लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

राघव चढ्ढा यांना न्यायालयाचा मोठा दिलासा, आता टाइप ७ बंगला सोडावा लागणार नाही - Marathi News | delhi high court aap leader raghav chadha can stay in government bungalow | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राघव चढ्ढा यांना न्यायालयाचा मोठा दिलासा, आता टाइप ७ बंगला सोडावा लागणार नाही

या प्रकरणाची सुनावणी करताना पटियाला हाऊस न्यायालयाने राज्यसभा सचिवालयाविरुद्ध दिलेला स्थगिती आदेश कायम राहणार असल्याचे न्यायमूर्ती अनुप जे. भंभानी यांनी सांगितले. ...

Buldhana: जळगाव जामोदमधील भारतीय वायुसेनेतील जवान शहीद, आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार - Marathi News | Indian Air Force jawan martyred in Jalgaon Jamod, cremated today in state honors | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Buldhana: जळगाव जामोदमधील भारतीय वायुसेनेतील जवान शहीद, आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Buldhana: भारतीय वायुसेना बंगलोर येथील मेडिकल ट्रेनिंग सेंटर युनिटमधील कम्युनिकेशन टेक्निशियन पदावर कार्यरत असलेले मिथिल दिलीपराव देशमुख १६ ऑक्टोबर रोजी कार्यरत असताना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. ...

अजित पवारांवरील आरोपांमागे भाजपाचा हात, त्यांची ताकद कमी करण्याचा प्रयत्न- रोहित पवार - Marathi News | BJP's hand behind allegations against Ajit Pawar, attempt to reduce his strength, said that Rohit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांवरील आरोपांमागे भाजपाचा हात, त्यांची ताकद कमी करण्याचा प्रयत्न- रोहित पवार

अजित पवारांवर होत असलेल्या आरोपावर आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  ...

Ahmednagar: शेअर मार्केटमध्ये फसवूणक करणाऱ्यास कलकत्ता विमानातळावरून अटक - Marathi News | Stock market fraudster arrested from Calcutta airport | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :Ahmednagar: शेअर मार्केटमध्ये फसवूणक करणाऱ्यास कलकत्ता विमानातळावरून अटक

Ahmednagar: शेअर मार्केटमध्ये जास्तीचा नफा मिळवून देण्याचे अमिष दाखवत गुंतवणूकदारांची १३ कोटींची फसवणुक करून बँकाकला पळून गेलेल्या आरोपीला कलकत्ता विमानतळावरून साेमवारी पहाटे ताब्यात घेतले. त्याला अहमदनगरला आणण्यात आले असून, त्याची चौकशी सुरू आहे. ...

Ratnagiri: मिरकरवाडा बंदरावरील अनधिकृत बांधकामांवर हातोडा   - Marathi News | Ratnagiri: Hammer on unauthorized constructions at Mirkarwada port | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: मिरकरवाडा बंदरावरील अनधिकृत बांधकामांवर हातोडा  

Ratnagiri News: ​​​​​​​रत्नागिरी जिल्ह्यातील मासेमारीचे मोठे बंदर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिरकरवाडा बंदरावरील अनधिकृत बांधकामे तोडण्याचे काम मंगळवारी (दि.१७) सुरू करण्यात आले. मत्स्य विकास विभाग, पोलिसदल व नगर परिषदेकडून अतिरिक्त बांधकामे पाडण्यात ये ...

National Film Awards 2023: आलिया भटला मिळाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार, 'गंगुबाई'ने मानले भन्साळींचे आभार - Marathi News | National Film Awards 2023: Alia Bhatt wins Best Actress Award, 'Gangubai' thanks Manan Bhansali | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :National Film Awards 2023: आलिया भटला मिळाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार, 'गंगुबाई'ने मानले भन्साळींचे आभार

Alia Bhatt : अभिनेत्री आलिया भटला गंगूबाई काठियावाडी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. पुरस्कारासाठी तिने आनंद व्यक्त करत चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचे आभार मानले आहेत. ...

कोकण रेल्वेचा ३३ वा स्थापना दिन साजरा, उपमहाव्यवस्थापक गिरीश करंदीकर यांचा विशेष गौरव - Marathi News | Celebrating the 33rd Foundation Day of Konkan Railway, special honor to Deputy General Manager Girish Karandikar | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कोकण रेल्वेचा ३३ वा स्थापना दिन साजरा, उपमहाव्यवस्थापक गिरीश करंदीकर यांचा विशेष गौरव

Konkan Railway News: कोकण रेल्वे महामंडळाच्या वतीने ३३ वा स्थापना दिवस वाशीतील सिडको एक्झिबिशन सेंटर सभागृहात साजरा करण्यात आला. स्थापना दिवसासह राष्ट्राला समर्पित असलेल्या अविरत सेवेची २५ वर्षे देखील कोकण रेल्वेने पूर्ण करून एक महत्वाचा टप्पा गाठला ...

Video: 'मराठा आरक्षणावर बोला'; युवकांनी अडवली खासदार प्रीतम मुंडे यांची गाडी - Marathi News | 'Speak on Maratha Reservation'; MP Pritam Munde's car was blocked by youths | Latest beed News at Lokmat.com

बीड :Video: 'मराठा आरक्षणावर बोला'; युवकांनी अडवली खासदार प्रीतम मुंडे यांची गाडी

भाजपा खासदार प्रीतम मुंडे माजलगाव येथील कार्यक्रम आटोपून परत निघाल्या होत्या ...

गलथानपणा चव्हाट्यावर, जिल्हा रुग्णालयाचे प्रशासन ढिम्मच; 'स्वच्छता ही सेवा' मोहिमेचा बट्ट्याबोळ - Marathi News | Mismanagement of Bhandara District Hospital administration, messy garbage and clogged drains | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :गलथानपणा चव्हाट्यावर, जिल्हा रुग्णालयाचे प्रशासन ढिम्मच; 'स्वच्छता ही सेवा' मोहिमेचा बट्ट्याबोळ

अस्ताव्यस्त कचरा अन् तुंबलेली गटारे : जिल्हा रुग्णालयाच प्रशासनाचा भोंगळ कारभार ...