Crime News: पंजाबमधील जालंधर येथे तिहेरी हत्याकांडाची एक धक्कादायक घटना घडली आहे. एका व्यक्तीने कुटुंबातील तीन व्यक्तींची गोळ्या झाडून हत्या केली. ही घटना जालंधरमधील लंबरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. ...
कोल्हापूर : छत्रपती शिवाजी स्टेडियमवर शाही दसरा कोल्हापूरचा महोत्सवाअंतर्गत शुक्रवारपासून मर्दानी खेळाची राज्यस्तरीय स्पर्धेस मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. या स्पर्धेत कोल्हापूरसह पुणे, मुंबई, उत्तर कर्नाटकातील ३३ मर्दानी खेळाचे आखाडे सहभागी झाले आहे ...
भिजवून थोड्या आंबवलेल्या मैद्यात, कांदा, धणे, जिरे उकडलेला बटाटा आणि काही मसाले भरून ते तंदूरमध्ये खरपूस भाजले जातात. वरून मग शुद्ध लोणी किंवा बटर लेप लावून, मसाला/आचारी प्याज, लोणचे, लिंबू या त्रयीसोबत दिले जातात. ...
सांगली : शिक्षक भरतीमध्ये केंद्र शाळांसाठी इंग्रजी माध्यमातील पदवीधरांना राखीव कोटा ठेवण्याच्या शासन निर्णयाविरोधात उमेदवारांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. ... ...
आपल्या आजवरच्या आयुष्यात तिच्या मार्गात चढ-उतार आले नाहीत, तिला अडचणींना सामोरं जावं लागलं नाही, संघर्ष करावा लागला नाही, असं अजिबात नाही; पण ती कायम शांत, हसतमुख आणि आनंदी राहिली, राहते. त्याचंच अनेकांना आश्चर्य वाटतं. ...