लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मराठी जोक : फळ्यावर स्पेलिंग लिहून मास्तर वाचायला सांगतात, झंप्या म्हणतो... - Marathi News | Marathi Joke Spelling is written on the board and the master asks to read it teacher student comedy joke | Latest marathi-jokes News at Lokmat.com

हास्य कट्टा :मराठी जोक : फळ्यावर स्पेलिंग लिहून मास्तर वाचायला सांगतात, झंप्या म्हणतो...

हसा पोट धरुन... ...

मूलभूत सुविधा देणे सरकारचे काम, जबाबदारी झटकू शकत नाही; नांदेड मृत्यूप्रकरणी HCने फटकारले - Marathi News | nanded govt hospital death case in mumbai high court and next hearing on 30 october 2023 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मूलभूत सुविधा देणे सरकारचे काम, जबाबदारी झटकू शकत नाही; नांदेड मृत्यूप्रकरणी HCने फटकारले

Nanded Govt Hospital Case Mumbai High Court: मनुष्यबळाची कमतरता हे कारण नांदेडमधील मृत्यूबाबत स्वीकार केले जाऊ शकत नाही, असे सांगत हायकोर्टाने राज्य सरकारला सुनावले. ...

पितृपक्षात मोहाच्या पत्रावळीस महत्व; छत्रपती संभाजीनगरात रोज २५ हजार पत्रावळींची विक्री - Marathi News | Importance of Moha pern plates in Pitrupaksha; Daily sale of 25 thousand plates in Chhatrapati Sambhaji Nagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पितृपक्षात मोहाच्या पत्रावळीस महत्व; छत्रपती संभाजीनगरात रोज २५ हजार पत्रावळींची विक्री

मोहाची झाडे फुलंब्री तालुक्यात मोठ्या प्रमाणात आहेत. यामुळे पक्ष पंधरवड्यात शेकडो महिलांना हंगामी रोजगार मिळतो. ...

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा ठरणार 'वर्ल्ड रिकोर्ड', पंतप्रधान मोदींच्याहस्ते २६ रोजी उद्घाटन- मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | 'World Record' will be a national sports competition, inaugurated by Prime Minister Modi on 26th - Chief Minister Pramod Sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा ठरणार 'वर्ल्ड रिकोर्ड', पंतप्रधान मोदींच्याहस्ते २६ रोजी उद्घाटन- मुख्यमंत्री प्रमोद सावंत

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पर्वरी येथील मंत्रालयात विशेष पत्रकार परिषद घेतली. ...

पालघरमध्ये १८ वर्षीय मुलीची भरदिवसा गळा चिरून हत्या, संशयित फरार - Marathi News | An 18-year-old girl was killed by slitting her throat in broad daylight in Palghar, the suspect absconding | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पालघरमध्ये १८ वर्षीय मुलीची भरदिवसा गळा चिरून हत्या, संशयित फरार

या घटनेमुळे पुन्हा एकदा आश्रमशाळांमधील मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ...

कळमना, वर्धमाननगरात अग्नितांडव; सायकल गोदाम, अगरबत्ती कारखान्याला आग, कोट्यवधींचे नुकसान - Marathi News | Kalamna, fire outbreak in Vardhaman Nagar; Cycle godown, incense factory fire, loss of crores | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कळमना, वर्धमाननगरात अग्नितांडव; सायकल गोदाम, अगरबत्ती कारखान्याला आग, कोट्यवधींचे नुकसान

अगरबत्ती कारखाना, सायकल आणि फोमच्या गोदामाला आग : दोन कोटीचे नुकसानीचा अंदाज ...

Chitra Wagh : "मविआ काळात घडलेलं भंडारा अग्निकांड विसरलात का हो ताई?"; चित्रा वाघ यांचा घणाघात - Marathi News | BJP Chitra Wagh Slams NCP Supriya Sule Over patients dead in nanded statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मविआ काळात घडलेलं भंडारा अग्निकांड विसरलात का हो ताई?"; चित्रा वाघ यांचा घणाघात

BJP Chitra Wagh Slams NCP Supriya Sule : भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळेंवर टीकास्त्र सोडलं आहे. ...

RBIच्या निर्णयानंतर सेन्सेक्स ३६४ अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत २ लाख कोटींची वाढ - Marathi News | Sensex surged 364 points after RBI s decision repo rate adding Rs 2 lakh crore to investor wealth closing bell | Latest business News at Lokmat.com

व्यापार :RBIच्या निर्णयानंतर सेन्सेक्स ३६४ अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत २ लाख कोटींची वाढ

शुक्रवारी, 6 ऑक्टोबर रोजी सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात तेजी दिसून आली. ...

'आयुष्मान भारत' योजनेत पुणे जिल्ह्यात केवळ ४ लाखच कार्ड, अजुनही १२ लाख जणांचा सहभाग नाही - Marathi News | Only 4 lakh cards in Pune district, 1.2 lakh people still not participating in 'Ayushman Bharat' scheme | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'आयुष्मान भारत' योजनेत पुणे जिल्ह्यात केवळ ४ लाखच कार्ड, अजुनही १२ लाख जणांचा सहभाग नाही

हे उद्दीष्ट डिसेंबरअखेर पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहे.... ...