नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
सलमानच्या 'टायगर ३'चे बॉक्स ऑफिस कलेक्शनचे आकडे समोर आले आहेत. 'टायगर ३' सिनेमा पहिल्याच दिवशी 'एक था टायगर' आणि 'टायगर जिंदा है' या दोन्ही चित्रपटांचे रेकॉर्ड मोडण्याच्या तयारीत आहे. ...
Vande Bharat Express Festival Special Train: सणासुदीच्या काळात प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष वंदे भारत एक्स्प्रेस चालवण्याचा निर्णय भारतीय रेल्वेने घेतला आहे. ...
भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांचे आणि राष्ट्रवादीचे कौटुंबिक संबंध आहेत. अटल बिहारी वाजपेयी, प्रमोज महाजन, मुंडे कुटुंब असे अनेक जणांशी संबंध आहेत, असे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले. ...
Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत आणि हा सण प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद, समृद्धी आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो अशी प्रार्थना केली आहे. ...