लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

झोक्यावर बसून निसर्गाचा आनंद लुटणाऱ्या गायिकेला ओळखलं का? मराठी कलाविश्वात आहे तिचा दबदबा - Marathi News | marathi singer kartiki gaikwad share photo from bali | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :झोक्यावर बसून निसर्गाचा आनंद लुटणाऱ्या गायिकेला ओळखलं का? मराठी कलाविश्वात आहे तिचा दबदबा

marathi singer: सध्या सोशल मीडियावर या गायिकेचा फोटो व्हायरल होत आहे. ...

श्वानाना जेवण देताना तरुणीला मारहाण, विनयभंग; बोरिवलीतील घटना  - Marathi News | Girl beaten, molested while giving food to dogs Incidents in Borivali | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :श्वानाना जेवण देताना तरुणीला मारहाण, विनयभंग; बोरिवलीतील घटना 

भटक्या श्वानाना जेवण देताना बोरिवलीत एका २५ वर्षीय केक व्यावसायिकेचा विनयभंग करत तिला आणि तिच्या कुटुंबीयांना बेदम मारहाण करण्यात आली. ...

पोलिसांच्या वेशात पैशांची मागणी; बहुरूपी म्हणून फिरायचा  - Marathi News | Demanding money disguised as police Used to walk around as polymorphs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोलिसांच्या वेशात पैशांची मागणी; बहुरूपी म्हणून फिरायचा 

गोरेगावच्या गोगटेवाडी परिसरात दोन ते तीन इसमाना स्थानिकांनी पकडुन वनराई पोलिसांच्या ताब्यात दिले. ...

SPPU: 'झुरळ, अळी नको आम्हाला जेवण द्या'  विद्यार्थी आक्रमक, मुख्य इमारतीसमोर आंदोलन - Marathi News | SPPU: 'No cockroaches, worms give us food' Students aggressive, protest in front of main building | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'झुरळ, अळी नको आम्हाला जेवण द्या'  विद्यार्थी आक्रमक, मुख्य इमारतीसमोर आंदोलन

विविध विद्यार्थी संघटनांनी एकत्रित येत आंदोलन केले... ...

सोशल मिडियातील ओळखीतून तरुणीवर अत्याचार, फरार आरोपीस ८ महिन्यांनी अटक  - Marathi News | Abuse of young woman through acquaintance on social media, absconding accused arrested after 8 months | Latest beed News at Lokmat.com

बीड :सोशल मिडियातील ओळखीतून तरुणीवर अत्याचार, फरार आरोपीस ८ महिन्यांनी अटक 

अत्याचार आणि ब्लॅकमेलिंग प्रकरणात आरोपी आठ महिन्यांपासून होता फरार ...

 पीएम किसानच्या लाभासाठी शेतकऱ्यांचे नदीपात्रात अर्धनग्न आंदाेलन; २९५ शेतकरी लाभापासून वंचित  - Marathi News | Farmers protesting half-naked in the riverbed for the benefit of PM Kisan 295 farmers deprived of benefits | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा : पीएम किसानच्या लाभासाठी शेतकऱ्यांचे नदीपात्रात अर्धनग्न आंदाेलन; २९५ शेतकरी लाभापासून वंचित 

 १७ ऑगस्टला जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन अर्धनग्न आंदाेलन करण्याचा इशारा दिला हाेता. तेव्हा प्रशासनाच्या विनंतीवरून आंदाेलन मागे घेण्यात आले हाेते. ...

चोरट्यांनी दुकान फोडले अन् सव्वा दोन लाखांचे मोबाईल पळवले - Marathi News | Thieves broke into a shop and stole mobile phones worth two and a half lakhs | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चोरट्यांनी दुकान फोडले अन् सव्वा दोन लाखांचे मोबाईल पळवले

अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंद ...

सना खान हत्याकांडात रब्बूला जामीन नाकारला; सत्र न्यायालयाने अर्ज फेटाळून लावला - Marathi News | Rabbu denied bail in BJP Sana Khan murder case; The Sessions Court dismissed the application | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सना खान हत्याकांडात रब्बूला जामीन नाकारला; सत्र न्यायालयाने अर्ज फेटाळून लावला

पोलिसांना सना यांच्या मृतदेहाचा अद्याप शोध लागला नाही ...

मजुराच्या खात्यात 2 अब्ज 21 कोटी रुपये, आयकर विभागाची नोटीस पाहून बसला धक्का - Marathi News | UP-basti-crores-of-rupees-came-into-laborers-bank-account-income-tax-department-sent-notice | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :मजुराच्या खात्यात 2 अब्ज 21 कोटी रुपये, आयकर विभागाची नोटीस पाहून बसला धक्का

उत्तर प्रदेशच्या बस्ती जिल्ह्यातील मजूर रातोरात अब्जाधीश झाला, पण यामुळे तो अडचणीत आला. ...