लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सांगलीतून दुचाकी, मोटारी चोरून त्याचे भाग भंगारात विकणाऱ्यास अटक - Marathi News | Arrested for stealing bikes and cars from Sangli and selling their parts as scrap | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीतून दुचाकी, मोटारी चोरून त्याचे भाग भंगारात विकणाऱ्यास अटक

पोलिसांची कारवाई; इचलकरंजीतील संशयिताकडून अडीच लाखांचे सुटे भाग जप्त ...

काँग्रेसनं केसीआर-ओवेसींना PM मोदींच्या हातातील कठपुतळ्या म्हणून दाखवलं, ठिकठिकाणी लावले होर्डिंग्स - Marathi News | Congress showed KCR and Owaisi as PM Modi's puppets, put up hoardings in hyderabad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसनं केसीआर-ओवेसींना PM मोदींच्या हातातील कठपुतळ्या म्हणून दाखवलं, ठिकठिकाणी लावले होर्डिंग्स

काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या इतर दोन विरोधकांचीही खिल्ली उडवत, नव-नवे होर्डिंग लांबवले आहेत.  ...

मेट्रोने मुंबई खड्ड्यात घातली, चार महिन्यात मुंबई महानगर प्रदेशात २४३६ खड्डे - Marathi News | Metro laid Mumbai potholes 2436 potholes in Mumbai metropolitan region in four months | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रोने मुंबई खड्ड्यात घातली, चार महिन्यात मुंबई महानगर प्रदेशात २४३६ खड्डे

मुंबईकरांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी एमएमआरडीए कडून मुंबई महानगर प्रदेशात मेट्रोची उभारणी केली जात आहे. ...

नागपूर : रेल्वे स्थानकावर तुफान गर्दी, पाय ठेवायला जागा नाही - Marathi News | Nagpur Heavy rush at the railway station no place to stand | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर : रेल्वे स्थानकावर तुफान गर्दी, पाय ठेवायला जागा नाही

खाली उतरू देण्याचीही तसदी घेत नाहीत प्रवासी ...

आज पोलिसांनी दाखवलेली हतबलता महाराष्ट्राला परवडणारी नाही; उद्धव ठाकरे कडाडले - Marathi News | Maharashtra cannot afford the helplessness shown by the police today; Uddhav Thackeray target Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आज पोलिसांनी दाखवलेली हतबलता महाराष्ट्राला परवडणारी नाही; उद्धव ठाकरे कडाडले

पोलीस, महापालिकेला सांगतो, एकतर तुम्ही कारवाई करा अन्यथा बाजूला व्हा, आम्ही बघतो असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला. ...

राज्यस्तरीय जनजाती महोत्सवाचे राज्यपाल करणार उद्घाटन - Marathi News | The governor will inaugurate the state level tribal festival | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :राज्यस्तरीय जनजाती महोत्सवाचे राज्यपाल करणार उद्घाटन

नंदुरबारातील जिल्हा क्रीडा संकुलात होणाऱ्या या कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. ...

निम्मा संघ माघारी, पाकिस्तानी फलंदाजाचे 'नाटक' सुरू; खेळपट्टीवर बसला मारून फतकल, Video  - Marathi News | ICC ODI World Cup PAK vs ENG Live : Pakistan 100-4 with Mohammad Rizwan dismissed for 36, he got cramp after getting out, video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :निम्मा संघ माघारी, पाकिस्तानी फलंदाजाचे 'नाटक' सुरू; खेळपट्टीवर बसला मारून फतकल, Video 

ICC ODI World Cup PAK vs ENG Live : पाकिस्तानने या वर्ल्ड कप स्पर्धेत चाहत्यांना निराश केले. ...

शेतकऱ्यांना एकाच अर्जाद्वारे राज्य, केंद्राच्या योजनांचा लाभ - माने - Marathi News | Benefit of State, Central schemes to farmers through single application - Mane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शेतकऱ्यांना एकाच अर्जाद्वारे राज्य, केंद्राच्या योजनांचा लाभ - माने

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी  केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या योजनांचा लाभ शेतकऱ्यांना एकाच अर्जावर मिळणार आहे.   ...

कर्त्या पुरुषाच्या अवयवदानाने तीन कुटुंबियांची दिवाळी गोड - Marathi News | Three families have a Diwali with the organ donation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कर्त्या पुरुषाच्या अवयवदानाने तीन कुटुंबियांची दिवाळी गोड

घरातील कर्त्या पुरुषाचा अचानक ‘ब्रेन डेड’ने त्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. ...