लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

प्रसिद्ध मॉडेलची निर्घृण हत्या; फ्रिजमध्ये हातपाय बांधलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह - Marathi News | us-model-maleesa-mooney-passes-away | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्ध मॉडेलची निर्घृण हत्या; फ्रिजमध्ये हातपाय बांधलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

maleesa mooney: मलिसा दोन महिन्यांची गरोदर होती. इतकंच नाही तर तिच्यावर जड वस्तूने आघात करण्यात आला. ...

"हे दुसरं स्वातंत्र्य युद्ध, मातृभूमीच्या रक्षणासाठी लढू"; हमास-इस्रायल युद्धात 9000 जणांचा मृत्यू - Marathi News | netanyahu pm israe hamas wa second stage of war has begun | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"हे दुसरं स्वातंत्र्य युद्ध, मातृभूमीच्या रक्षणासाठी लढू"; हमास-इस्रायल युद्धात 9000 जणांचा मृत्यू

Israel Palestine Conflict : इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी या युद्धाचा दुसरा टप्पा सुरू झाल्याचं म्हटलं आहे. हा टप्पा नक्कीच मोठा आणि अडचणींनी भरलेला असेल पण आमचं सैन्य मागे हटणार नाही. ही फक्त सुरूवात आहे. ...

राहुल नार्वेकर सकाळीच दिल्लीला निघाले; कायदेशीर सल्ला, तुषार मेहतांशी चर्चा करणार - Marathi News | Rahul Narvekar left for Delhi early in the morning; Legal advice, will discuss with Tushar Mehta | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राहुल नार्वेकर सकाळीच दिल्लीला निघाले; कायदेशीर सल्ला, तुषार मेहतांशी चर्चा करणार

आमदार अपात्रताप्रकरणी कायदेशीर सल्ला घेण्यासाठी नार्वेकर दिल्लीला गेले आहेत. तिथे ते सॉलिसीटर जनरल तुषार मेहतांची भेट घेणार असल्याचे समजते आहे. ...

कोलवाळ येथे भंगार अड्ड्याला आग; गेल्यावर्षीही इथेच झालेला अग्नितांडव - Marathi News | Fire at scrap yard in Kolwal; The fire that happened here last year also goa news | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कोलवाळ येथे भंगार अड्ड्याला आग; गेल्यावर्षीही इथेच झालेला अग्नितांडव

गेल्या वर्षी डिसेंबरात याच परिसरात भंगार अड्ड्याला आग लागून मोठ्या प्रमाणावर मालमत्तेच्या हानी सोबत जिवीत हानी होण्याचा प्रकार घडलेला. ...

भारत विजयी लय कायम राखणार? इंग्लंडला लोळविण्याची तयारी, विराटच्या शतकाचीही प्रतीक्षा - Marathi News | World Cup 2023 IND vs ENG Will India maintain the winning streak? Preparing to roll England, also waiting for Virat's century | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत विजयी लय कायम राखणार? इंग्लंडला लोळविण्याची तयारी, विराटच्या शतकाचीही प्रतीक्षा

आठवडाभराच्या विश्रांतीनंतर सामना खेळणाऱ्या रोहित शर्माच्या संघापुढेही लय कायम राखण्याचे आव्हान ...

'लोकांना वाटतं माझ्याकडे खूप प्रॉपर्टी आहे, पण...'; भरत जाधवने सांगितलं संपत्तीविषयीचं सत्य - Marathi News | marathi-actor-bharat-jadhav-shared-his-memories-with-marathi-natak | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लोकांना वाटतं माझ्याकडे खूप प्रॉपर्टी आहे, पण...'; भरत जाधवने सांगितलं संपत्तीविषयीचं सत्य

Bharat jadhav: भरत जाधवने त्याच्या संपत्तीविषयी नुकताच खुलासा केला आहे. ...

ललित पाटील ड्रग्जप्रकरणातील दोषी पोलिसांविरुद्ध गृहमंत्र्यांचं मोठं पाऊल - Marathi News | We have also talked to the Chief Minister; Home Minister's big step against guilty police in Lalit Patil drug case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ललित पाटील ड्रग्जप्रकरणातील दोषी पोलिसांविरुद्ध गृहमंत्र्यांचं मोठं पाऊल

ड्रग्जप्रकरणातील मुख्य आरोपी ललितवर अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर हे स्वत:च उपचार करीत असल्याचे वैद्यकीय नोंदीवरून स्पष्ट झाले आहे. ...

करो या मरो! जमिनीवरील लढाईला सुरुवात; इस्रायलचे सैन्य गाझामध्ये घुसले; झेंडा फडकविला - Marathi News | israel hamas war Do or die! Ground fighting begins; Israeli forces enter Gaza; Raised the flag | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :करो या मरो! जमिनीवरील लढाईला सुरुवात; इस्रायलचे सैन्य गाझामध्ये घुसले; झेंडा फडकविला

गाझा पट्टीत घुसलेल्या इस्रायली सैनिकांनी गाझा शहरात इस्रायली ध्वज फडकावल्याचा दावा केला आहे. ...

VIPच्या गृहविक्रीसाठी CIDCOचे अभियान, ​​​​​​​ऑनलाइन नोंदणीसाठी विविध विभागांना साकडे - Marathi News | Special campaign of CIDCO for home sale of VIPs, different departments for online registration | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :VIPच्या गृहविक्रीसाठी CIDCOचे अभियान, ​​​​​​​ऑनलाइन नोंदणीसाठी विविध विभागांना साकडे

शासकीय विभागांना पत्र पाठवून घराच्या नोंदणीसाठी प्रतिसाद देण्याचे आवाहन ...