लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

जेएनपीए बंदरात मोठी कारवाई! आयात करण्यात आलेला ३२ कोटी रुपयांचा सुपारी साठा जप्त - Marathi News | Betel nut stock worth Rs 32 crore seized from JNPA port by way of smuggling | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :जेएनपीए बंदरात मोठी कारवाई! आयात करण्यात आलेला ३२ कोटी रुपयांचा सुपारी साठा जप्त

डीआरआय विभागाची कारवाई ...

पुण्यातील 'या' ६ हॉटेल मालकांना कायद्याचा धाक नाही, आता तुम्हीच कारवाई करा - Marathi News | These 6 hotel owners in Pune are not afraid of the law, now you should take action | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील 'या' ६ हॉटेल मालकांना कायद्याचा धाक नाही, आता तुम्हीच कारवाई करा

विमानतळ पोलिस स्टेशनच्या हद्दीतील काही हॉटेल चालत हे मनमानी करत आहेत. ...

'जे सोडून गेले त्यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे दरवाजे बंद'; शरद पवारांचं मोठं वक्तव्य - Marathi News | 'NCP doors closed for those who left'; Sharad Pawar's big statement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'जे सोडून गेले त्यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे दरवाजे बंद'; शरद पवारांचं मोठं वक्तव्य

राष्ट्रवादी काँग्रेसमधील नऊ नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली, यानंतर राष्ट्रवादीत उभी फूट पडल्याचे दिसत आहे. ...

लोकअदालतीत १४७३९ प्रकरणांचा निपटारा; एकूण मूल्य ७९२ कोटी ४४ लाखांहून अधिक - Marathi News | Disposition of 14739 cases in Lok Adalat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकअदालतीत १४७३९ प्रकरणांचा निपटारा; एकूण मूल्य ७९२ कोटी ४४ लाखांहून अधिक

मुंबई : वर्षानुवर्षे कोर्टात प्रलंबित असणारे वेगवेगळे दावे असो किंवा खटले असो हे खटले लोक अदालतीच्या माध्यमातून मार्गी लागले ... ...

अल्पवयीन मुलीला डोळे मारणाऱ्या वेटरला सत्र न्यायालयाकडून सशर्त जमीन - Marathi News | Sessions court grants conditional land to waiter who eyed minor girl | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अल्पवयीन मुलीला डोळे मारणाऱ्या वेटरला सत्र न्यायालयाकडून सशर्त जमीन

२५ हजाराच्या जात मुचलक्यावर न्यायालयाने वेटरची सुटका केली असून तपासात पोलिसांना सहकार्य करण्याचे आदेश न्यायालयाने त्याला दिले आहेत. ...

टिळक आयुर्वेद महाविद्यालयाच्या ‌‘पिक्सल्स्‌‍' एकांकिकेस पुरुषोत्तम करंडक - Marathi News | Tilak Ayurveda College wins Purushottam Karandak! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टिळक आयुर्वेद महाविद्यालयाच्या ‌‘पिक्सल्स्‌‍' एकांकिकेस पुरुषोत्तम करंडक

सर्वोत्कृष्ट प्रायोगिक एकांकिका ‘फेलसेफ'ला ...

वसुधैव कुटुंबकम...; PM मोदींसोबतचा फोटो शेअर करत मॅक्रॉन यांचा कुणावर निशाणा? समजून घ्या इशारा - Marathi News | French President Emmanuel Macron shares picture with pm narendra modi and wrote vasudhaiva kutumbakam | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :वसुधैव कुटुंबकम...; PM मोदींसोबतचा फोटो शेअर करत मॅक्रॉन यांनी कुणावर साधला निशाणा, समजून घ्या इशारा

फ्रान्सचे राष्ट्रपती मॅक्रॉन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या फोटोचे अनेक धोरणात्मक अर्थ आहेत, असे जागतिक कूटनीतीवर लक्ष ठेवणाऱ्या तज्ज्ञांचे मत आहे. ...

VIDEO : लय भारी! 'बापमाणूस' बुमराहला आफ्रिदीकडून खास 'गिफ्ट', स्टार खेळाडूंचा संवाद viral - Marathi News | pakistanis pacer Shaheen Afridi gave gift to Jasprit Bumrah on the joy of of him becoming a father and his first child, watch video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लय भारी! 'बापमाणूस' बुमराहला आफ्रिदीकडून खास 'गिफ्ट', स्टार खेळाडूंचा संवाद viral

asia cup 2023 : भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. ...

मुश्रीफांच्या मिठीने बरगड्या राहतील का? धनंजय मुंडेंचा जितेंद्र आव्हाडांना टोला - Marathi News | Will Mushrif's embrace keep the ribs? Dhananjay Munde's Jitendra Awada's Tola | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मुश्रीफांच्या मिठीने बरगड्या राहतील का? धनंजय मुंडेंचा जितेंद्र आव्हाडांना टोला

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार या दोन्ही गटांचे राज्यभर सभा सुरू आहेत. ...