लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मध्यवर्ती रुग्णालयाच्या डॉक्टरांकडून 500 ग्रॅमच्या बाळाला जीवनदान - Marathi News | central hospital doctor given life to 500 gram baby ambernath | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मध्यवर्ती रुग्णालयाच्या डॉक्टरांकडून 500 ग्रॅमच्या बाळाला जीवनदान

सहाव्या महिन्यात जन्मल्याने वजन होते अतिशय कमी ...

पावसाळा संपला; सातारा जिल्ह्यात ६५ टक्केच बरसला; दुष्काळी भागात चिंताजनक स्थिती   - Marathi News | As much as 306 mm rain deficit in Satara district, Worrying situation in drought prone areas | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पावसाळा संपला; सातारा जिल्ह्यात ६५ टक्केच बरसला; दुष्काळी भागात चिंताजनक स्थिती  

तब्बल ३०६ मिलीमीटर तूट   ...

पोलिसांच्या अटी शर्ती व परवानगीचे उल्लंघन; उल्हासनगरात दोन गणेश मंडळावर गुन्हा दाखल - Marathi News | Violation of police conditions and permits; A case has been registered against two Ganesh Mandals in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पोलिसांच्या अटी शर्ती व परवानगीचे उल्लंघन; उल्हासनगरात दोन गणेश मंडळावर गुन्हा दाखल

उल्हासनगर कॅम्प नं-४ परिसरातील उल्हासनगर फ्रेंडस सर्कल व २६ का राजा मित्र मंडळ या दोन गणेश मंडळाचे अध्यक्ष अरुण बालानी व गुरमित बावसिंग गिल हे आहेत. ...

बिलासपूरचा वुमन्स हॉकी संघ ठरला ध्यानचंद कपचा मानकरी - Marathi News | Bilaspur women's hockey team won Dhyan Chand Cup | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :बिलासपूरचा वुमन्स हॉकी संघ ठरला ध्यानचंद कपचा मानकरी

ऑल इंडिया वुमन्स हॉकी स्पर्धा: अंतिम सामन्यात केली मुंबईवर मात ...

आमचा सन्मान करण्यापेक्षा तुम्हाला सन्मानाने जगता आले पाहिजे : शरद पवार - Marathi News | You should be able to live with dignity rather than honoring us: Sharad Pawar | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आमचा सन्मान करण्यापेक्षा तुम्हाला सन्मानाने जगता आले पाहिजे : शरद पवार

भारतीय भटके विमुक्त प्रतिष्ठा संघाच्या वतीने सन्मान.... ...

हृदयद्रावक! एकाच चितेवर दोन भावांवर झाले अंत्यसंस्कार; २४ तासानंतर आढळला संदीपचा मृतदेह - Marathi News | Heartbreaking! Two brothers were cremated on the same pyre; Sandeep's body was found after 24 hours | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :हृदयद्रावक! एकाच चितेवर दोन भावांवर झाले अंत्यसंस्कार; २४ तासानंतर आढळला संदीपचा मृतदेह

रात्री जय बजरंग बली मंडळाचा गणपती हा असोलामेंढा नहारात विसर्जन करताना चांदली येथील गुंडावार बंधू व सावली येथील गुरुदास दिवाकर मोहुर्ले पाण्यात बुडाले. ...

Asian Games 2023 : भारताचे कांस्य क्षणात झाले रौप्य! ४ बाय ४०० मीटर रिले शर्यतीत तिसरे येऊनही झाला चमत्कार   - Marathi News | Asian Games 2023 : silver medal for India's mixed 4x400m relay team of Ajmal, Vithya Ramraj, Rajesh Ramesh & Subha Venkatesan. SL are disqualified for lane infringement, india clocking 3:14.34 which is NEW National Record.  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारताचे कांस्य क्षणात झाले रौप्य! ४ बाय ४०० मीटर रिले शर्यतीत तिसरे येऊनही झाला चमत्कार  

Asian Games 2023 : आशियाई स्पर्धा २०२३ मध्ये ॲन्सी सोजन एडाप्पिल्ली ( SOJAN EDAPPILLY Ancy) ने विक्रमी कामगिरी करताना लांब उडीत रौप्यपदक जिंकून दिले. ...

मेक्सिकोमध्ये लोक जेवत होते, तितक्यात चर्चचे छत कोसळले; 10 जणांचा मृत्यू, ६० जखमी - Marathi News | While people were eating in Mexico, the roof of a church collapsed; 10 killed, 60 injured | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मेक्सिकोमध्ये लोक जेवत होते, तितक्यात चर्चचे छत कोसळले; 10 जणांचा मृत्यू, ६० जखमी

तमुलिपास पोलिसांच्या अधिकाऱ्याने सांगितले की, छत कोसळले त्यावेळी चर्चमध्ये १०० हून अधिक लोक जमलेले होते. ...

पुणे जिल्ह्यात ८४ हजार नवमतदार; चिंचवड आणि वडगाव शेरी मतदारसंघात सर्वाधिक वाढ - Marathi News | 84 thousand people became new voters in Pune district; Chinchwad and Vadgaon Sheri saw the highest increase in constituencies | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यात ८४ हजार नवमतदार; चिंचवड आणि वडगाव शेरी मतदारसंघात सर्वाधिक वाढ

ऑनलाईन अर्ज व प्रत्यक्ष पडताळणीत तफावत आढळल्याने १४ हजार १३१ जणांचे अर्ज फेटाळण्यात आले आहेत.... ...