लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

बलात्कार करुन हत्या, मृत्युदंडाची शिक्षा रद्द; पुन्हा सुनावणी घ्या: सुप्रीम कोर्टाचे निर्देश - Marathi News | death penalty abolished and supreme court directive to rehearing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बलात्कार करुन हत्या, मृत्युदंडाची शिक्षा रद्द; पुन्हा सुनावणी घ्या: सुप्रीम कोर्टाचे निर्देश

त्या व्यक्तीला स्वतःचा बचाव करण्याची पुरेशी संधी दिली गेली नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले. ...

अमेरिकेत जाताय? नियम होणार सोप्पे, एच१बी व्हिसा नियमावलीत येणार शिथिलता! - Marathi News | going to america now rules will be easy | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेत जाताय? नियम होणार सोप्पे, एच१बी व्हिसा नियमावलीत येणार शिथिलता!

शिक्षण, उद्योग वा नोकरीसाठी अमेरिकेतील वास्तव्यासाठी  आवश्यक एच१बी व्हिसाबाबत अनेक नियमावली आहे.  ...

सेवेप्रति पोलिसांची अटल बांधीलकी शौर्याच्या खऱ्या भावनेचे प्रतीक: पंतप्रधान मोदी - Marathi News | police unwavering commitment to service epitomizes true spirit of bravery said pm narendra modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सेवेप्रति पोलिसांची अटल बांधीलकी शौर्याच्या खऱ्या भावनेचे प्रतीक: पंतप्रधान मोदी

आव्हानात्मक परिस्थितीत नागरिकांना मार्गदर्शन करून सुरक्षा सुनिश्चित करणारे ते भक्कम आधारस्तंभ आहेत. ...

मैतेईंच्या एसटी दर्जाबाबत अपील करण्यास परवानगी; मणिपूर उच्च न्यायालयाने दिली मंजुरी - Marathi News | allowed to appeal regarding meitei st status approved manipur high court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मैतेईंच्या एसटी दर्जाबाबत अपील करण्यास परवानगी; मणिपूर उच्च न्यायालयाने दिली मंजुरी

राज्य सरकारला एसटी यादीत समाविष्ट करण्याच्या त्यांच्या याचिकेवर कारवाईचे निर्देश दिले होते. ...

हमासला नकोय शांतता; अमेरिकेचा आरोप, सौदी अरेबिया व इस्रायलचे प्रयत्न वाया गेल्याची खंत - Marathi News | hamas does not want peace america allegations saudi arabia and israel efforts were wasted | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हमासला नकोय शांतता; अमेरिकेचा आरोप, सौदी अरेबिया व इस्रायलचे प्रयत्न वाया गेल्याची खंत

हमासने केलेल्या  हल्ल्यानंतर शांततेच्या प्रयत्नांवर पाणी फेरल्याचे म्हटले जात आहे. ...

लालपरीचा अचानक एअर प्रेशर पाइप तुटला अन्...; थोडक्यात बचावले ३२ प्रवासी सुखरूप  - Marathi News | Suddenly the air pressure pipe of Lalpari broke and...; In brief, 32 passengers escaped safely | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :लालपरीचा अचानक एअर प्रेशर पाइप तुटला अन्...; थोडक्यात बचावले ३२ प्रवासी सुखरूप 

हा प्रकार शनिवारी दुपारी १:३० वाजताच्या सुमारास यवतमाळ ते धामणगाव मार्गावरील करळगाव घाटात घडला. ...

सराफाच्या कारचा पाठलाग करून साडेतीन लाख लुटले, दिग्रस तालुक्यातील थरार - Marathi News | Three and a half lakhs were looted after chasing Sarafa's car, excitement in Digras taluka | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सराफाच्या कारचा पाठलाग करून साडेतीन लाख लुटले, दिग्रस तालुक्यातील थरार

सागर मेघराज वर्मा रा. शंकर टॉकीज दिग्रस यांचा सराफा व्यवसाय आहे. ...

सियाचीनमध्ये अग्नीवर अक्षय गवते यांचा मृत्यू, पिंपळगाव सराईमध्ये शोककळा - Marathi News | Death of Akshay Gawte on fire in Siachen, mourning in Pimpalgaon Sarai | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सियाचीनमध्ये अग्नीवर अक्षय गवते यांचा मृत्यू, पिंपळगाव सराईमध्ये शोककळा

भारतीय सैन्यदलामध्ये टेलीपोन ऑपरेटर म्हणून अक्षय लक्ष्मण गवते हे ३० डिसेंबर २०२२ मध्ये रुजू झाले होते.  ...

मोस्ट वाँटेड दाऊद मलिकची पाकिस्तानमध्ये हत्या; दहशतवादी मसूद अझहरच्या जवळच्या सहकाऱ्याचा खात्मा - Marathi News | dawood malik killed in pakistan lashkar e jabbar founder and masood azhar close aide shot dead | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोस्ट वाँटेड दाऊद मलिकची हत्या; मसूद अझहरच्या जवळच्या सहकाऱ्याचा खात्मा

पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनच्या वृत्तात दाऊद मलिक याच्या मृत्यूची पुष्टी करण्यात आली आहे.  ...