लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

युरोपियन युनियनच्या परिषदेत परराष्ट्रमंत्र्यांचा ‘किस’; मागावी लागली माफी - Marathi News | Croatian FM tries to kiss German counterpart, calls act 'human approach' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युरोपियन युनियनच्या परिषदेत परराष्ट्रमंत्र्यांचा ‘किस’; मागावी लागली माफी

हा व्हिडीओ व्हायरल होताच रॅडमन यांना नेटकऱ्यांनी लक्ष्य केले. तसेच विरोधकांनीही धारेवर धरले. ...

एआय ठरला मानवासाठी चौथा सर्वांत मोठा धोका! गैरवापर अधिक प्रमाणात वाढला - Marathi News | AI becomes the fourth biggest threat to humans! Abuses escalated | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एआय ठरला मानवासाठी चौथा सर्वांत मोठा धोका! गैरवापर अधिक प्रमाणात वाढला

अत्यंत वेगाने प्रगत होत असलेल्या एआयने धोका वाढविला ...

उत्तराखंडमध्ये गुंतवणुकीसाठी मुख्यमंत्री धामींचा मुंबईत ‘रोड शो’, उद्योजकांकडून ३०,२०० कोटींचे सामंजस्य करार - Marathi News | CM Dhami's 'road show' in Mumbai for investment in Uttarakhand, 30,200 crore MoU from entrepreneurs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उत्तराखंडमध्ये गुंतवणुकीसाठी मुख्यमंत्री धामींचा मुंबईत ‘रोड शो’; ३०,२०० कोटींचे करार

उत्तराखंडमधील गुंतवणुकीसाठी पार पडलेल्या या परिषदेत पुष्करसिंह धामी म्हणाले, आमच्या राज्यात उद्योगधंदे सुरु करण्यासाठी गुंतवणूकदारांना कोणतीही अडचण उद्भणार नाही. ...

‘ते’ कायदे बदलण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे, फौजदारी कायद्यांवरील अहवाल स्वीकारला - Marathi News | A step towards changing 'those' laws, the Report on Criminal Laws was accepted | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘ते’ कायदे बदलण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे, फौजदारी कायद्यांवरील अहवाल स्वीकारला

काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी बैठकीत अनेक सूचना दिल्या, ज्यात समितीने समुदाय सेवेची व्याख्या केली पाहिजे आणि तिची परिकल्पना काय, असे ते म्हणाले. ...

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, ०७ नोव्हेंबर २०२३: सरकारी कामातून आर्थिक लाभ, कामासंबंधी समाधान वाटेल, सामाजिक प्रतिष्ठा वाढेल! - Marathi News | Today Horoscope 07 November 2023: Financial benefits from government work, job satisfaction, social prestige will increase. | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :सरकारी कामातून आर्थिक लाभ, कामासंबंधी समाधान वाटेल, सामाजिक प्रतिष्ठा वाढेल!

जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस... ...

हवा नव्हे विष... दिल्लीच नाही तर आग्राही... ताजमहाल शोधा कुठेय? - Marathi News | Air is not only Delhi... Agra too... Find Taj Mahal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हवा नव्हे विष... दिल्लीच नाही तर आग्राही... ताजमहाल शोधा कुठेय?

नवी दिल्लीचे पर्यावरणमंत्री गोपाल राय यांनी सोमवारी घोषणा केली की, वायू प्रदूषणाचा सामना करण्यासाठी सम-विषम योजना लागू केली जाईल. २० नोव्हेंबरनंतर योजनेला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला जाईल.  ...

मुंबईत १४१ गृहप्रकल्पांची नोंदणी रद्द होणार - Marathi News | Registration of 141 housing projects will be canceled in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत १४१ गृहप्रकल्पांची नोंदणी रद्द होणार

स्थगित केलेल्या ३६३ प्रकल्पांपैकी २२२ प्रकल्पांनी दंडात्मक रक्कम भरून स्थगिती उठविण्याची विनंती केली आहे. ...

साहेब नामानिराळे, कर्मचारी मात्र अडकले! एसीबीची यंदा १,०३० जणांवर कारवाई - Marathi News | employees are stuck! ACB action against 1,030 people this year | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :साहेब नामानिराळे, कर्मचारी मात्र अडकले! एसीबीची यंदा १,०३० जणांवर कारवाई

यावर्षीच्या कारवाईत ‘क्लास थ्री’ चे सर्वाधिक ५२० कर्मचारी यामध्ये अडकले आहेत.  ...

‘मी सीबीआय डीआयजीचा पीए; प्रकरण मिटवतो, २० लाख द्या’, मेल करताच फुटले बिंग! - Marathi News | 'I am CBI DIG's PA; Solves the case, give 20 lakhs', Bing broke as soon as the mail was sent! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :‘मी सीबीआय डीआयजीचा पीए; प्रकरण मिटवतो, २० लाख द्या’, मेल करताच फुटले बिंग!

सादिक कुरेशी असे या तोतया अधिकाऱ्याचे नाव आहे.  ...