लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

आशा गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीचे धरणे आंदोलन - Marathi News | Dharna movement of Asha Group Promoters Staff Action Committee | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :आशा गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीचे धरणे आंदोलन

कोरोना काळात आपली सेवा प्रदान करणाऱ्या आशा गटप्रवर्तक ह्या रस्त्यावर बाहेर कोणीही नसताना त्यांनी आपली जीव धोक्यात घालून सेवा प्रदान केली. ...

आरक्षणासाठी होत असलेल्या आंदोलकांच्या आत्महत्येला शासन जबाबदार; मनोज जरांगे पाटलांचा आरोप - Marathi News | Government responsible for death of protestors for reservation Manoj Jarange Patal's allegation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आरक्षणासाठी होत असलेल्या आंदोलकांच्या आत्महत्येला शासन जबाबदार; मनोज जरांगे पाटलांचा आरोप

शांततेचे आंदोलन मोडण्याची ताकद राज्यातील व केंद्रातील कोणत्याही शक्तीत नाही, जारांगे पाटलांचा इशारा ...

स्थानिकांच्या जागा हडपून बेकायदेशीर लोकवस्ती; आरजीपीचा सरकारवर आरोप - Marathi News | Illegal settlement by usurping local land; RGP alleges against Govt | Latest goa News at Lokmat.com

गोवा :स्थानिकांच्या जागा हडपून बेकायदेशीर लोकवस्ती; आरजीपीचा सरकारवर आरोप

कांदाेळी परिसरात स्थानिक लाेकांच्या जागा या परप्रांतीय लोकांनी हडप करुन त्या जागी आता वस्ती झाली आहे. ...

पतीपासून विभक्त झाली 23 आठवड्यांची गरोदर महिला; गर्भपातावर न्यायालयाने दिला 'हा' निर्णय - Marathi News | 23 weeks pregnant woman separated from husband; high court gave 'this' decision on abortion | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पतीपासून विभक्त झाली 23 आठवड्यांची गरोदर महिला; गर्भपातावर न्यायालयाने दिला 'हा' निर्णय

पतीच्या छळाला कंटाळून विभक्त राहणाऱ्या महिलेने गर्भपाताची परवानगी मागितली होती. ...

सतत थकवा-हिमोग्लोबिन कमी झालंय? आजपासूनच ४ पदार्थ खा, रक्त भरपूर वाढेल-निरोगी राहाल - Marathi News | How to Increase Blood Count : These 4 natural juice to increase hemoglobin level | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सतत थकवा-हिमोग्लोबिन कमी झालंय? आजपासूनच ४ पदार्थ खा, रक्त भरपूर वाढेल-निरोगी राहाल

How to Increase Blood Count : शरीरात रक्ताची कमतरता भासल्यास शरीराच्या कोणतंही काम करण्यात लक्ष लागत नाही आणि थकवा जाणवतो. ...

सणासुदीच्या काळात कार खरेदी करण्याचा प्लॅन करताय? 'ही' बँक सर्वात स्वस्त कार लोन देतेय - Marathi News | Planning to buy a car during the festive season This bank offers cheapest car loan | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :सणासुदीच्या काळात कार खरेदी करण्याचा प्लॅन करताय? 'ही' बँक सर्वात स्वस्त कार लोन देतेय

आपली स्वत:ची कार असावी असं प्रत्येकाच स्वप्न असतं. यासाठी अनेकजण लोन घेऊन कार खरेदी करतात. ...

‘CBI कडील केस मागे घे, मी... ', महुआ मोइत्रांच्या Exचं नवं ट्विट, म्हणाले...   - Marathi News | 'Withdraw the case from CBI, I...', Mahua Moitra's Ex's new tweet, said... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘CBI कडील केस मागे घे, मी... ', महुआ मोइत्रांच्या Exचं नवं ट्विट, म्हणाले...  

Mahua Moitra: तृणमूल काँग्रेसच्या फायरब्रँड खासदार महुआ मोईत्रा ह्या अदानींबाबत संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतल्याच्या आरोपामुळे चांगल्याच अडचणीत आल्या आहेत. ...

आंदोलनाच्या ईशाऱ्यानंतर प्रशासनाला जाग; अखेर ‘त्या’ पानटपरीला ठोकले टाळे - Marathi News | After the warning of the movement, the administration woke up, and finally 'that' Pantapari was knocked down | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :आंदोलनाच्या ईशाऱ्यानंतर प्रशासनाला जाग; अखेर ‘त्या’ पानटपरीला ठोकले टाळे

अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी ते पान स्टॉल सुरू असणारा गाळा कारवाई करत पुन्हा बंद केला आहे.  ...

Video : "तू मुर्ख आहेस", 'बिग बॉस'च्या घरात अंकिता लोखंडेची जीभ घसरली, जोरदार भांडणाचा व्हिडिओ व्हायरल - Marathi News | bigg boss 17 ankita lokhande fight with Khanzaadi video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video : "तू मुर्ख आहेस", 'बिग बॉस'च्या घरात अंकिता लोखंडेची जीभ घसरली, जोरदार भांडणाचा व्हिडिओ व्हायरल

'बिग बॉस'च्या घरात अंकिताचं खानजादीबरोबर जोरदार भांडण झालं आहे. या व्हिडिओत अंकिता आक्रमक झाल्याचं दिसत आहे. ...