लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

रावसाहेब दानवे, आ.नारायण कुचेंनी घेतली मनोज जरांगे पाटलांची रुग्णालयात जाऊन भेट - Marathi News | Raosaheb Danve, Narayan Kuche visited Manoj Jarange Patal in the hospital | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रावसाहेब दानवे, आ.नारायण कुचेंनी घेतली मनोज जरांगे पाटलांची रुग्णालयात जाऊन भेट

अंबादास दानवे, उदयसिंग राजपूत आणि विभागीय आयुक्तांनीही केली विचारपूस. ...

Virat Kohli : मला जो विक्रम नाही जमला तो तू कर...! सचिन तेंडुलकरनं दिलं 'विराट' लक्ष्य - Marathi News | Sachin Tendulkar has praised Virat Kohli after scoring a world record century in the ind vs sa match in ICC ODI World Cup 2023 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मला जो विक्रम नाही जमला तो तू कर...! सचिन तेंडुलकरनं दिलं 'विराट' लक्ष्य

ICC ODI World Cup 2023 : आज विराट कोहलीने शतक झळकावून ऐतिहासिक कामगिरी केली. ...

जाळपोळप्रकरणी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, दोषींवर निश्चीत कारवाई होणार- धनंजय मुंडे - Marathi News | maratha reservation, Will meet the Chief Minister in the beed fire case, definite action will be taken against the culprits - Dhananjay Munde | Latest beed News at Lokmat.com

बीड :जाळपोळप्रकरणी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, दोषींवर निश्चीत कारवाई होणार- धनंजय मुंडे

पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी पंचायत समिती, नगरपालिका याठिकाणी झालेल्या जाळपोळ व तोडफोड प्रकरणाचीदेखील पाहणी केली. ...

८ कोटींची जमीन अन् लग्नानंतर २ तासांत पतीचा मृत्यू; माजी आमदाराचं षडयंत्र उघड - Marathi News | UP Former MLA Pawan Pandey Arrested For Grabbing Land Worth Crores Through Fraud and Murder | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :८ कोटींची जमीन अन् लग्नानंतर २ तासांत पतीचा मृत्यू; माजी आमदाराचं षडयंत्र उघड

ही कहाणी जाणून घेण्यासाठी आपल्याला तीन वर्षांपूर्वी घडलेल्या एका घटनेकडे पाहावे लागेल. ...

सरकारवर विश्वास; पण दगाफटका होऊ शकतो, म्हणून गाफील राहणार नाही- मनोज जरांगे पाटील - Marathi News | trust in government; But will not stay easily, so don't be negligent, says manoj jarange patil | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सरकारवर विश्वास; पण दगाफटका होऊ शकतो, म्हणून गाफील राहणार नाही- मनोज जरांगे पाटील

१ डिसेंबरपासून विदर्भ आणि कोकणात करणार संवाद दौरा ...

दिवाळीच्या तोंडावर संक्रांत! गॅस गळतीमुळं घर खाक; हिंगोली शहरातील नाईकनगरातील घटना - Marathi News | Gas leakage caused the house to collapse Naiknagar incident in Hingoli district | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :दिवाळीच्या तोंडावर संक्रांत! गॅस गळतीमुळं घर खाक; हिंगोली शहरातील नाईकनगरातील घटना

शहरातील नाईकनगर भागातील  घराच्या पहिल्या मजल्यावर आग लागल्याची घटना ५ नोव्हेंबर रोजी दुपारी ४:३० वाजेच्या सुमारास घडली. ...

फक्त ५० रुपयांमध्ये घरबसल्या मिळवा नवं कोर पॅनकार्ड, जाणून घ्या सोपी प्रक्रिया - Marathi News | Get New Core PAN Card at home in just 50 rupees, know the easy process | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फक्त ५० रुपयांमध्ये घरबसल्या मिळवा नवं कोर पॅनकार्ड, जाणून घ्या सोपी प्रक्रिया

तुमचे पॅन कार्ड हरवले किंवा खराब झाले असेल तर तुम्हाला डुप्लिकेट पॅन कार्ड मिळू शकते. ...

'बर्थ डे'ला शतक झळकावल्याचा आनंद...! सचिनच्या 'विराट' विक्रमाशी बरोबरीनंतर कोहली म्हणतो...  - Marathi News | ICC ODI World Cup IND vs SA Live Marathi : It's great to get a hundred on my birthday in front of this big crowd at this great venue, Virat Kohli   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'बर्थ डे'ला शतक झळकावल्याचा आनंद...! सचिनच्या 'विराट' विक्रमाशी बरोबरीनंतर कोहली म्हणतो... 

ICC ODI World Cup India vs South Africa Live Marathi : कोलकाताचं ईडन गार्डन आज पुन्हा एकदा विराट कोहलीच्या ( Virat Kohli) जयघोषाने दणाणून निघाले. ...

शेतात लावली गांजाची झाडे; एकाविरुध्द गुन्हा दाखल, ६७ हजारांचा गांजा जप्त - Marathi News | Cannabis plants planted in fields A case was registered against one, cannabis worth 67 thousand was seized | Latest latur News at Lokmat.com

लातुर :शेतात लावली गांजाची झाडे; एकाविरुध्द गुन्हा दाखल, ६७ हजारांचा गांजा जप्त

चाकूर तालुक्यातील जढाळा येथील एकाने शेतात गांज्याची लागवड केल्याचे आढळून आले. ...