लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मॉलमध्ये अचानक झाला गोळीबार अन्... अभिनेत्री आलियासोबत घडली धक्कादायक घटना - Marathi News | actress Aaliyah Qureishi experienced horrible experience in thailand s mall | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मॉलमध्ये अचानक झाला गोळीबार अन्... अभिनेत्री आलियासोबत घडली धक्कादायक घटना

अभिनेत्री आलिया तिच्या मित्रपरिवारासोबत थायलंड ट्रीपवर गेली होती. ...

जादूटोणाविरोधी कायद्याची दहा वर्षे.. काय झाले? काय बाकी? - Marathi News | Article about Ten years of anti-witchcraft laws | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जादूटोणाविरोधी कायद्याची दहा वर्षे.. काय झाले? काय बाकी?

आतापर्यंत दाखल झालेल्या गुन्ह्यांवरून जादूटोणाविरोधी कायद्याची उपयुक्तता सिद्ध झाली आहे. हा कायदा अधिक कडक करून देशपातळीवर नेण्याची गरज आहे. ...

प्रिया बापटच्या बोल्डनेसची होतीये चर्चा; समुद्र किनाऱ्यावर केलं बिकिनी फोटोशूट - Marathi News | marathi actress Priya Bapat bikini photoshoot done on the beach | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रिया बापटच्या बोल्डनेसची होतीये चर्चा; समुद्र किनाऱ्यावर केलं बिकिनी फोटोशूट

Priya bapat: प्रियाने नुकतेच इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. ...

रसिकाबरोबर होणाऱ्या तुलनेवर स्पृहाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली, "मला जे प्रेम मिळालं..." - Marathi News | Spruha joshi talk about rasika sunil sur nava dhyas nava said audience will love her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रसिकाबरोबर होणाऱ्या तुलनेवर स्पृहाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली, "मला जे प्रेम मिळालं..."

'सूर नवा ध्यास नवा'बद्दल पहिल्यांदाच बोलली स्पृहा जोशी, म्हणाली, "रसिकाने मला मेसेज करून..." ...

Ind Vs Pak : भारत पाकिस्तान लढतीवर पावसाचं सावट; सामना होणार की नाही? येतेय अशी अपडेट  - Marathi News | Ind Vs Pak : India Pakistan match rained; Match or not? An update is coming | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत पाकिस्तान लढतीवर पावसाचं सावट; सामना होणार की नाही? येतेय अशी अपडेट 

ICC CWC 2023, Ind Vs Pak : आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत शनिवारी भारत आणि पाकिस्तान हे एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी आमने-सामने येणार आहेत. क्रिकेट जगतातील सर्वात लक्षवेधी समजल्या जाणाऱ्या या सामन्याकडे जगभरातील क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलेलं आहे. ...

पुढे जाण्यासाठी मागे येण्याची शर्यत - Marathi News | Race to come back to move forward | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पुढे जाण्यासाठी मागे येण्याची शर्यत

सगळ्यांना पुढे जायचे आहे आणि त्यासाठी आधीचे डाग पुसायचे आहेत. कुछ दाग अच्छे होते है... पण राजकारणात कोणालाही कोणताच डाग नको आहे. ...

किशोर कुमार यांच्या तिसऱ्या पत्नीच्या प्रेमात पडला होता मिथुन, नंतर त्यांनी गायकाने असा घेतला होता बदला - Marathi News | Mithun chakraborty fell in love with kishore kumar 3rd wife yogita bali angry singer never sang a song for actor again | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :किशोर कुमार यांच्या तिसऱ्या पत्नीच्या प्रेमात पडला होता मिथुन, नंतर त्यांनी गायकाने असा घेतला होता बदला

24 वर्षीय योगिता बाली 47 वर्षीय किशोर कुमारच्या प्रेमात पडली. किशोर कुमार यांनाही ती आवडत होती. ...

चिमुरड्यांच्या मृत्यूचे रोज आकडे मोजायचे का?, १५ दिवसांत १० जणांचा तापाने फणफणून गेला जीव - Marathi News | Ten children died of fever in Yavatmal district in 15 days | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :चिमुरड्यांच्या मृत्यूचे रोज आकडे मोजायचे का?, १५ दिवसांत १० जणांचा तापाने फणफणून गेला जीव

कुठे आहे यंत्रणा ? : जिल्ह्यात डेंग्यूची साथ नसल्याचा दावा ...

इस्रायल सैनिकांचा जोश हायवर! माजी पंतप्रधानांनी देखील शस्त्र हाती घेतले, ओन्ली फॅन्सचीही मॉडेल... - Marathi News | Israel soldiers' enthusiasm high! Former Prime Minister Benet Naftali also took up arms, model of Only Fans... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायल सैनिकांचा जोश हायवर! माजी पंतप्रधानांनी देखील शस्त्र हाती घेतले, ओन्ली फॅन्सचीही मॉडेल...

हमासला धडा शिकविण्यासाठी विमानतळांवर रांगा लागल्या आहेत. परदेशांत असलेले नागरिकही काम धंदा सोडून इस्रायलकडे येऊ लागले आहेत. ...