लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कंटेनरला भरधाव सिमेंट मिक्सरची धडक; सायन पनवेल मार्गावरील नेरुळ येथील घटना  - Marathi News | A cement mixer hit the container Incident at Nerul on Sion Panvel Road | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कंटेनरला भरधाव सिमेंट मिक्सरची धडक; सायन पनवेल मार्गावरील नेरुळ येथील घटना 

कंटेनर चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने पाठीमागून येणारा सिमेंट मिक्सर धडकल्याची घटना नेरुळ येथे घडली. ...

बॉम्बे डाईंग व श्रीनिवास मिलच्या १०० गिरणी कामगारांना मिळाली घरे   - Marathi News | 100 mill workers of Bombay Dyeing and Srinivas Mill got houses | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बॉम्बे डाईंग व श्रीनिवास मिलच्या १०० गिरणी कामगारांना मिळाली घरे  

सातव्या टप्प्यातील कार्यक्रमाच्या माध्यमातून दिवाळीच्या मुहूर्तावर स्वतःच्या हक्काच्या घरात प्रवेश करण्याची संधी गिरणी कामगार/वारस यांना मिळाली आहे. ...

 बसेस भंगारात काढण्याचे नियम धाब्यावर बसविल्याने केडीएमसी वादाच्या भोवऱ्यात - Marathi News | KDMC in the midst of controversy due to the rule of scrapping buses at Dhaba | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली : बसेस भंगारात काढण्याचे नियम धाब्यावर बसविल्याने केडीएमसी वादाच्या भोवऱ्यात

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या परिवहन विभागाने नादुरुस्त बसेस भंगारात काढण्यासाठीचे सरकारी नियमांचे उल्लंघन करण्यात आले आहे. ...

कापूस-कांदा-सोयाबीनला किती मिळतोय दर? जाणून घ्या आजचा बाजारभाव - Marathi News | farmer agriculture How much is the price of cotton onion soybean Know today market price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कापूस-कांदा-सोयाबीनला किती मिळतोय दर? जाणून घ्या आजचा बाजारभाव

दिवाळी सणाच्या नंतर सर्व खरिपांच्या पिकांचे दर स्थिर असल्याचं चित्र आहे. ...

वर्ल्डकपमध्ये शमीची तुफानी कामगिरी, आता हसीन जहाँने दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाली.. - Marathi News | Shami's storming performance in World Cup, now Hasin Jahan reacts, says.. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्डकपमध्ये शमीची तुफानी कामगिरी, आता हसीन जहाँने दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाली..

Mohammed Shami: न्यूझीलंडविरुद्धच्या भेदक गोलंदाजीनंतर क्रिकेट जगतासह सर्वच क्षेत्रातून शमीवर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. दरम्यान, या कामगिरीनंतर मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँ हिचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. ...

 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मतदारांनी तुमची जागा दाखविली; श्रीकांत शिंदेंची नाव न घेता उद्धव ठाकरेंवर टीका  - Marathi News | In the Gram Panchayat elections, the voters showed you your seat Shrikant Shinde criticizes Uddhav Thackeray without naming him | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली : ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मतदारांनी तुमची जागा दाखविली; श्रीकांत शिंदेंची नाव न घेता उद्धव ठाकरेंवर टीका 

खासदार शिंदे यांनी सांगितले की, त्यांना ग्रामपंचायत निवडणूक निकालात यांचा अपक्षांपेक्षाही मागे टाकले आहे. ...

Israel-Hamas War: हॉस्पिटलवर हल्ला करणं ठरतो युद्ध गुन्हा?; जाणून घ्या युद्धाचे नियम - Marathi News | Israel-Hamas War: Is Attacking a Hospital a War Crime?; Know what are the rules of war? | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हॉस्पिटलवर हल्ला करणं ठरतो युद्ध गुन्हा?; जाणून घ्या युद्धाचे नियम

पालकमंत्र्यांनी फोनवरून सांगितलं दोन डिसेंबरला मुंबईत बैठक, अधिवेशनात मागण्यांचा विचार करू - Marathi News | Guardian Minister said over the phone that we will consider the demands in the meeting and convention on December 2 in Mumbai | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पालकमंत्र्यांनी फोनवरून सांगितलं दोन डिसेंबरला मुंबईत बैठक, अधिवेशनात मागण्यांचा विचार करू

प्रलंबित मागण्यासंदर्भात पोलिस पाटलाचे दोन दिवसांपासून आमरण उपोषण सुरू होते. ...

ख्रिश्चन समाजाच्या दफनभूमीची जागा माजी पालकमंत्र्यांनी हडपली, राजेश क्षीरसागरांचा आरोप - Marathi News | Former guardian minister usurped Christian community burial ground, Rajesh Kshirsagar alleges | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ख्रिश्चन समाजाच्या दफनभूमीची जागा माजी पालकमंत्र्यांनी हडपली, राजेश क्षीरसागरांचा आरोप

२ जानेवारीपासून आमरण उपोषण करण्याचा ख्रिश्चन समाजाने दिला इशारा ...