लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पुन्हा एका लेकीचा छळ; सासरच्या त्रासाला कंटाळून दीपाने उचलले टोकाचे पाऊल - Marathi News | PUNE CRIME Another girl is harassed; Deepa takes extreme steps after being harassed by her in-laws | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुन्हा एका लेकीचा छळ; सासरच्या त्रासाला कंटाळून दीपाने उचलले टोकाचे पाऊल

लग्नावेळी दीपाच्या कुटुंबीयांनी एक तोळा एंगेजमेंटमध्ये आणि पाच तोळे लग्नात सोने दिले होते. त्यासोबतच १२ ते १५ लाख रुपयांचा खर्च करत विवाह मोठ्या थाटात पार पाडण्यात आला होता. ...

IND vs ENG : BCCI या दिवशी करणार भारतीय कसोटी संघासह नव्या कर्णधाराच्या नावाची घोषणा - Marathi News | IND vs ENG BCCI to announce Team India's Test squad for England tour on May 24 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG : BCCI या दिवशी करणार भारतीय कसोटी संघासह नव्या कर्णधाराच्या नावाची घोषणा

या दौऱ्यासाठी बीसीसीआय भारतीय संघाची घोषणा कधी करणार? यासंदर्भातील माहिती समोर आलीये.   ...

आरोच्या अतिशुद्ध पाण्यातून तहान भागते, पण शरीराला फायदा काय? - Marathi News | RO's ultra-pure water quenches thirst, but what are the benefits to the body? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आरोच्या अतिशुद्ध पाण्यातून तहान भागते, पण शरीराला फायदा काय?

सावधान! तुम्ही जास्त किंवा कमी टीडीएसचे पाणी पीत नाही ना ! ...

तस्करीमुळे एमपीडीए कारवाईत बाप कारागृहात, इकडे मुलाने सुरू केली गांजा विक्री - Marathi News | Father in jail for smuggling, son starts selling ganja here | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तस्करीमुळे एमपीडीए कारवाईत बाप कारागृहात, इकडे मुलाने सुरू केली गांजा विक्री

पोलिसांनी वडिलांवर कठोर कारवाई केली असताना मुलाने बापाच्या पावलावर पाऊल ठेवत गांजा विक्री सुरू केल्याचे आढळून आले. ...

एक भारतीय कंपनी पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेपेक्षा मोठी! हर्ष गोयंकांनी आकडेवारी मांडली - Marathi News | Adani vs Pakistan: An Indian company bigger than the entire economy of Pakistan! Harsh Goenka presented the statistics | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एक भारतीय कंपनी पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेपेक्षा मोठी! हर्ष गोयंकांनी आकडेवारी मांडली

Adani vs Pakistan: भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर उद्योगपती हर्ष गोएंका यांचे एक ट्विट आता व्हायरल होत आहे. ...

तुषार दोशी साताऱ्याचे नवे पोलिस अधीक्षक, समीर शेख यांची बृहन्मुंबई पोलिस उपायुक्त पदी बदली  - Marathi News | Tushar Doshi new Superintendent of Police of Satara, Sameer Sheikh transferred as Deputy Commissioner of Police of Brihanmumbai | Latest satara News at Lokmat.com

सातारा :तुषार दोशी साताऱ्याचे नवे पोलिस अधीक्षक, समीर शेख यांची बृहन्मुंबई पोलिस उपायुक्त पदी बदली 

सातारा: साताऱ्याचे नवे पोलिस अधीक्षक म्हणून तुषार दोशी यांची नियुक्ती करण्यात आली असून, तत्कालीन पोलिस अधीक्षक समीर शेख यांची बृहन्मुंबई पोलिस ... ...

जायकवाडीच्या डाव्या कालव्याची तब्बल ४० वर्षानंतर होणार दुरुस्ती; ७३५ कोटी मंजूर - Marathi News | Jayakwadi's left canal to be repaired after 40 years; Rs 735 crore approved | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जायकवाडीच्या डाव्या कालव्याची तब्बल ४० वर्षानंतर होणार दुरुस्ती; ७३५ कोटी मंजूर

कालव्याच्या दुरुस्तीसाठी बीजीएम तंत्राचा वापर करणार; दुरुस्तीनंतर ५ टीएमसी पाण्याची बचत होणार ...

Ulhasnagar: उल्हासनगरात भाजप पाठोपाठ काँग्रेसची तिरंगा रॅली  - Marathi News | Ulhasnagar: Congress holds tricolor rally in Ulhasnagar after BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उल्हासनगरात भाजप पाठोपाठ काँग्रेसची तिरंगा रॅली 

Congress tricolor rally in Ulhasnagar: शहरजिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह नागरिक रॅलीत सहभागी झाले ...

आता शेतरस्ते होणार रुंद, महसूल विभागाने घेतला हा मोठा निर्णय; जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Now the farm roads will be widened, the revenue department has taken this big decision; Know the details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आता शेतरस्ते होणार रुंद, महसूल विभागाने घेतला हा मोठा निर्णय; जाणून घ्या सविस्तर

महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ च्या कलम १४३ नुसार कार्यवाही करतांना सक्षम अधिकारी/प्राधिकारी यांनी शेतीमध्ये वाढत्या यांत्रिकीकरणाच्या अनुषंगाने पारंपारिक अरुंद शेतरस्त्यांऐवजी किमान ३ ते ४ मीटर रुंद असलेले शेतरस्ते उपलब्ध करुन देणेबाबत. ...