लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

'रेबिजमुक्त मुंबई' मोहीम अंतर्गत  १४ हजार १९१ भटक्या प्राण्यांचे लसीकरण - Marathi News | Vaccination of 14 thousand 191 stray animals under 'Rabies Free Mumbai' campaign | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'रेबिजमुक्त मुंबई' मोहीम अंतर्गत  १४ हजार १९१ भटक्या प्राण्यांचे लसीकरण

९ हजार ४९३ श्वान आणि ४ हजार ६९८ मांजरांचा समावेश ...

पब, डिस्को अन् लग्नातील लाइटही देईल बुबुळाला दणका - Marathi News | Pubs, discos and wedding lights will also give a bang to the iris | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पब, डिस्को अन् लग्नातील लाइटही देईल बुबुळाला दणका

याप्रमाणेच पब, डिस्को आणि लग्न समारंभाच्या ठिकाणी असलेली प्रकाशयोजनादेखील आपल्या दृष्टीवर परिणाम करते. त्यामुळे यावरही निर्बंध यायला हवेत, असे नेत्रराेगतज्ज्ञांचे मत आहे.... ...

Navratri: ७५ वर्षांनंतर प्रथमच LOCवरील जागृत मंदिरात झाली नवरात्रौत्सवाची पूजा, भाविकांची गर्दी  - Marathi News | For the first time after 75 years, Navratri Puja was held at Jagartu Mandir on LOC, crowded with devotees | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :७५ वर्षांनंतर प्रथमच LOCवरील जागृत मंदिरात झाली नवरात्रौत्सवाची पूजा, भाविकांची गर्दी 

Navratri 2023: देशभरात सध्या नवरात्रौत्सव उत्साहात साजरा होत आहे. दरम्यान, आज नवरात्रौत्सवाच्या दुसऱ्या दिवशी एलओसी टीटवाल काश्मीरमधील नवनिर्मित शारदा मंदिरामध्ये शरद नवरात्रौत्सवाचं आयोजन करण्यात आलं. ...

२५ तारखेच्या टॅक्सी बंदला चालक मालक समन्वय समितीचा पाठींबा नाही!  - Marathi News | The taxi bandh on the 25th is not supported by the driver owner coordination committee! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२५ तारखेच्या टॅक्सी बंदला चालक मालक समन्वय समितीचा पाठींबा नाही! 

अफवा पसरविण्याचा शोध घेऊन कार्यवाही करावी, समितीची मागणी ...

‘हेडफोन’ची ऑर्डर अन् मिळाला दगड; ऑनलाईन फसवणूक, कंपनीकडे तक्रार - Marathi News | order of headphones and the received stone Online fraud, report to company | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘हेडफोन’ची ऑर्डर अन् मिळाला दगड; ऑनलाईन फसवणूक, कंपनीकडे तक्रार

सध्या ऑनलाईन खरेदीचे फॅड वाढले असून, यामधून फसवणुकीचे प्रकार समोर येत आहेत. ...

कोकण विभागात ५४ ठिकाणी प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र; पंतप्रधानांच्या हस्ते गुरुवारी दूरदृश्य प्रणालीद्वारे होणार उद्घाटन - Marathi News | Pramod Mahajan Rural Skills Development Center at 54 locations in Konkan Division Prime Minister will inaugurate on Thursday through television system | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कोकण विभागात ५४ ठिकाणी प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र; पंतप्रधानांच्या हस्ते गुरुवारी दूरदृश्य प्रणालीद्वारे होणार उद्घाटन

ग्रामीण भागातील युवक आणि युवतींनी कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यासाठी प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात आली आहेत. ...

भूमाफियांच्या शोधासाठी सिडकोला एआयचा आधार; अनधिकृत बांधकामधारकांच्या मुसक्या आवळणार   - Marathi News | CIDCO's AI support for land mafia detection Unauthorized construction owners will be laughing | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :भूमाफियांच्या शोधासाठी सिडकोला एआयचा आधार; अनधिकृत बांधकामधारकांच्या मुसक्या आवळणार  

सुनियोजित नवी मुंबई शहरात बेकायदा बांधकामांचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. ...

कर्मचारी संघाची कोल्हापूर महापालिका प्रशासकांना नोटीस; मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मध्यरात्रीपासून संपावर - Marathi News | Employees union notice to Kolhapur municipal administrators If the demands are not accepted, strike from midnight | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कर्मचारी संघाची कोल्हापूर महापालिका प्रशासकांना नोटीस; मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मध्यरात्रीपासून संपावर

महापालिकेत काम करणारे चतुर्थश्रेणीतील ८४ कायम कर्मचारी वर्ग ३ साठीच्या पदोन्नतीसाठी पात्र आहेत. ...

लुटीसाठी गोळीबार करणाऱ्या मुंबई पोलिस दलातील हवालदाराला अटक - Marathi News | Constable of Mumbai police force arrested for shooting for loot | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लुटीसाठी गोळीबार करणाऱ्या मुंबई पोलिस दलातील हवालदाराला अटक

ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, पडघा पोलिस ठाण्यात गुन्हा ...