लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सिझेरियनच्या भीतीने रुग्णालयातून पळाली, जंगलात प्रसूत - Marathi News | Fearing a caesarean section, she ran away from the hospital and gave birth on the street | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सिझेरियनच्या भीतीने रुग्णालयातून पळाली, जंगलात प्रसूत

आदिवासी महिलेने नवजात बाळासह जंगलात काढली रात्र ...

धनत्रयोदशीला 'या' IPO नं केला गुंतवणूकदारांवर धनवर्षाव, एका शेअर मागे २४ टक्क्यांचा फायदा - Marathi News | diwali Dhantrayodashi ESAF Small Finance IPO showered investors with a profit of 24 per cent per share investment huge profit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :धनत्रयोदशीला 'या' IPO नं केला गुंतवणूकदारांवर धनवर्षाव, एका शेअर मागे २४ टक्क्यांचा फायदा

कंपनीच्या स्टॉरने शेअर बाजारात धमाकेदार एन्ट्री घेतली आहे. ...

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर बहिष्काराचे सावट, जोरदार हालचाली सुरू - Marathi News | A slow, vigorous movement to boycott the winter session of the Legislature | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर बहिष्काराचे सावट, जोरदार हालचाली सुरू

या सर्व प्रकारात नागपूर कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनने १२२.६१ कोटी रुपयांचे बिल थकल्याने शनिवारपासून कामावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. ...

जेवढा रिचार्ज, तेवढीच वीज!, विदर्भात ५२ लाख स्मार्ट मीटर - Marathi News | As many recharges, as much electricity!, 52 lakh smart meters in Vidarbha | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जेवढा रिचार्ज, तेवढीच वीज!, विदर्भात ५२ लाख स्मार्ट मीटर

नागपूर शहरात सर्वाधिक ९.४५ लाख : ट्रान्सफॉर्मर आणि सबस्टेशनही स्मार्ट होणार ...

11.57 अब्ज रूपयांना विकली गेली ही पेंटिंग, जाणून घ्या कुणी बनवली होती! - Marathi News | Pablo Picasso painting Woman with a watch has sold for 139 million | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :11.57 अब्ज रूपयांना विकली गेली ही पेंटिंग, जाणून घ्या कुणी बनवली होती!

Woman with a watch painting : वुमन विद अ वॉच’ या लिलावात विकली गेलेली सगळ्यात महागडी कलाकृती ठरली आहे.  ...

आरक्षण देऊच; सलोखा सर्वांनीच जोपासावा, उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे प्रतिपादन - Marathi News | Let's make a reservation; Reconciliation should be cultivated by all, asserts Deputy Chief Minister Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आरक्षण देऊच; सलोखा सर्वांनीच जोपासावा, उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे प्रतिपादन

पुणे विमानतळावर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात स्पष्टपणे ही आमची जबाबदारी आहे, असे सांगितले आहे. ...

'राम सीता केवळ हिंदू देव देवता नाही...' राज ठाकरेंसमोर जावेद अख्तर यांचं वक्तव्य - Marathi News | Javed Akhtar attends deepotsav program at dadar says shri ram and sita mata are cultural heritage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'राम सीता केवळ हिंदू देव देवता नाही...' राज ठाकरेंसमोर जावेद अख्तर यांचं वक्तव्य

दिवाळीच्या मुहुर्तावर जावेद अख्तर यांच्या वक्तव्याची चर्चा आहे. ...

अजित पवार गटातील मंत्री दिलीप वळसे पाटलांनी शरद पवारांची भेट घेतली; चर्चांना उधाण - Marathi News | Ajit Pawar group minister Dilip Valse Patal met Sharad Pawar; Inviting discussions | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजित पवार गटातील मंत्री दिलीप वळसे पाटलांनी शरद पवारांची भेट घेतली; चर्चांना उधाण

मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज खासदार शरद पवार यांची भेट घेतली. ...

याला म्हणतात नशीब! औषध खरेदीसाठी गेला अन् थेट शेतकरी करोडपतीच झाला - Marathi News | punjab farmer buy lottery ticket suddenly he knows become crorepati | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :याला म्हणतात नशीब! औषध खरेदीसाठी गेला अन् थेट शेतकरी करोडपतीच झाला

एका वृद्ध शेतकऱ्याचं नशीब फळफळलं आहे. ...