लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, १० नोव्हेंबर २०२३: अचानक धनलाभाची शक्यता, प्रत्येक कामात यश मिळेल - Marathi News | Today Daily Horoscope: Today's Horoscope, November 10, 2023: Chance of Sudden Wealth, Success in Every Work | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :'या' राशींना अचानक धनलाभाची शक्यता, प्रत्येक कामात यश मिळेल

जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस... ...

रस्ते धुण्यासाठी १,००० टँकर्स, मुंबईतील रस्त्यांवरील धूळ साफ करण्यासाठी विशेष पथके; सरकारची मोहीम - Marathi News | 1,000 tankers for road washing, special teams to clear dust from Mumbai roads; Govt campaign | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रस्ते धुण्यासाठी १,००० टँकर्स, मुंबईतील रस्त्यांवरील धूळ साफ करण्यासाठी विशेष पथके; सरकारची मोहीम

राज्यातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक सुधारण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजना ॲक्शन मोडवर राबवाव्यात, असे निर्देश या बैठकीत त्यांनी दिले. ...

‘जंजीर’मध्ये देव आनंद नायक असते तर...; जावेद अख्तर यांनी जागवल्या आठवणी - Marathi News | If Dev Anand was the hero in 'Zanjeer'...; Memories awakened by Javed Akhtar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘जंजीर’मध्ये देव आनंद नायक असते तर...; जावेद अख्तर यांनी जागवल्या आठवणी

दिवाळीनिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे शिवाजी पार्कवर आयोजित दीपोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते. ...

मेल, एक्स्प्रेस गाड्यांसाठी कल्याणमध्ये 6 प्लॅटफॉर्म; लोकल वाहतुकीवरील ताण कमी होणार - Marathi News | 6 platforms in Kalyan for mail, express trains; The stress on local transport will be reduced | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मेल, एक्स्प्रेस गाड्यांसाठी कल्याणमध्ये 6 प्लॅटफॉर्म; लोकल वाहतुकीवरील ताण कमी होणार

सध्या कल्याण स्थानकातील फलाट क्रमांक तीन आणि चारवर मेल-एक्स्प्रेस गाड्या येतात. लांब पल्ल्याच्या या गाड्यांमुळे लोकल वाहतुकीवर परिणाम होतो. ...

वीज कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड! १८,५०० रुपयांचा बोनस जाहीर - Marathi News | Sweet Diwali of electricity workers! 18,500 bonus announced | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वीज कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड! १८,५०० रुपयांचा बोनस जाहीर

ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला व महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सूत्रधारी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. ...

‘जय सीयाराम’ हीच या देशाची संस्कृती : जावेद अख्तर - Marathi News | 'Jai Siyaram' is the culture of this country: Javed Akhtar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘जय सीयाराम’ हीच या देशाची संस्कृती : जावेद अख्तर

‘जय सीयाराम’ हा केवळ धार्मिक अस्मितेचा मुद्दा नाही तर ज्या देशात राम व सीता जन्माला आले ती अभिमानाची गोष्ट आहे,’ असे वक्तव्य विख्यात गीतकार व पटकथाकार जावेद अख्तर यांनी केले. ...

हमासकडून इस्रायलच्या वाहनांचा विध्वंस सुरू, नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी पलायन - Marathi News | Hamas continues to destroy Israeli vehicles, civilians flee to safe places | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हमासकडून इस्रायलच्या वाहनांचा विध्वंस सुरू, नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी पलायन

इस्रायलमधील ऐशदाद शहरावरही हमासने रॉकेटचा मारा केला. ...

डेंजर! रोबोटने बॉक्स समजून केला माणसाचा चेंदामेंदा - Marathi News | The robot understood the box as a human brain | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डेंजर! रोबोटने बॉक्स समजून केला माणसाचा चेंदामेंदा

दक्षिण ग्योंगसांग प्रांतातील कृषी उत्पादन वितरण केंद्रात ही घटना घडली. ...

अमरनाथ दर्शनाला जा आता थेट कारने! यात्रेकरूंसाठी ‘बीआरओ’ने तयार केला रस्ता - Marathi News | Go to Amarnath Darshan now directly by car! BRO has prepared a road for the pilgrims | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमरनाथ दर्शनाला जा आता थेट कारने! यात्रेकरूंसाठी ‘बीआरओ’ने तयार केला रस्ता

अमरनाथ हे पर्वताच्या कुशीत दक्षिण काश्मीरमध्ये ३८८८ मीट उंचीवर स्थित आहे. ...