लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Sangli: दागिने विकायला आला, पोलिसांच्या जाळ्यात अडकला; पावणे सात लाखाचे दागिने जप्त - Marathi News | Mohol thief arrested by Sangli police, Jewels worth seven lakhs seized | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: दागिने विकायला आला, पोलिसांच्या जाळ्यात अडकला; पावणे सात लाखाचे दागिने जप्त

दिवसा, रात्री करायचा घरफोडी ...

नेदरलँड्सविरूद्ध भारताचा बेस्ट फिल्डर कोण? ग्राऊंड स्टाफकडून घोषणा अन् स्टार खेळाडूला 'सुवर्ण' - Marathi News | IND vs NED Suryakumar Yadav awarded fielder of the match  with help from groundsmen, watch here video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नेदरलँड्सविरूद्ध बेस्ट फिल्डर कोण? ग्राऊंड स्टाफकडून घोषणा अन् स्टार खेळाडूला 'सुवर्ण'

विश्वचषकात प्रथमच भारतीय संघाला साखळी फेरीतील सर्व सामने जिंकण्यात यश आले. ...

पीएचडी फेलोशिपबाबत मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, मंत्री चंद्रकांत पाटील यांची उपोषणकर्त्यांना ग्वाही - Marathi News | Meeting with Chief Minister regarding PhD Fellowship, Minister Chandrakant Patil's testimony to the hunger strikers | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पीएचडी फेलोशिपबाबत मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, मंत्री चंद्रकांत पाटील यांची उपोषणकर्त्यांना ग्वाही

गेली १५ दिवस विद्यार्थ्यांचे उपोषण ...

"उत्स्फूर्त दाद, शाबासकीनं आमची दिवाळी निघाली उजळून", मुख्यमंत्र्यांनी दाद दिल्यानंतर मधुराणीची खास पोस्ट - Marathi News | "Spontaneous applause, our Diwali has lit up with a bang", Madhurani's special post after the Chief Minister's appreciation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"उत्स्फूर्त दाद, शाबासकीनं आमची दिवाळी निघाली उजळून", मुख्यमंत्र्यांनी दाद दिल्यानंतर मधुराणीची खास पोस्ट

ठाण्यात दिवाळीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमात समीर चौघुले आणि आई कुठे काय करते फेम मधुराणी गोखलेने हजेरी लावली होती. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आई कुठे काय करते मालिकेला दाद दिली. ...

फटाक्याचा ट्रेम्पो पकडला, गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ;फटाके दुकानदारांना अभय? - Marathi News | Tempo of firecrackers caught refrain from filing a case firecracker shopkeepers protected in ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :फटाक्याचा ट्रेम्पो पकडला, गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ;फटाके दुकानदारांना अभय?

उल्हासनगर महापालिका अधिकाऱ्याचा पराक्रम. ...

नामदेव जाधवांचा 'त्या' घराण्यांशी संबंध नाही; रोहित पवारांनी दिला पुरावा - Marathi News | Namdev Jadhav is not related to 'those' families; Rohit Pawar gave proof | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नामदेव जाधवांचा 'त्या' घराण्यांशी संबंध नाही; रोहित पवारांनी दिला पुरावा

मराठा व ओबीसी समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम जाधव हे फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूबवर करत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील वातावरण खराब होऊ शकते. ...

Rahul Gandhi : "मध्य प्रदेश ही भ्रष्टाचाराची राजधानी, आमचं सरकार येताच जातनिहाय जनगणना करू" - Marathi News | Rahul Gandhi in neemuch caste census conducted when congress government formed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मध्य प्रदेश ही भ्रष्टाचाराची राजधानी, आमचं सरकार येताच जातनिहाय जनगणना करू"

Rahul Gandhi : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही नीमच जिल्ह्यात जनतेला संबोधित केलं. ...

३०० फरारी, ५०० रॉल्स रॉयस, ४०० मर्सिडीज, अन्...: अखेर कोण आहे हा गडगंज श्रीमंत? - Marathi News | 300 Ferraris, 500 Rolls Royces, 400 Mercedes, etc...: know About Sultan of Brunei Lifestyle Hassanal Bolkiah? | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :३०० फरारी, ५०० रॉल्स रॉयस, ४०० मर्सिडीज, अन्...: अखेर कोण आहे हा गडगंज श्रीमंत?

जऊळका फाट्यावर अज्ञात वाहनाची दुचाकीस धडक, एक ठार, एक गंभीर - Marathi News | Two-wheeler collision with unknown vehicle, one killed, one serious | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जऊळका फाट्यावर अज्ञात वाहनाची दुचाकीस धडक, एक ठार, एक गंभीर

दुचाकीवरील दाेघेही गंभीर जखमी झाले़ त्यांना तातडीने सिंदखेडराजा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले़. ...