लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सिंधुदुर्ग काँग्रेस जिल्हाध्यक्षपदाचा तिढा मुंबईत सुटणार, येत्या शनिवारी प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत बैठक - Marathi News | Sindhudurg Congress District President The dispute will be settled in Mumbai, A meeting will be held in the presence of the state president on Saturday | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग काँग्रेस जिल्हाध्यक्षपदाचा तिढा मुंबईत सुटणार, येत्या शनिवारी प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत बैठक

सावंतवाडी : सिंधुदुर्ग काँग्रेस मध्ये जिल्हाध्यक्ष पदावरून उद्भवलेला तिढा आता मुंबईत सुटणार असून यासाठी येत्या शनिवारी (दि.७) बैठकीचे आयोजन करण्यात ... ...

Netflix युजर्ससाठी बॅड न्यूज, लवकरच सबस्क्रिप्शन होणार महाग! - Marathi News | Netflix Price Hike Globally Soon Know The Reason | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Netflix युजर्ससाठी बॅड न्यूज, लवकरच सबस्क्रिप्शन होणार महाग!

नेटफ्लिक्सकडून किंमत वाढवण्याची ही दुसरी वेळ असणार आहे. ...

गौतम गंभीरचाही पुढाकार...! महागाईच्या काळातही दिल्लीत पाच रूपयांत मिळतंय जेवण - Marathi News | Former cricketer and BJP MP Gautam Gambhir has launched five places in Delhi to serve food for five rupees | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :गौतम गंभीरचाही पुढाकार...! महागाईच्या काळातही दिल्लीत पाच रूपयांत मिळतंय जेवण

दिल्लीत गोरगरिबांच्या पोटाची भूक भागवण्यासाठी काही ठिकाणी ५ रुपयांत जन रसोईच्या माध्यमातून जेवण दिले जाते. ...

जुलैमधील बाधित पिकांसाठी ६५ कोटी उपलब्ध; दिवाळीपूर्वी मिळणार शासन मदत - Marathi News | 65 crore available for affected crops in July; Government assistance will be available before Diwali | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जुलैमधील बाधित पिकांसाठी ६५ कोटी उपलब्ध; दिवाळीपूर्वी मिळणार शासन मदत

अतिवृष्टीमुळे ९० हजार शेतकऱ्यांचे नुकसान ...

‘पार्ट टाईम’ नोकरीच्या फंड्यात गमवले २२ लाख, टेलिग्राम टास्कमधून फसवणूक - Marathi News | 22 lakhs lost in 'part time' job fund, scam from Telegram task | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘पार्ट टाईम’ नोकरीच्या फंड्यात गमवले २२ लाख, टेलिग्राम टास्कमधून फसवणूक

हडपसर परिसरात राहणाऱ्या सुशील सुहास गावठाणकर (वय ३६) यांनी फिर्याद दिली आहे... ...

नालासोपाऱ्यात चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला अटक, पेल्हार पोलिसांची कारवाई  - Marathi News | In Nalasoparai, accused of stealing in Sarai arrested, action taken by Pelhar police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नालासोपाऱ्यात चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला अटक, पेल्हार पोलिसांची कारवाई 

पेल्हार गावातील कोहिनूर बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या जैद नजीर शेरशिया (२३) यांच्या घरी २० सप्टेंबरला सकाळी आठच्या सुमारास चोरी झाली होती. ...

“अटकेची लेखी कारणे देणे गरजेचे, कृती पारदर्शक हवी सूडभावनेने नाही”; EDला SCची चपराक - Marathi News | supreme court slams enforcement directorate ed that before arresting someone necessary to tell reason in writing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“अटकेची लेखी कारणे देणे गरजेचे, कृती पारदर्शक हवी सूडभावनेने नाही”; EDला SCची चपराक

Supreme Court Slams ED: एका याचिकेवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने ईडीला चांगलेच फटकारले आहे. नेमके प्रकरण काय? पाहा... ...

Asian Games 2023 : आई तशी लेक! भारताच्या हर्मिलन बैन्सने जिंकले दुसरे रौप्यपदक, २० वर्षांपूर्वी आईनं जिंकलेलं पदक - Marathi News | Asian Games 2023 Like Mother, Like Daughter!Harmilan Bains has made her mother proud by clinching silver in the Women's 800m, exactly 2 decades after her mother won in the 2002 Asian Games.  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :आई तशी लेक! भारताच्या हर्मिलन बैन्सने जिंकले दुसरे रौप्यपदक, २० वर्षांपूर्वी आईनं जिंकलेलं पदक

Asian Games 2023 :  भारतीय खेळाडूंनी आशियाई स्पर्धा २०२३ मध्ये विक्रमी पदकांची कमाई केली. भारताने आतापर्यंत ७४ पदकं जिंकली आणि ही आशियाई स्पर्धेतील भारताची आतापर्यंतची सर्वाधिक पदकं ठरली. ...

दमानींच्या कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, D-Mart च्या बिझनेसबाबत मोठी अपडेट - Marathi News | radhakishan Damani s company dmart Avenue Supermarts Ltd share surges big update on D Mart s business | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दमानींच्या कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, D-Mart च्या बिझनेसबाबत मोठी अपडेट

दिग्गज गुंतवणूकदार राधाकिशन दमानी यांच्या एव्हेन्यू सुपरमार्ट्स या कंपनीच्या शेअर्समध्ये प्रचंड वाढ झाली आहे. ...