लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मुख्यमंत्री साखर सम्राटांच्या ताटाखालचं मांजर, राजू शेट्टींची घणाघाती टीका - Marathi News | Raju Shetty criticizes Chief Minister Eknath Shinde from sugarcane price | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मुख्यमंत्री साखर सम्राटांच्या ताटाखालचं मांजर, राजू शेट्टींची घणाघाती टीका

अजित पवार सांगतील तेच धोरण राबविणार असाल तर मंत्री समितीच्या बैठकीची गरज काय? ...

चीनशी मैत्री नेपाळला पडतेय भारी, आता भंगाराच्या भावात विकावी लागतायत विमानं; काय आहे प्रकरण - Marathi News | Nepal s friendship with China is getting heavy now planes have to be sold at scrap prices What is the matter details | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनशी मैत्री नेपाळला पडतेय भारी, आता भंगाराच्या भावात विकावी लागतायत विमानं; काय आहे प्रकरण

पाकिस्तान आणि श्रीलंकेला देशोधडीला लावल्यानंतर चीन गेल्या काही काळापासून नेपाळशी मैत्री करण्याचा प्रयत्न करत आहे. ...

कारवाईची भीती दाखवून व्यापाऱ्याकडून लाचेची मागणी, निपाणीतील आयकर अधिकारी पाच लाखांची लाच घेताना जाळ्यात - Marathi News | Demanding bribe from businessman showing fear of action, Income tax officer in Nipani caught taking bribe of five lakhs | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कारवाईची भीती दाखवून व्यापाऱ्याकडून लाचेची मागणी, निपाणीतील आयकर अधिकारी पाच लाखांची लाच घेताना जाळ्यात

बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील अंकली (ता.चिक्कोडी) येथील सोन्याचे दागिने विक्रीच्या व्यापाऱ्याला कारवाईची भीती दाखवून पाच लाख रुपयांची लाच मागणाऱ्या ... ...

Dunki Teaser : शाहरुख खानच्या 'डंकी'ची रिलीज डेट पुढे ढकलली नाही, प्रभासच्या 'सालार'शी होणार टक्कर - Marathi News | Dunki Teaser: Release date of Shah Rukh Khan's 'Dunki' not postponed, will clash with Prabhas' 'Saalar' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Dunki Teaser : शाहरुख खानच्या 'डंकी'ची रिलीज डेट पुढे ढकलली नाही, प्रभासच्या 'सालार'शी होणार टक्कर

Dunki Teaser : 'पठाण' आणि 'जवान'च्या ब्लॉकबस्टरनंतर आता शाहरुख खानच्या पुढील चित्रपटाची चर्चा सुरू झाली आहे. किंग खानचा आगामी चित्रपट 'डंकी' आहे. ...

इस्रायल आमचे पहिले लक्ष्य, आम्हाला साऱ्या जगावर राज्य करायचे आहे; हमासच्या कमांडरची दर्पोक्ती - Marathi News | Israel is our first target, we want to rule the whole world; A Hamas commander's word | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायल आमचे पहिले लक्ष्य, आम्हाला साऱ्या जगावर राज्य करायचे आहे; हमासच्या कमांडरची दर्पोक्ती

"इस्रायल हे तर आमचे पहिले लक्ष्य आहे. मात्र, आम्हाला खरेतर साऱ्या जगावर राज्य करायचे आहे..." ...

Israel Hamas war: वेस्ट बँकमध्ये इस्राइलची धाडसी कारवाई, हमासच्या २३० दहशतवाद्यांना पकडले - Marathi News | Israel-Hamas war: Israel's daring operation in the West Bank captures 230 Hamas terrorists | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :वेस्ट बँकमध्ये इस्राइलची धाडसी कारवाई, हमासच्या २३० दहशतवाद्यांना पकडले

Israel-Hamas war: इस्राइलने वेस्ट बँक भागात जबरदस्त कारवाई करत हमासच्या २३० दहशतवाद्यांना पकडले आहे. वेस्ट बँक आणि गाझासह अनेक ठिकाणी हमासविरोधात लष्कराची कारवाई सुरू आहे. ...

छगन भुजबळ, गुणरत्न सदावर्तेंना दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी समज द्यावी; मनोज जरांगे बरसले - Marathi News | Chhagan Bhujbal, Gunaratna Sadavarte both Deputy Chief Ministers should give warning; Manoj Jarange warns | Latest jalana News at Lokmat.com

जालना :छगन भुजबळ, गुणरत्न सदावर्तेंना दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी समज द्यावी; मनोज जरांगे बरसले

राज्याच्या कानाकोपऱ्यातून अंतरवाली सराटी येथे मराठा समाज बांधवांचा जनसागर उसळला होता. ...

Kolhapur: वादग्रस्त स्टेटस ठेवल्याने कसबा बावड्यात जमावाची घरावर दगडफेक - Marathi News | A mob pelted stones at a house in Kasba Bawad due to controversial status | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: वादग्रस्त स्टेटस ठेवल्याने कसबा बावड्यात जमावाची घरावर दगडफेक

पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने घटनास्थळी धाव घेतल्याने परिस्थिती आटोक्यात आली ...

कलियुगी आई, प्रियकराकडून अल्पवयीन मुलींवर अत्याचार - Marathi News | sexual abuse of minor girls by boyfriend; Mother help in boyfriend's misdeeds | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कलियुगी आई, प्रियकराकडून अल्पवयीन मुलींवर अत्याचार

प्रियकराच्या कुकृत्यात आईची मदत : आरोपी फरार ...