लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सिक्कीममध्ये महापूर येण्याच्या १५ दिवसांपूर्वी आपतकालीन यंत्रणा पडली होती बंद; डेटाही मिळाला नाही - Marathi News | Newly-installed weather station stopped sending signal days before Sikkim floods | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सिक्कीममध्ये महापूर येण्याच्या १५ दिवसांपूर्वी आपतकालीन यंत्रणा पडली होती बंद; डेटाही मिळाला नाही

शास्त्रज्ञांनी सिक्कीममधील बर्फाच्छादित सरोवरात दोन हवामान केंद्रे उभारली होती. ...

'...अन् चांद तुझ्या डोळ्यात'; मधुराणीचा 'ही' साडी आहे खूपच खास;कारण... - Marathi News | marathi actress madhurani gokhale prabhulkar special saree | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'...अन् चांद तुझ्या डोळ्यात'; मधुराणीचा 'ही' साडी आहे खूपच खास;कारण...

Madhurani gokhale-prabhulkar: मधुराणीने नेसलेली साडी प्रचंड खास असून सध्या या साडीची नेटकऱ्यांंमध्ये चर्चा रंगली आहे. ...

भात काढणीवर...एकही आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू नाही - Marathi News | issue with paddy msp procurement centres in vidarbha | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भात काढणीवर...एकही आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू नाही

पूर्व विदर्भातील सर्व धान खरेदी केंद्र अडचणीत येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ...

बीडीडी चाळीसाठी गृहनिर्माण मंत्र्यांना घातले साकडे  - Marathi News | Sacks to Housing Minister for BDD Chawl | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बीडीडी चाळीसाठी गृहनिर्माण मंत्र्यांना घातले साकडे 

या प्रकल्पास अंतिम मान्यता मिळविण्याबाबत शासनाच्या वतीने तत्काळ पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी शिष्टमंडळाला दिले. ...

बाहुबली प्रभासच्या 'सालार'पुढे शाहरुखची माघार; 'डंकी' ची रिलीज डेट पुढे ढकलली? - Marathi News | Shah Rukh's Dunki to be postponed to avoid box office clash with Prabhas Salaar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाहुबली प्रभासच्या 'सालार'पुढे शाहरुखची माघार; 'डंकी' ची रिलीज डेट पुढे ढकलली?

शाहरुखने 'डंकी' ची रिलीज डेट पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं जातं आहे.  ...

मालवणातील नौदल दिनाच्या कार्यक्रमाचे काऊंट डाऊन सुरू, व्हाईस अ‍ॅडमिरल संजय भल्ला यांनी घेतला आढावा - Marathi News | Countdown of Navy Day program in Malvan begins, Vice Admiral Sanjay Bhalla reviews | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मालवणातील नौदल दिनाच्या कार्यक्रमाचे काऊंट डाऊन सुरू, व्हाईस अ‍ॅडमिरल संजय भल्ला यांनी घेतला आढावा

मुख्य शामियाना, पुतळ्याची जागा, निवास व्यवस्था आदींची केली पाहणी ...

११ महिन्यांनी मुलांनी काय करायचे?; पोलीस कंत्राटी भरतीवर शरद पवारांची टीका - Marathi News | What should children do at 11 months?; Sharad Pawar's criticism of police contract recruitment | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :११ महिन्यांनी मुलांनी काय करायचे?; पोलीस कंत्राटी भरतीवर शरद पवारांची टीका

सरकारी शाळा खासगी कंपन्यांना चालवायला देण्याबाबत सरकारने जीआर काढला, त्यावर शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली. ...

ओटी पोट कमीच होत नाही? रामदेव बाबा सांगतात सकाळ संध्याकाळ ४ गोष्टी करा-स्लिम व्हा - Marathi News | Ramdev Baba says do 4 things in the morning and evening, you will get slim-fit | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ओटी पोट कमीच होत नाही? रामदेव बाबा सांगतात सकाळ संध्याकाळ ४ गोष्टी करा-स्लिम व्हा

Ways to Lose Weight Naturally : (Pot kas kami karave) : लिंबू पाणी प्यायल्याने मेटाबॉलिझ्म बुस्ट होण्यास मदत होते. ...

लक्ष्मीकांत बेर्डेंचा हा गुण घ्यायचाय अभिनयला, म्हणाला - "...फक्त तेवढच घेऊ शकतो" - Marathi News | Abhinay Berde wants to take this quality of Laxmikant Berde, said - "...can only take that much" | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लक्ष्मीकांत बेर्डेंचा हा गुण घ्यायचाय अभिनयला, म्हणाला - "...फक्त तेवढच घेऊ शकतो"

Laxmikant Berde's Son Abhinay Berde : अभिनयनेदेखील लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पावलावर पाऊल ठेवत मराठी चित्रपटसृष्टीत एन्ट्री केली आहे. ...