लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

बुलढाण्यात वेगवेगळ्या दोन रस्ता अपघातात सहा जखमी; एक गंभीर - Marathi News | Six injured in two different road accidents; A serious one | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलढाण्यात वेगवेगळ्या दोन रस्ता अपघातात सहा जखमी; एक गंभीर

जखमींमध्ये जनुना येथील पाच जणांचा समावेश  ...

अमरावती रोडवरील उड्डाणपूलाच्या उभारणीला लागणार सहा महिन्यांचा अतिरिक्त कालावधी - Marathi News | Additional period of six months required for construction of flyover on Amravati Road | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अमरावती रोडवरील उड्डाणपूलाच्या उभारणीला लागणार सहा महिन्यांचा अतिरिक्त कालावधी

गुंतवणूक ७ कोटींनी वाढणार : १३२ केव्ही लाइनची उंची वाढविण्याचा प्रस्ताव मंत्रालयाला पाठविला ...

मुकेश अंबानी यांची नवी कंपनी सांभाळणार ईशा अंबानी, RBI नं या तीन नावांना दिली मंजुरी! - Marathi News | Isha Ambani will manage Mukesh Ambani's new company, RBI approved isha anshuman thakur and hitesh sethia as directors of jio financial services | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुकेश अंबानी यांची नवी कंपनी सांभाळणार ईशा अंबानी, RBI नं या तीन नावांना दिली मंजुरी!

ही मान्यता सहा महिन्यांसाठी वैध असणार आहे. याशिवाय, रिलायन्स रिटेलची धुराही ईशा अंबानीकडेच आहे. ...

मीरा भाईंदर मध्ये शिवसेनेच्या कंटेनर शाखां वरून ऐन दिवाळीत राजकीय फटाके - Marathi News | Political fireworks on Diwali from container branches of Shiv Sena in Mira Bhayander | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदर मध्ये शिवसेनेच्या कंटेनर शाखां वरून ऐन दिवाळीत राजकीय फटाके

पालिकेने कारवाई केली नाही तर त्या ठिकाणी आम्ही सुद्धा कंटेनर ठेऊन पक्ष कार्यालये उघडू असा इशारा त्यांनी दिला आहे . ...

तंत्रज्ञानाच्या मदतीने कर प्रणाली सक्षम व पारदर्शी करण्याची गरज - राज्यपाल रमेश बैस - Marathi News | Need to make tax system efficient and transparent with the help of technology - Governor Ramesh Bais | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तंत्रज्ञानाच्या मदतीने कर प्रणाली सक्षम व पारदर्शी करण्याची गरज - राज्यपाल रमेश बैस

राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीच्या ७७ व्या  प्रशिक्षण सत्राचे उद्घाटन ...

घातक गोलंदाजी करत मोहम्मद शमीने बुकींचेही कंबरडे मोडले - Marathi News | Mohammad Shami also broke the backs of the bookies by bowling dangerously | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :घातक गोलंदाजी करत मोहम्मद शमीने बुकींचेही कंबरडे मोडले

तीन दिवसांनंतर सुरू झाली होती दुकानदारी ...

माजी नगरसेवक बाळू खंदारेवर खंडणीचा गुन्हा; ५० लाखांची मागणी - Marathi News | Extortion case against former councilor Balu Khandare | Latest satara News at Lokmat.com

सातारा :माजी नगरसेवक बाळू खंदारेवर खंडणीचा गुन्हा; ५० लाखांची मागणी

उद्योजकाची शहर पोलिस ठाण्यात तक्रार ...

२०२२-२३ वर्षातील राज्य सांस्कृतिक पुरस्कार जाहीर - Marathi News | State Cultural Award for the year 2022-23 announced | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२०२२-२३ वर्षातील राज्य सांस्कृतिक पुरस्कार जाहीर

वंदना गुप्ते, ज्योती सुभाष यांना नाट्य क्षेत्रासाठी, तर मोरेश्वर निस्ताने, पं. ऋषिकेश बोडस यांना उपशास्त्रीय संगीत पुरस्कार ...

दक्षिण आफ्रिकेच्या 'फिरकी'ने ऑस्ट्रेलियाचे कंबरडे मोडले, ५ पैकी तिघांचे त्रिफळे उडवले; Video  - Marathi News | ICC ODI World Cup AUS vs SA Semi Final Live : TABRAIZ SHAMSI has got the big wicket, Glenn MAXWELL DISMISSED FOR 1, Australia 5 down, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दक्षिण आफ्रिकेच्या 'फिरकी'ने ऑस्ट्रेलियाचे कंबरडे मोडले, ५ पैकी तिघांचे त्रिफळे उडवले; Video 

ICC ODI World Cup AUS vs SA Semi Final Live : ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका यांच्यातला उपांत्य फेरीचा सामना चुरशीचा बनला आहे. ...