लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

YouTube ने आणले 36 नवीन फीचर्स, जाणून घ्या कोणता तुमच्या कामाचा... - Marathi News | YouTube rolls out 36 new features, find out which ones are right for your work | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :YouTube ने आणले 36 नवीन फीचर्स, जाणून घ्या कोणता तुमच्या कामाचा...

YouTube : युजर एक्सपेरीयन्स सुधारण्यासाठी यूट्यूबने हे नवीन फीचर्स आणले आहेत. ...

"हा माज मी कमावला आहे", प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत, म्हणाला, "मी मरेपर्यंत माझ्यासोबत..." - Marathi News | marathi actor akshay waghmare exit from pratishodh tv serial shared emotional post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हा माज मी कमावला आहे", प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत, म्हणाला, "मी मरेपर्यंत माझ्यासोबत..."

"वयाच्या २८व्या वर्षी हायकोर्ट गाजवणारा आणि आत्तापर्यंत एकही केस न हरलेला मी...', मराठी अभिनेत्याच्या पोस्टने वेधलं लक्ष ...

दोन्ही उड्डाणपुलाच्या भूसंपादनाचे काम पूढे सरकेना, अन्य शहरातून माहिती घ्या - जिल्हाधिकारी - Marathi News | land acquisition work issue of both the flyovers in solapur, seek information from other cities says Collector | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दोन्ही उड्डाणपुलाच्या भूसंपादनाचे काम पूढे सरकेना, अन्य शहरातून माहिती घ्या - जिल्हाधिकारी

शहरातील दोन्ही उड्डाणपुलाच्या भूसंपादन प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी अन्य शहरातील उड्डाणपूलांच्या भूसंपादन प्रक्रियेची अभ्यासपूर्ण माहिती घेण्याची सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केली आहे. ...

बारामतीत राष्ट्रवादीचे दोन्ही गट येणार आमनेसामने; शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर - Marathi News | Both factions of NCP will face each other in Baramati; Election of office bearers of Sharad Pawar group announced | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत राष्ट्रवादीचे दोन्ही गट येणार आमनेसामने; शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर

या निवडीनंतर आता दोन्ही गटांचे पदाधिकारी आता एकमेकांविरोधात दंड थोपटण्याचे संकेत आहेत.... ...

परवडणारी घरे, बार्टी-सारथी-महज्योती-अमृत संस्थांबाबत धोरण; मंत्रिमंडळाचे ८ मोठे निर्णय - Marathi News | maharashtra cabinet meeting big decision about affordable housing barti sarthi mahajyoti amrita institute policy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परवडणारी घरे, बार्टी-सारथी-महज्योती-अमृत संस्थांबाबत धोरण; मंत्रिमंडळाचे ८ मोठे निर्णय

Maharashtra Cabinet Meeting Decision: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. ...

ऑपरेशन थिएटरला कुलूप कशासाठी? ठाकूर पितापुत्रांसाठी स्वतंत्र शस्त्रक्रिया कक्ष - Marathi News | Why lock the operation theatre Separate surgery room for Thakur father and son | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ऑपरेशन थिएटरला कुलूप कशासाठी? ठाकूर पितापुत्रांसाठी स्वतंत्र शस्त्रक्रिया कक्ष

शस्त्रक्रिया (सर्जरी) विभागाच्या दुसऱ्या डाॅक्टरांनी हे थिएटर वापरू नये म्हणून त्याला चक्क कुलूप लावले जाते ...

लोन घेणं आणखी झालं सोपं, Google ची रिटेल लोन बिझनेसमध्ये एन्ट्री; १११ रुपयांपासून EMI, डिटेल्स - Marathi News | Getting a loan made even easier Google s entry into the retail loan business EMI from Rs 111 Details google pay icici hdfc tie up loan | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लोन घेणं आणखी झालं सोपं, Google ची रिटेल लोन बिझनेसमध्ये एन्ट्री; १११ रुपयांपासून EMI, डिटेल्स

गुगलनं आता नवी सुविधा सुरू केली आहे. पाहा काय आहे ही सुविधा आणि कसा घेता येईल लाभ. ...

उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्त्वाची वाट लावली, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा आरोप - Marathi News | BJP state president Chandrashekhar Bawankule accused Uddhav Thackeray from Hindutva | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्त्वाची वाट लावली, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा आरोप

कोणत्याच मतदार संघावर भाजपने दावा केलेला नाही ...

आता ग्रामपंचायत इमारतीला मिळणार ‘नरेगा’चा टेकू; जिल्ह्यातील ८७० पैकी १४३ ग्रामपंचायती बेघर - Marathi News | Now Gram Panchayat building will get NREGA grant; Out of 870 gram panchayats in the district, 143 are homeless | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आता ग्रामपंचायत इमारतीला मिळणार ‘नरेगा’चा टेकू; जिल्ह्यातील ८७० पैकी १४३ ग्रामपंचायती बेघर

ग्रामपंचायतींकडे स्वत:ची इमारत नसल्यामुळे तेथील सरपंचांना शाळा, मंदिर, अंगणवाड्यांच्या खोलीत बसूनच यासंबंधीचे निर्णय घ्यावे लागतात. ...