लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

अखिलाडू वृत्ती! ‘क्रिकेट इज नो मोअर अ जेंटलमन्स गेम!’ - Marathi News | 'Cricket is no more a gentleman's game!' | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अखिलाडू वृत्ती! ‘क्रिकेट इज नो मोअर अ जेंटलमन्स गेम!’

क्रिकेट सभ्यपणेच खेळले जाईल, असा फतवाच त्यांनी काढला. म्हणजे काय, तर खेळताना उगीच आरडओरड करायची नाही, ...

पांढरा पैसा काळा करून पांढरा करण्याचा धंदा - Marathi News | The business of making white money black and white | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पांढरा पैसा काळा करून पांढरा करण्याचा धंदा

निवडणूक रोख्यांचा गोरखधंदा ही निव्वळ धूळफेक होय! कोणत्या कंपनीने कोणत्या पक्षाला किती पैसा दिला हे गुप्त राहील, ते फक्त मतदारांपासून! ...

मणिपूरमध्ये 4 जणांचं अपहरण, सैनिकाच्या कुटुंबातील सदस्यांचाही समावेश; गोळीबारात 7 जण जखमी - Marathi News | Manipur unrest 4 abducted in Manipur including soldier's family members; 7 people injured in firing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरमध्ये 4 जणांचं अपहरण, सैनिकाच्या कुटुंबातील सदस्यांचाही समावेश; गोळीबारात 7 जण जखमी

Manipur Violence:अपहरणाची बातमी पसरताच, कुकी समुदायाच्या लोकांनी इंफाल पश्चिम आणि कांगपोकपी जिल्ह्यासह कांगचूप भागांत गोळीबार केला. यात दोन पोलिसकर्मचारी आणि एक महिलेसह 7 जण जखमी झाले आहेत.  ...

एक कोटीची लाच मागायला खरोखर ‘वाघा’चेच काळीज हवे! - Marathi News | To ask for a bribe of one crore, you really need the courage of a 'tiger'! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :एक कोटीची लाच मागायला खरोखर ‘वाघा’चेच काळीज हवे!

‘या पदावर येण्यासाठी इतके कोटी रुपये मोजलेत. त्याच्या तिप्पट वसूल केल्याखेरीज येथून जाणार नाही’; असे तोंडावर सुनावणारे अधिकारी प्रशासनात आहेत! ...

केस प्रचंड गळतात-पातळ झाले? नियमित ५ पदार्थ न खा, पटापट वाढतील-दाट होतील केस - Marathi News | 5 Best Food for Hair Growth : Best Foods for Hair Growth According to Dietitians | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :केस प्रचंड गळतात-पातळ झाले? नियमित ५ पदार्थ न खा, पटापट वाढतील-दाट होतील केस

5 Best Food for Hair Growth : केसांना मिनरल्स आणि व्हिटामीन्सच्या पोषणाची आवश्यकता असते. ...

१४.९ कोटींची फसवणूक; माजी मंत्री परुळेकर अडचणीत; अटकेसाठी मुंबई पोलिसांची गोव्यात शोधमोहीम - Marathi News | 14 9 crore fraud former minister parulekar in trouble mumbai police search operation in goa for arrest | Latest goa News at Lokmat.com

गोवा :१४.९ कोटींची फसवणूक; माजी मंत्री परुळेकर अडचणीत; अटकेसाठी मुंबई पोलिसांची गोव्यात शोधमोहीम

१४.९ कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात माजी मंत्री परुळेकर यांच्याविरुद्ध मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हा विभागाकडून गुन्हा नोंदविण्यात आला होता. ...

आता दोघा-तिघांना निलंबित केल्याशिवाय पर्याय नाहीच!: रमेश तवडकर  - Marathi News | now there is no option but to suspend two or three said ramesh tawadkar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आता दोघा-तिघांना निलंबित केल्याशिवाय पर्याय नाहीच!: रमेश तवडकर 

पोळे चेकनाक्यावरील अनागोंदी कारभाराची दखल ...

ओळखलंत का चिमुरड्याला? हा मुलगा आहे सुपरस्टार, बॉलिवूड अभिनेत्रीही आहेत त्याच्यावर फिदा - Marathi News | Did you know this south superstar vijay deverakonda childhood pic | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ओळखलंत का चिमुरड्याला? हा मुलगा आहे सुपरस्टार, बॉलिवूड अभिनेत्रीही आहेत त्याच्यावर फिदा

Guess The Celebrity: फोटोतील या चिमुरड्याला तुम्ही ओळखलंत का? या चिमुकल्यानं सध्या सगळ्यांना क्रेझी केलं आहे. अगदी चाहतेच नाही तर बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रीही त्याच्यावर फिदा आहेत... ...

ऑनलाईन लुटणाऱ्या भामट्याला पुण्यातून अटक; महाराष्ट्रातील ४, तर राज्याबाहेरील २१ गुन्ह्यांतील सहभाग उघड - Marathi News | Bhamtya, who looted online, was arrested from Pune. His involvement in 4 crimes in Maharashtra and 21 crimes outside the state was revealed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ऑनलाईन लुटणाऱ्या भामट्याला पुण्यातून अटक; २५ गुन्ह्यांतील सहभाग उघड

एका व्यक्तीची टास्कच्या बहाण्याने १७ लाखांची फसवणूक झाली होती. या संदर्भात सायबर पोलिसांकडे गुन्हा दाखल झाला हाेता. ...