लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

नितीश कुमारांना पुन्हा आठवली भाजपासोबतची मैत्री, त्या विधानाने सारेच अवाक्, तर्कवितर्कांना उधाण   - Marathi News | Nitish Kumar once again remembered his friendship with BJP, that statement left everyone speechless, fueling arguments. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नितीश कुमारांना पुन्हा आठवली भाजपासोबतची मैत्री, त्या विधानाने सारेच अवाक्, चर्चांना उधाण  

Nitish Kumar: नितीश कुमार यांनी आज बिहारमधील एका कार्यक्रमात भाजपाबाबत केलेल्या एका विधानामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांचा बाजार गरम झाला आहे. ...

"कूळ संरक्षित शेतकऱ्यांच्या जागेवर गुजराती कसे काय कूळ लावू शकतो?" - Marathi News | "How can a Gujarati plant a clan on the land of protected clan farmers?" | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :"कूळ संरक्षित शेतकऱ्यांच्या जागेवर गुजराती कसे काय कूळ लावू शकतो?"

आगरी समाजाचे नेते राजाराम पाटील यांचा सवाल; 1 हजार कोटीची जमीन लाटणाऱ्यांच्या विरोधात कायदेशीर लढा उभा करणार ...

इस्रायलवर हल्ला करण्यासाठी उत्तर कोरियाने हमासला शस्त्रे पुरवली? दाव्याने खळबळ... - Marathi News | North Korea supplied weapons to Hamas to attack Israel? south korea claims | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलवर हल्ला करण्यासाठी उत्तर कोरियाने हमासला शस्त्रे पुरवली? दाव्याने खळबळ...

इस्रायल-हमास युद्धात आता उत्तर कोरियाचे नाव समोर आले आहे. ...

'उत्तम मराठी सिनेमांची हवा पुण्याबाहेर का नसते?' चाहत्याच्या प्रश्नावर अभिनेत्री नम्रपणे म्हणाली,... - Marathi News | Marathi actress Madhugandha Kulkarni answers when fan ask why good marathi films got hype in pune only | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'उत्तम मराठी सिनेमांची हवा पुण्याबाहेर का नसते?' चाहत्याच्या प्रश्नावर अभिनेत्री नम्रपणे म्हणाली,...

तुमचा चित्रपट मुंबईत पाहायचा म्हणजे गनिमी कावा! असंही चाहता म्हणाला. ...

जळगावमधील विभागीय मल्लखांब स्पर्धेत नाशिकच्या अव्वल खेळाडूंवर अन्याय ! - Marathi News | Injustice to the top players of Nashik in the regional Mallakhamba competition in Jalgaon! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जळगावमधील विभागीय मल्लखांब स्पर्धेत नाशिकच्या अव्वल खेळाडूंवर अन्याय !

जळगावला १७ वर्षांखालील वयोगटातील विशेष म्हणजे या स्पर्धेत नाशिक विभागातील अधिकृत पंच नसल्याने स्थानिक पंचांकडून मल्लखांबपटूंच्या संच सादरीकरणाला गुण देण्यात आले होते. ...

माझी नार्कोटेस्ट करा, तयार आहे; मंत्री दादा भुसे यांचं आव्हान - Marathi News | Do my narcotest, I am ready; Challenge of Minister Dada Bhuse | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :माझी नार्कोटेस्ट करा, तयार आहे; मंत्री दादा भुसे यांचं आव्हान

ललित पाटील याला ससून रुग्णालयात दाखल करण्यासाठी दादा भुसे यांनी फोन केल्याचा आरोप ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला हाेता. ...

“सचिन पायलट यांची उमेदवारी जवळपास निश्चित, पण CM पद मला सोडवणार नाही”: अशोक गेहलोत - Marathi News | rajasthan assembly election 2023 cm ashok gehlot said all tickets of sachin pilot are being cleared but cm post chair will not leave me | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :“सचिन पायलट यांची उमेदवारी जवळपास निश्चित, पण CM पद मला सोडवणार नाही”: अशोक गेहलोत

Rajasthan Assembly Election 2023: मला मुख्यमंत्रीपद सोडायचे आहे, पण खुर्ची मला सोडत नाही, असे अशोक गेहलोत यांनी म्हटले आहे. ...

अरबी समुद्रात तेज चक्रीवादळ, मुंबई हाय अलर्टवर, हवामान विभागाचे म्हणणे काय? - Marathi News | Severe cyclone in Arabian sea, Mumbai on high alert | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अरबी समुद्रात तेज चक्रीवादळ, मुंबई हाय अलर्टवर, हवामान विभागाचे म्हणणे काय?

कधी धडकणार चक्रीवादळ? ...

माझा फोन का कट केला?, म्हणत दिराची भाऊजईला बेदम मारहाण - Marathi News | person brutally beat his brother-in-law out of anger for cutting the phone | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :माझा फोन का कट केला?, म्हणत दिराची भाऊजईला बेदम मारहाण

अमोल माणिक होळकर वय ३२ वर्ष रा.शिवाजी नगर कामतघर असे भावजईला मारहाण करणाऱ्या आरोपी दिराचे नाव आहे. ...