लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

अगोदर पुतण्याला भोसकले, मग पोलिसवाल्या काकावरदेखील चाकूने वार - Marathi News | A police constable and his nephew were fatally attacked by miscreants in Nagpur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अगोदर पुतण्याला भोसकले, मग पोलिसवाल्या काकावरदेखील चाकूने वार

सुनीलने आरोपीला यशवर हल्ला करण्याचे कारण विचारले. त्यामुळे संतप्त झालेल्या आरोपींनी तुलादेखील वर पोहोचवतो असे म्हणत सुनीलवरही चाकूने वार केले ...

सुप्रीम कोर्टाला मिळणार 3 नवीन न्यायाधीश, कॉलेजियमने या तिघांच्या नावाची केली शिफारस - Marathi News | The Supreme Court will get 3 new judges, the collegium has recommended the names of these three | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुप्रीम कोर्टाला मिळणार 3 नवीन न्यायाधीश, कॉलेजियमने या तिघांच्या नावाची केली शिफारस

Supreme Court Collegium: सुप्रीम कोर्ट कॉलेजियमने दिल्ली, राजस्थान आणि गुवाहाटी हाय कोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांच्या नावाची शिफारस केली आहे. ...

ठाण्यात पाण्याच्या टाकीत पडलेल्या श्वानाची अर्ध्यातासांनी सुखरूप सुटका - Marathi News | A dog that fell into a water tank in Thane was rescued after half an hour | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात पाण्याच्या टाकीत पडलेल्या श्वानाची अर्ध्यातासांनी सुखरूप सुटका

महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाला यश आले आहे. ...

दारुच्या नशेत उ्डाणपूलावरुन उडी घेतलेला चालक गंभीर जखमी - Marathi News | The driver who jumped from the bridge while under the influence of alcohol was seriously injured | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दारुच्या नशेत उ्डाणपूलावरुन उडी घेतलेला चालक गंभीर जखमी

नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा: ट्रक बिघडल्यानंतर घेतली उडी ...

बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांना घरी बसवलं; CM शिंदेंचा निशाणा - Marathi News | Eknath Shinde taunts Uddhav Thackeray over Gram Panchayat election results | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांना घरी बसवलं; CM शिंदेंचा निशाणा

त्याचसोबत ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात महायुती सरकारच्या बाजूने मतदारांनी कौल दिलेला आहे ...

अंधारकोठडीतील हाताची 'कृती' करणार जागोजागी प्रकाशपेरणी - Marathi News | Place lighting that will 'act' the hand in the dungeon | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अंधारकोठडीतील हाताची 'कृती' करणार जागोजागी प्रकाशपेरणी

पाच हजार पणत्या तिमिरातून तेजाकडे : दिवाळीत अंधार आणि उजेडाचे पैलू प्रकाशात ...

SL vs AFG : शाकीब vs मॅथ्यूज 'सामना', बांगलादेशच्या कर्णधाराला बाद करताच दाखवले 'घड्याळ' - Marathi News | BAN vs SL LIVE MATCH UPDATES Sri Lanka's Angelo Mathews giving goodbye to Shakib Al Hasan after dismissing Bangladesh captain Shakib Al Hasan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शाकीब vs मॅथ्यूज 'सामना', बांगलादेशच्या कर्णधाराला बाद करताच दाखवले 'घड्याळ'

BAN vs SL LIVE MATCH UPDATES : वन डे विश्वचषकात आज बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात सामना खेळवला जात आहे. ...

दिवाळीच्या तोंडावर सोयाबीन-कापसाला किती मिळतोय दर? - Marathi News | market yard price rates of soybean cotton on diwali festival farmer agriculture | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दिवाळीच्या तोंडावर सोयाबीन-कापसाला किती मिळतोय दर?

आज लातूर बाजार समितीत सर्वांत जास्त म्हणजे ३७ हजार ७५१ क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. ...

कामा रुग्णालयात मिळणार पुन्हा कॅन्सरवरील उपचार - Marathi News | Cancer treatment will be available again at Kama Hospital | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कामा रुग्णालयात मिळणार पुन्हा कॅन्सरवरील उपचार

त्यासाठी विभागाने ३८ कोटी रुपयाची मंजुरी दिली आहे. ...