लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मला तुम्ही खूप आवडताय, जरा माझ्याजवळ पुढे बसायला या ना' ,रिक्षाचालकाकडून प्रवासी महिलेचा विनयभंग - Marathi News | I like you a lot come and sit next to me woman passenger molested by rickshaw puller | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मला तुम्ही खूप आवडताय, जरा माझ्याजवळ पुढे बसायला या ना' ,रिक्षाचालकाकडून प्रवासी महिलेचा विनयभंग

महिलेने आरडाओरडा केल्यावर तिला रस्त्यात सोडून रिक्षाचालक पसार ...

लोकसभेत काँग्रेस ‘वंचित’ राहू नये म्हणून ‘इंडिया’ आघाडीला विचार करावा लागेल - Marathi News | The 'India' alliance will have to think so that the Congress does not remain 'disadvantaged' in the Lok Sabha | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लोकसभेत काँग्रेस ‘वंचित’ राहू नये म्हणून ‘इंडिया’ आघाडीला विचार करावा लागेल

सध्याची सामाजिक परिस्थिती लक्षात घेता वंचितबाबत ‘इंडिया’ आघाडीला विचार करावा लागेल. ...

२०४०पर्यंत चंद्रावर माणूस पाठवण्याचे लक्ष्य; पंतप्रधान मोदींनी गगनयान मिशनचा घेतला आढावा - Marathi News | Prime Minister Narendra Modi today reviewed the preparations for the Gaganyaan mission. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२०४०पर्यंत चंद्रावर माणूस पाठवण्याचे लक्ष्य; पंतप्रधान मोदींनी गगनयान मिशनचा घेतला आढावा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गगनयान मिशनच्या तयारीचा आढावा घेतला. ...

Jio Finance ची पर्सनल लोन सेगमेंटमध्ये एन्ट्री, लवकरच अन्य प्रकारची कर्जही मिळणार - Marathi News | Jio Finance s entry into the personal loan segment will soon see other types of loans as well | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Jio Finance ची पर्सनल लोन सेगमेंटमध्ये एन्ट्री, लवकरच अन्य प्रकारची कर्जही मिळणार

दिग्गज भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी यांची कंपनी जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसनं वैयक्तिक कर्ज व्यवसायात प्रवेश केलाय. ...

अधिकारी कार्यालयात; कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांचा मात्र जीव जातो खांबावर - Marathi News | In the officer's office; However, the lives of contract electricity workers are lost on the poles | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अधिकारी कार्यालयात; कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांचा मात्र जीव जातो खांबावर

कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांची सुरक्षा वाऱ्यावर : कुटुंब पडते उघड्यावर ...

69th National Film Awards : 'एकदा काय झालं'साठी सलील कुलकर्णींना राष्ट्रीय पुरस्कार, राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव - Marathi News | 69th National Film Awards saleel kulkarni awarded for ekda kay zal marathi movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :69th National Film Awards : 'एकदा काय झालं'साठी सलील कुलकर्णींना राष्ट्रीय पुरस्कार, राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव

यंदाच्या राष्ट्रीय पुरस्कारात 'एकदा काय झालं' हा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला. या चित्रपटासाठी सलील कुलकर्णींना राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.  ...

वडिलांच्या कडेवर असलेल्या या क्युट मुलीला ओळखलंत का ? आज गाजवतेय छोटा पडदा - Marathi News | Do you know this cute little girl ? Today is a popular face in the world of marathi television | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वडिलांच्या कडेवर असलेल्या या क्युट मुलीला ओळखलंत का ? आज गाजवतेय छोटा पडदा

सध्याचं जग सोशल मीडियाचं आहे, त्यामुळे ही कलाकार मंडळी बऱ्याचवेळा आपल्या चाहत्यांसोबत त्यांच्या बालपणीच्या आठवणी शेअर करत असतात. ...

राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात आलिया भटने नेसली लग्नातली साडी, 'गंगूबाई' साठी मिळाला पुरस्कार - Marathi News | Alia Bhatt wore a wedding saree at the National Award ceremony today at delhi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात आलिया भटने नेसली लग्नातली साडी, 'गंगूबाई' साठी मिळाला पुरस्कार

आलिया भटला 'गंगुबाई काठियावाडी' सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. ...

“विधानसभा अध्यक्षांनी सुधारित वेळापत्रक सादर न केल्यास सुप्रीम कोर्ट...”: उज्ज्वल निकम - Marathi News | senior advocate ujjwal nikam reaction after supreme court hearing on mla disqualification case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“विधानसभा अध्यक्षांनी सुधारित वेळापत्रक सादर न केल्यास सुप्रीम कोर्ट...”: उज्ज्वल निकम

Mla Disqualification Hearing In Supreme Court: सुधारित वेळापत्रक देण्यासाठी विधानसभा अध्यक्षांना सुप्रीम कोर्टाने मुदतवाढ दिली आहे. ...