लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

5 लाखांच्या विम्यासाठी डिसेंबरचा मुहूर्त; कंपनीच्या निविदा प्रक्रियेमुळे विलंब - Marathi News | December deadline for insurance of 5 lakhs; Delays due to company's tender process | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :5 लाखांच्या विम्यासाठी डिसेंबरचा मुहूर्त; कंपनीच्या निविदा प्रक्रियेमुळे विलंब

२७ जुलैला सार्वजनिक आरोग्य विभागाने या संदर्भातील निर्णय जाहीर केला. त्यामध्ये  राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारक कुटुंबांसाठी योजना असून, सर्व अधिवास प्रमाणपत्रधारक कुटुंबांनाही ती लागू केली गेली आहे. ...

मुंबईतून तीन महिन्यांत १ कोटी ३० लाख ‘उडाले’; जुलै ते सप्टेंबर महिन्यांत उच्चांक - Marathi News | 1 crore 30 lakh 'flown' from Mumbai in three months; Peak in the months of July to September | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतून तीन महिन्यांत १ कोटी ३० लाख ‘उडाले’; जुलै ते सप्टेंबर महिन्यांत उच्चांक

गेल्यावर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत ही संख्या तब्बल ३३ टक्के अधिक आहे. ...

भूषण स्टीलवर पाच ठिकाणी छापे; ३ मर्सिडीज जप्त - Marathi News | ED raided Bhushan Steel at five locations; 3 Mercedes seized | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भूषण स्टीलवर पाच ठिकाणी छापे; ३ मर्सिडीज जप्त

कर्जासाठी मिळालेल्या त्या पैशांतून मोठ्या प्रमाणावर व्यक्तिगत नावे मालमत्ता खरेदी केल्याचेही तपासात दिसून आले. ...

पोलिसांची जमीन; माझा संबंध नाही; अजित पवारांनी घेतले जयंत पाटलांचे नाव - Marathi News | Police land; I am not concerned; Ajit Pawar finally disclosed name of r R patil and Jayant Patil on Meera Borwankar allegations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोलिसांची जमीन; माझा संबंध नाही; अजित पवारांनी घेतले जयंत पाटलांचे नाव

येरवडा येथील पोलिस खात्याचा भूखंड ‘बांधा,  वापरा आणि हस्तांतरित करा’ या तत्वावर विकसित करण्यात येणार होता. ...

१८ हजार कर्मचाऱ्यांचे उरले बाराशे! सोळा लाख ग्राहकांचे लँडलाइन फोन झाले चुन्याचे डबे - Marathi News | Twelve hundred of the remaining 18 thousand employees in MTNL! Sixteen lakh customers' landline phones became lime boxes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१८ हजार कर्मचाऱ्यांचे उरले बाराशे! सोळा लाख ग्राहकांचे लँडलाइन फोन झाले चुन्याचे डबे

व्हीआरएस आणि निवृत्तीमुळे केवळ १२०० कर्मचाऱ्यांवर एमटीएनएलचे दुकान सुरू आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामाचे पुरेसे ज्ञान नाही. ...

मुंबईत पकडले ७० कोटींचे कोकेन; चार वेगवेगळी प्रकरणे... - Marathi News | Cocaine worth 70 crore seized in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत पकडले ७० कोटींचे कोकेन; चार वेगवेगळी प्रकरणे...

नैरोबी येथून प्रामुख्याने या कोकेनची तस्करी झाली आहे. ...

समलिंगी विवाहांना कायद्याने मान्यता नाही, संसदेने निर्णय घ्यावा : सुप्रीम कोर्ट - Marathi News | Same-sex marriages not recognized by law, Parliament should decide: Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :समलिंगी विवाहांना कायद्याने मान्यता नाही, संसदेने निर्णय घ्यावा : सुप्रीम कोर्ट

मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने कायद्यात बदल करण्याच्या मुद्द्यावरून चेंडू संसदेच्या कोर्टात टोलवला. ...

जरा कमी बोला! विधानसभा अध्यक्षांना आता शेवटची संधी; सर्वोच्च न्यायालयाने दिला ३० ऑक्टोबरचा ‘अल्टिमेटम’ - Marathi News | Talk less! Last Chance for Assembly Speaker Now; The Supreme Court gave an 'ultimatum' of 30 October | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जरा कमी बोला! नार्वेकरांना शेवटची संधी; सर्वोच्च न्यायालयाने दिला ३० ऑक्टोबरचा ‘अल्टिमेटम'

अध्यक्ष नार्वेकर न्यायालयाच्या आदेशांचे गांभीर्याने पालन करीत नाहीत. ११ मेनंतर त्यांनी काहीही केलेले नाही. त्यांना निर्णय घ्यावे लागतील, असे चंद्रचूड म्हणाले. ...

सीट बदलून जवळ बसवलं, महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा अकासाच्या ‘पायलट’कडून छळ! - Marathi News | The seat was changed and seated closer, the college student was harassed by Akasa airline's 'pilot'! bengluru pune flight | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सीट बदलून जवळ बसवलं, महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा अकासाच्या ‘पायलट’कडून छळ!

बेंगळुरू-पुणे विमानातील धक्कादायक प्रकार. तीन महिन्यांची इंटर्नशीप संपवून तरुणी घरी परतत होती. ...