लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

चीनने वाढवले भारताचे 'टेन्शन'; श्रीलंकेच्या सागरी क्षेत्रात पाठवली हेरगिरी करणारी अवाढव्य जहाजे - Marathi News | spy ship of china visiting Sri Lanka to gather information about India naval security could get compromised | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनने वाढवले भारताचे 'टेन्शन'; श्रीलंकेच्या सागरी क्षेत्रात पाठवली हेरगिरी करणारी अवाढव्य जहाजे

श्रीलंका सध्या चीनकडून घेतलेल्या कर्जाच्या ओझ्याखाली दबला आहे ...

"मी तर केवळ महिला शिक्षणासंदर्भात..."; 'त्या' वादग्रस्त वक्तव्यानंतर नितीश कुमारांनी जाहीर माफी मागितली! - Marathi News | I am concerned only with women's education Nitish Kumar publicly apologized after that controversial statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मी तर केवळ महिला शिक्षणासंदर्भात..."; 'त्या' वादग्रस्त वक्तव्यानंतर नितीश कुमारांनी जाहीर माफी मागितली!

यासंदर्भात आता नितीश यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. ज्यात त्यांनी जाहीर माफी मागितली आहे. ...

दिवाळीत नभांगणात चार दिवस उल्कांची आतषबाजी! - Marathi News | Taurid, Leonid and More Meteor Showers between 17-20 november 2023 | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :दिवाळीत नभांगणात चार दिवस उल्कांची आतषबाजी!

सिंह तारकासमूहातून १७ ते २० नोव्हेंबर दरम्यान होणार उल्का वर्षाव ...

'सरकारी यंत्रणांना मी सहकार्य करणार, उत्तर सगळ्यांनाच द्यावी लागणार'; किशोरी पेडणेकरांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | 'I will cooperate with government agencies, everyone will have to answer'; Kishori Pednekar said clearly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'सरकारी यंत्रणांना मी सहकार्य करणार, उत्तर सगळ्यांनाच द्यावी लागणार'; किशोरी पेडणेकरांनी स्पष्टच सांगितलं

ठाकरे गटाच्या नेत्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. ...

Bigg Boss 17: सुशांत सिंग राजपूतबद्दल अभिषेककडे बोलणं अंकिता लोखंडेला पडलं महागात, आली ट्रोलर्सच्या निशाण्यावर - Marathi News | Bigg Boss 17: Talking to Abhishek about Sushant Singh Rajput cost Ankita Lokhande, targeted by trollers | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 17: सुशांत सिंग राजपूतबद्दल अभिषेककडे बोलणं अंकिता लोखंडेला पडलं महागात, आली ट्रोलर्सच्या निशाण्यावर

Ankita Lokhande : अंकिता लोखंडे बिग बॉसच्या घरात सुशांत सिंग राजपूतबद्दल बोलताना दिसली. अंकिता जेव्हा सुशांतबद्दल बोलत होती तेव्हा ती भावुक झालेली दिसली. ...

सलमानच्या 'टायगर ३'ने रिलीज आधीचे केला धमाका, अ‍ॅडव्हान्स बुकिंगमधून कमावले कोट्यवधी - Marathi News | tiger 3 salman khan katrina kaif movie earns 10cr from advance booking | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमानच्या 'टायगर ३'ने रिलीज आधीचे केला धमाका, अ‍ॅडव्हान्स बुकिंगमधून कमावले कोट्यवधी

'टायगर ३'ने प्रदर्शनाआधीच कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाच्या अडव्हान्स बुकिंगला चाहत्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. ...

अनेक वर्षांनी एकत्र येणार लेखक, कवी सलीम-जावेद , मनसेच्या दीपोत्सवाला उद्या सुरुवात होणार - Marathi News | Writers, poets Salim-Javed will come together after many years, MNS's Deepotsav will begin tomorrow | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनेक वर्षांनी एकत्र येणार लेखक, कवी सलीम-जावेद , मनसेच्या दीपोत्सवाला उद्या सुरुवात होणार

दिवाळीचे पहिले दीपप्रज्वलन ९ ऑक्टोबर रोजी सुप्रसिद्ध पटकथाकार सलीम-जावेद यांच्या हस्ते होणार आहे. ...

PCMC: हवेच्या ढासळत्या गुणवत्तेवर चिंता व्यक्त! महापालिकेकडून कारवाईसाठी सोळा पथके तैनात - Marathi News | PCMC: Express concern over deteriorating air quality! Sixteen teams deployed for action on behalf of the Municipal Corporation | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :हवेच्या ढासळत्या गुणवत्तेवर चिंता व्यक्त! महापालिकेकडून कारवाईसाठी सोळा पथके तैनात

उपाययोजनांतर्गत महापालिका कार्यक्षेत्रातील ३२ प्रभागांमध्ये एकूण १६ विशेष वायु प्रदूषण नियंत्रण पथक तैनात केले आहेत... ...

शेतकऱ्यांना दिलासा! कोल्हापूर जिल्ह्यात दमदार पाऊस, रब्बी पेरण्यांना वेग येणार - Marathi News | Heavy rain in Kolhapur district, Rabi sowing will speed up | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शेतकऱ्यांना दिलासा! कोल्हापूर जिल्ह्यात दमदार पाऊस, रब्बी पेरण्यांना वेग येणार

ऊस पिकांना जीवदान मिळाले ...