लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Israel-Hamas war : गाझामध्ये सध्या २०३ इस्रायली ओलीस, ३०६ सैनिकांचा मृत्यू; हमासने इस्रायलला दिला मोठा धक्का - Marathi News | israel hamas war news 203 held hostage in gaza by hamas 306 soldiers killed says idf | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गाझामध्ये सध्या २०३ इस्रायली ओलीस, ३०६ सैनिकांचा मृत्यू; इस्रायलला मोठा धक्का

७ ऑक्टोबरपासून हमाससोबत युद्ध सुरू झाल्यापासून ३०६ सैनिकांचा मृत्यू झाल्याचे आयडीएफने असेही जाहीर केले. ...

Navi Mumbai: प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाचा इतिहास पोहचणार घराघरात, चळवळीचा दस्तऐवज संकलित - Marathi News | Navi Mumbai: The history of the movement of the project victims will reach every household, the document of the movement has been compiled | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाचा इतिहास पोहचणार घराघरात, चळवळीचा दस्तऐवज संकलित

Navi Mumbai: प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्यासाठी आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या लोकनेते दि. बा. पाटील यांच्या चळवळीमधील सर्व दस्तऐवज संकलीत करण्यात येणार आहे. ...

शेतातून परताना दुचाकीला भरधाव वाहनाने उडवले; दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू - Marathi News | Blown up the bike while returning from the farm; Two farmers died on the spot | Latest beed News at Lokmat.com

बीड :शेतातून परताना दुचाकीला भरधाव वाहनाने उडवले; दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू

पळसखेडा शिवारातील खटकळी नदीच्या पुलावर झाला अपघात ...

'हम पांच'मध्ये फोटोतून बोलणारी अभिनेत्री आठवतेय का?, कमी वयात जग सोडून निघून गेली - Marathi News | Do you remember the photo-talking actress in 'Hum Paanch'?, left the world at a young age | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हम पांच'मध्ये फोटोतून बोलणारी अभिनेत्री आठवतेय का?, कमी वयात जग सोडून निघून गेली

ही अभिनेत्री देशातील पहिली टीव्ही स्टार बनली. छोटा पडदा असो किंवा मोठा, प्रत्येक क्षेत्रात तिने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. ...

केस गळणं ताबडतोब थांबवायचंय? 8 कारणं समजून घ्या- खर्च न करता लांब, सुंदर केस मिळतील - Marathi News | Reasons of Hair Fall and Hair Baldness : Potential Causes of Hair Loss and Baldness | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :केस गळणं ताबडतोब थांबवायचंय? 8 कारणं समजून घ्या- खर्च न करता लांब, सुंदर केस मिळतील

Reasons of Hair Fall and Hair Baldness : केसांची व्यवस्थित काळजी घेतली नाही केस पातळ होतात आणि गळू लागतात. ...

Amravati: सण-उत्सवात एसटीतून ‘लक्झरी’ प्रवास, ताफ्यात दाखल होणार नवीन स्लिपर कोच बस - Marathi News | Amravati: 'Luxury' travel from ST during festivals, new slipper coach buses to enter fleet | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सण-उत्सवात एसटीतून ‘लक्झरी’ प्रवास, ताफ्यात दाखल होणार नवीन स्लिपर कोच बस

Amravati: अमरावती ते पुणे मार्गावर खासगी बसला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. जवळपास सर्वच ट्रॅव्हल्समध्ये रोज प्रवासी गर्दी करत असल्याने ट्रॅव्हल्सवाले प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा प्रवास भाडे आकारून लूट करत असतात. ...

Pune Crime: अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून व्हिडिओ केला व्हायरल; गुन्हा दाखल - Marathi News | A video of a minor girl being molestation went viral; Filed a case pune crime | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून व्हिडिओ केला व्हायरल; गुन्हा दाखल

या प्रकरणी सिंहगड रोड परिसरात राहणाऱ्या सुशांत अशोक गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे... ...

Mumbai Metro 3 Special Report मुंबई मेट्रो-३ जर भुयारातच बंद पडली तर काय? Sahar Crossover आहे तरी काय? - Marathi News | Mumbai Metro 3 Special Report What if Mumbai Metro stops in the subway itself What about the Sahar Crossover | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :मुंबई मेट्रो-३ जर भुयारातच बंद पडली तर काय? Sahar Crossover आहे तरी काय?

...

Panvel: पनवेल पालिकेच्या 750 थकबाकीदारांना नोटिसा ;लवकरच जप्तीची कारवाई  - Marathi News | Panvel: Notices to 750 defaulters of Panvel Municipality; confiscation action soon | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Panvel: पनवेल पालिकेच्या 750 थकबाकीदारांना नोटिसा ;लवकरच जप्तीची कारवाई 

Panvel News: महापालिकेचा मालमत्ता कर न भरलेल्या थकबाकीदारांना  महापालिकेच्यावतीने जप्तीपूर्व नोटीसा देण्यास सुरूवात करण्यात आली असून आत्तापर्यंत 750 थकबाकीदारांना पालिकेने नोटिसा बजावण्यास सुरुवात केली आहे. ...