लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Bigg Boss 17 : अंकिता लोखंडे-विकी जैनला सलमान दाखवणार शोमधून बाहेरचा रस्ता? मोठं कारण आलं समोर - Marathi News | bigg boss 17 will salman khan throw ankita lokhande and vicky jain from the show for breaking the rules | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 17 : अंकिता लोखंडे-विकी जैनला सलमान दाखवणार शोमधून बाहेरचा रस्ता? मोठं कारण आलं समोर

अंकिता आणि विकी 'बिग बॉस'च्या घरातील चर्चेतील चेहऱ्यांपैकी एक आहेत. पण, अंकिता आणि विकीवर 'बिग बॉस'च्या घरातून बाहेर जाण्याची टांगती तलवार आहे. याचं मोठं कारणही समोर आलं आहे.  ...

दम असेल तर...; जगतगुरु रामभद्राचार्य यांचं बिहारच्या शिक्षणमंत्र्यांना थेट आव्हान, नेमकं काय घडलं? - Marathi News | Jagatguru Rambhadracharya's direct challenge to the bihar education minister chandrashekhar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दम असेल तर...; जगतगुरु रामभद्राचार्य यांचं बिहारच्या शिक्षणमंत्र्यांना थेट आव्हान, नेमकं काय घडलं?

"जर त्यांना त्यांच्या आईने प्रामाणिकपणाचे दूध पाजले असेल तर..." ...

विद्यार्थ्यांची चंगळ; कोल्हापुरात परीक्षेच्या तीन तासांआधीच सहामाहीचे पेपर युट्यूबवर! - Marathi News | half term paper on YouTube three hours before exam in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :विद्यार्थ्यांची चंगळ; कोल्हापुरात परीक्षेच्या तीन तासांआधीच सहामाहीचे पेपर युट्यूबवर!

मुख्याध्यापक संघाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह ...

गर्भश्रीमंत एलॉन मस्कच्या मुलाचं नाव 'चंद्रशेखर'; भारतासोबत 1983 चं खास कनेक्शन - Marathi News | Elon Musk's son named 'Chandrasekhar', special connection with India S. chandrashekhar in 1983 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गर्भश्रीमंत एलॉन मस्कच्या मुलाचं नाव 'चंद्रशेखर'; भारतासोबत 1983 चं खास कनेक्शन

टेस्ला कंपनीचे सीईओ एलॉन मस्क यांच्यासोबत त्यांची भेट झाली ...

‘लोन प्रोसेसिंग’च्या नावावर दोन कोटींचा गंडा, ठकबाजाला मुंबईतून अटक - Marathi News | fraudster arrested from Mumbai for defrauding two crores in the name of 'loan processing' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘लोन प्रोसेसिंग’च्या नावावर दोन कोटींचा गंडा, ठकबाजाला मुंबईतून अटक

आर्थिक गुन्हे शाखेकडे तपास : २० कोटींचे कर्ज मिळवून देण्याची केली होती बतावणी ...

म्हणे, आम्हाला व्हिप मिळालाच नाही! विधानसभा अध्यक्षांसमोर शिवसेनेच्या दोन्ही गटांचा युक्तिवाद - Marathi News | Say, we didn't get the whip! Argument of both factions of Shiv Sena before the Assembly Speaker | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :म्हणे, आम्हाला व्हिप मिळालाच नाही! विधानसभा अध्यक्षांसमोर शिवसेनेच्या दोन्ही गटांचा युक्तिवाद

२१ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीत निर्णय घेण्यात येणार ...

नारायण मूर्तींच्या ७० तास कामाच्या वक्तव्यावर सुनील शेट्टीनेही केलं भाष्य, म्हणाला, 'कंफर्ट झोनमधून...' - Marathi News | Suniel Shetty gives his opinion on narayan murti s 70 hr work statement says we should come out of comfort zone | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नारायण मूर्तींच्या ७० तास कामाच्या वक्तव्यावर सुनील शेट्टीनेही केलं भाष्य, म्हणाला, 'कंफर्ट झोनमधून...'

अभिनेता आणि उद्योजक सुनील शेट्टीने लिंक्डइनवर मोठी पोस्ट शेअर करत लिहिले,... ...

Poha Chivda : पोह्याचा चिवडा ना मऊ पडणार, ना आकसणार; चटकदार पातळ पोहा चिवड्याची सोपी रेसिपी - Marathi News | Diwali Special Poha Chivda Recipe : Diwali Faral How to Make Crispy Poha Chivda at Home | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पोह्याचा चिवडा ना मऊ पडणार, ना आकसणार; चटकदार पातळ पोहा चिवड्याची सोपी रेसिपी

Diwali Special Poha Chivda (Patal poha chivda recipe in marathi) : डब्यात भरून ठेवलेला चिवडा संपेपर्यंत कुरकुरीत राहावा यासाठी काही सोप्या टिप्स लक्षात ठेवाव्या लागतील. ...

एमआयडीसीत छोटे कंत्राट घेत त्यांनी पडेगावात उघडला थेट बनावट नोटांचा छापखाना - Marathi News | Taking a small contract from MIDC, they opened a printing press for fake notes in Padegaon | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एमआयडीसीत छोटे कंत्राट घेत त्यांनी पडेगावात उघडला थेट बनावट नोटांचा छापखाना

भाडेतत्त्वावर घर, मदतीसाठी नियुक्त दोन असिस्टंटचा पगारही बनावट नोटांवरच ...