लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

रुग्णावर उपचार करतानाच डॉक्टरला आला हार्ट अटॅक; क्लिनिकमध्येच घेतला अखेरचा श्वास - Marathi News | madhya pradesh doctor was treating patient died of heart attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रुग्णावर उपचार करतानाच डॉक्टरला आला हार्ट अटॅक; क्लिनिकमध्येच घेतला अखेरचा श्वास

डॉक्टर दिलीप कुमार कुशवाह हे स्वतःच्या क्लिनिकमध्ये रुग्णावर उपचार करत होते. मात्र याच दरम्यान त्यांचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला आहे. ...

रागाच्या भरात महेश भट्ट यांनी धक्के मारुन आशुतोष राणाला काढलं होतं सेटच्याबाहेर; त्यानंतर... - Marathi News | ashutosh-rana-birthday-mahesh-bhatt-threw-him-out-of-the-set-at-earlier-his-career | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रागाच्या भरात महेश भट्ट यांनी धक्के मारुन आशुतोष राणाला काढलं होतं सेटच्याबाहेर; त्यानंतर...

Ashutosh rana: सुरुवातीच्या काळात आशुतोष राणा यांना अनेक वाईट प्रसंगांना सामोरं जावं लागलं. ...

Kolhapur: बलभीम संस्थेतील ९० लाखांच्या अपहारप्रकरणी माजी अध्यक्षांसह ५४ जणांवर ठपका, व्याजासह होणार वसुली - Marathi News | 54 people including the former president, have been booked in connection with embezzlement at Balbhim Institute in Khupire Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: बलभीम संस्थेतील ९० लाखांच्या अपहारप्रकरणी माजी अध्यक्षांसह ५४ जणांवर ठपका, व्याजासह होणार वसुली

कोपार्डे : खुपीरे (ता. करवीर) येथील बलभीम सेवा संस्थाच्या संचालक मंडळावर भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत सहकार न्यायालयात तात्कालीन अध्यक्ष, संचालक ... ...

दक्षिण मुंबईतील रस्ते काँक्रिटचे करण्यासाठी पुन्हा काढणार निविदा! - Marathi News | bmc to flot new cement rds contract for sobo in 3 weeks | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दक्षिण मुंबईतील रस्ते काँक्रिटचे करण्यासाठी पुन्हा काढणार निविदा!

दक्षिण मुंबईतील रस्ते काँक्रिटचे करण्यासाठीचं १६८७ कोटींचं कंत्राट रद्द केल्यानंतर मुंबई मनपा आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी नव्यानं कंत्राटासाठीची निविदा जारी करण्यात येईल ...

वानवडीतील गोळीबार हा इशारा तर नाही ना? पाेलिसांकडून कारवाईची गरज, सराफांनीही घ्यावी खबरदारी - Marathi News | Isn't the firing in Wanwadi a warning Police need to take action bullion should also take precautions | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वानवडीतील गोळीबार हा इशारा तर नाही ना? पाेलिसांकडून कारवाईची गरज, सराफांनीही घ्यावी खबरदारी

लक्ष्मी रोडवर शहरातील मध्यवर्ती बाजारपेठेत सोन्या- चांदीच्या दुकानांबरोबर इतरही मोठी दुकाने आहेत. या रोडवर दर १०० फुटांवर अत्याधुनिक सीसीटीव्ही बसवावेत ...

'जरांगेंमुळे मराठा तरुणांचं नुकसान, राजकीय लोकांच्या भल्यासाठी आरक्षण; विजय वड्डेटीवार यांचा आरोप - Marathi News | Big loss of Maratha youth due to Jarangs, reservation for the good of political people; Vijay Vaddetiwar's allegation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'जरांगेंमुळे मराठा तरुणांचं नुकसान, राजकीय लोकांच्या भल्यासाठी आरक्षण; विजय वड्डेटीवार यांचा आरोप

विजय वड्डेटीवार यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरोप केले. ...

रेल्वेच्या ३१,४६६ कर्मचाऱ्यांना विमा कवच - Marathi News | Insurance cover for 31,466 railway employees | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वेच्या ३१,४६६ कर्मचाऱ्यांना विमा कवच

समूह मुदत विमा योजनेत कोणतीही वैद्यकीय तपासणी होणार नाही. मृत्यू प्रमाणपत्र सादर केल्यापासून १० दिवसांच्या आत दावा  स्वीकारला जाईल आणि निकाली काढला जाईल. ...

आता दर १५ मिनिटांनी मोनोरेल धावणार, वेळापत्रकात बदल - Marathi News | Now monorail will run every 15 minutes, schedule change | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता दर १५ मिनिटांनी मोनोरेल धावणार, वेळापत्रकात बदल

चेंबूर ते महालक्ष्मी (संत गाडगे महाराज चौक) असा मुंबईतीलच नव्हेतर, देशातील पहिलावहिला आणि एकमेव मोनोरेल मार्ग आहे. ...

UPSC 2022 च्या यादीत 933 पैकी 682 जणांची निवड झाल्याचा दावा, खान सरांवर कारवाई - Marathi News | Claims that 682 out of 933 were selected in the UPSC 2022 list, action taken against Khan sir fined 5 lakh rupees for misleading advertising | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :UPSC 2022 च्या यादीत 933 पैकी 682 जणांची निवड झाल्याचा दावा, खान सरांवर कारवाई

मिळालेल्या माहितीनुसार, ग्राहक संरक्षण कायदा 2019 चे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.  मुख्य आयुक्त निधी खरे आणि अनुपम मिश्रा यांनी यासंदर्भात आदेश दिले आहेत. ...