लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

अर्ज भरताना भाजप करणार शक्तिप्रदर्शन; मुख्यमंत्रिपदाच्या दावेदारांसाठी असेल दिग्गजांची उपस्थिती - Marathi News | BJP will make a show of strength while filling the application form in Rajasthan; The presence of veterans will be there for the chief ministerial aspirants | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अर्ज भरताना भाजप करणार शक्तिप्रदर्शन; मुख्यमंत्रिपदाच्या दावेदारांसाठी असेल दिग्गजांची उपस्थिती

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने कोणत्याही राज्यात मुख्यमंत्रिपदाच्या दावेदारीसाठी कोणत्याही नेत्याचे नाव घोषित न करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे ...

भर समुद्रात बंद पडली अजंठा लॉन्च, प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरूच - Marathi News | Ajantha launch gets stuck in the sea, the game with the lives of passengers continues | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :भर समुद्रात बंद पडली अजंठा लॉन्च, प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरूच

सुदैवाने सर्व प्रवाशी सुखरूप असले तरी भर समुद्रात असे प्रकार घडून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. ...

इस्रायलला पाठिंबा अन् गाझाला 100 मिलियन डॉलर्सची मदत... काय आहे ज्यो बायडन यांचा प्लॅन? - Marathi News | israel hamas war confidence in israel and 100 million dollar aid to gaza what is bidens plan for middle east | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलला पाठिंबा अन् गाझाला 100 मिलियन डॉलर्सची मदत... काय आहे ज्यो बायडन यांचा प्लॅन?

गाझा आणि वेस्ट बँकमधील निरपराध लोकांच्या स्थितीवर चिंता ...

आधारच्या 'या' फीचरचा वापर करा अन् बँक खात्यातील पैसे ठेवा सुरक्षित, होणार नाही फ्रॉड! - Marathi News | how to lock or unlock aadhaar its features and benefits | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आधारच्या 'या' फीचरचा वापर करा अन् बँक खात्यातील पैसे ठेवा सुरक्षित, होणार नाही फ्रॉड!

सिम खरेदी करण्यापासून तिकीट बुकिंगपर्यंत सर्व गोष्टींमध्ये आधार कार्डचा वापर केला जातो. ...

बाळासाहेबांनंतर शिवसेनेत (उबाठा) शिवसैनिकांना अजिबात किंमत नाही - मीना कांबळी - Marathi News | After Balasaheb, Shiv Sainiks have no value at all in Shiv Sena (Ubatha) - Meena Kambli | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाळासाहेबांनंतर शिवसेनेत (उबाठा) शिवसैनिकांना अजिबात किंमत नाही - मीना कांबळी

एकनाथ शिंदे यांनी त्यांचे मनापासून स्वागत केले आणि शुभेच्छा दिल्या तसेच मीना कांबळी यांची शिवसेना नेते पदी नियुक्ती केली. ...

बलात्कार प्रकरणातील दोन्ही आरोपींना अटक, कारेगावातून घेतले ताब्यात  - Marathi News | Both the accused in the rape case were arrested and taken into custody from the jail | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बलात्कार प्रकरणातील दोन्ही आरोपींना अटक, कारेगावातून घेतले ताब्यात 

अखेर पुणे जिल्ह्यातील रांजनगाव परिसरातील कारेगाव शिवारातून पोलिसांनी दोघांना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. ...

‘बँडबाजा बारात’ आणि लग्नाच्या खरेदीत गुंतले वऱ्हाडी; २३ नोव्हेंबर ते १५ डिसेंबरपर्यंत लग्नकार्य  - Marathi News | Grooms engaged in 'Bandbaja Barat' and wedding shopping; Marriage work from 23rd November to 15th December | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘बँडबाजा बारात’ आणि लग्नाच्या खरेदीत गुंतले वऱ्हाडी; २३ नोव्हेंबर ते १५ डिसेंबरपर्यंत लग्नकार्य 

लग्नकार्याची ९० टक्के खरेदी ऑफलाईन होत असल्याने व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. सोन्याच्या वाढत्या दरामुळे सराफांकडे ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे. ...

इलॉन मस्क यांचा नवा निर्णय; ट्विट करण्यासाठी द्यावे लागणार 80 रुपये, 'हे' कारण... - Marathi News | Elon Musk Syas X Will Charge Money To Create New X Account | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इलॉन मस्क यांचा नवा निर्णय; ट्विट करण्यासाठी द्यावे लागणार 80 रुपये, 'हे' कारण...

आधी ब्लू-टिकसाठी पैसे, आता हा नवा निर्णय. ...

गौतम अदानींना मोठा झटका; हिंडनबर्ग प्रकरणात सेबीने वाढवली तपासाची व्याप्ती - Marathi News | Gautam-Adani-sebi-extends-investigation-against-adani-group-in-hindenburg-case-2175149.html | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गौतम अदानींना मोठा झटका; हिंडनबर्ग प्रकरणात सेबीने वाढवली तपासाची व्याप्ती

उद्योगपती गौतम अदानी यांना सेबीकडून मोठा झटका बसला आहे. ...