लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

शक्तिशाली ‘ऑगर’ने आशा वाढविल्या...; २४ मीटरचा ढिगारा हटविण्यात यश - Marathi News | Powerful 'auger' raised hopes...; Successfully cleared 24 meters of debris in uttarkashi tunnel | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शक्तिशाली ‘ऑगर’ने आशा वाढविल्या...; २४ मीटरचा ढिगारा हटविण्यात यश

रात्रभर सुरू असलेल्या ड्रिलिंगनंतर बोगद्यातील ढिगारा २४ मीटरपर्यंत हटविण्यात आला. ...

कुणबी प्रमाणपत्र घेऊन किती जणांना फायदा झाला? हा संशोधनाचा विषय; दादा भुसेंनी मांडले स्पष्ट मत - Marathi News | How many people have benefited by taking Kunbi certificate? This research topic; Dada Bhuse expressed on Maratha OBC Reservation issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुणबी प्रमाणपत्र घेऊन किती जणांना फायदा झाला? हा संशोधनाचा विषय; दादा भुसेंनी मांडले स्पष्ट मत

ओबीसी नेत्यांनी जालन्यामध्ये एल्गार मेळावा घेत मराठा आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या जरांगे पाटलांना आव्हान दिले आहे. असे असताना आता राज्याच्या मंत्र्यांकडूनही यावर प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. ...

Mamata Banerjee : "सरकार भगवीकरण करतंय"; टीम इंडियाच्या प्रॅक्टिस जर्सीच्या रंगावर संतापल्या ममता बॅनर्जी - Marathi News | Mamata Banerjee claims bjps party colours being used for cricket team jerseys and metro stations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"सरकार भगवीकरण करतंय"; टीम इंडियाच्या प्रॅक्टिस जर्सीच्या रंगावर संतापल्या ममता बॅनर्जी

Mamata Banerjee And Team India : ममता बॅनर्जी यांनी सर्व काही भगव्या रंगात रंगवलं जात आहे असं म्हणत थेट भाजपावर निशाणा साधला आहे. ...

पतीने सगळ्यांसमोर पत्नीचं तिच्या प्रियकरासोबत लावलं लग्न, दोन मुलांना एकटा सांभाळणार - Marathi News | Husband got his wife married to her lover deoghar Jharkhand | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पतीने सगळ्यांसमोर पत्नीचं तिच्या प्रियकरासोबत लावलं लग्न, दोन मुलांना एकटा सांभाळणार

दोघांना एक मुलगी आणि एक मुलगा आहे. बरीच वर्ष सगळं काही ठीक सुरू होतं. पण काही काळाने हे नातं कमजोर होऊ लागलं. ...

तब्बूच्या बहिणाचा विंदू दारा सिंगवर जडला होता जीव, लग्न केलं आणि काही वर्षांतच मोडला संसार - Marathi News | farah naaz married to vindu dara singh and got divorced read tabu elder sister love story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तब्बूच्या बहिणाचा विंदू दारा सिंगवर जडला होता जीव, लग्न केलं आणि काही वर्षांतच मोडला संसार

तब्बूची मोठी बहीण फराह नाजने अनेक उत्तमोत्तम चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. फराह नाझने 1996 मध्ये बिंदू दारा सिंहसोबत लग्न केलं होतं. ...

जनतेची कामे करायला सांगा; सरकारविरोधात आदित्य ठाकरेंचे राज्यपालांना पत्र - Marathi News | Ask to do public works; Aditya Thackeray's letter to Governor against Govt | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जनतेची कामे करायला सांगा; सरकारविरोधात आदित्य ठाकरेंचे राज्यपालांना पत्र

आता पुन्हा एकदा त्यांनी राज्यातील रखडलेल्या विविध विकासकामांबाबत राज्यपाल रमेश बैस यांना पत्र पाठविले आहे. ...

काँग्रेस सत्तेत आल्यास महिलांना दरमहा २,५०० रुपये; २०० युनिट वीज माेफत - Marathi News | 2,500 per month to women if Congress comes to power; 200 units electricity free in telangana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस सत्तेत आल्यास महिलांना दरमहा २,५०० रुपये; २०० युनिट वीज माेफत

सिलिंडरसाठी ५०० रुपये, २०० युनिट वीज माेफत; पक्षाच्या जाहीरनाम्यात जनतेला ६ आश्वासने ...

लाेकशाहीच्या महाेत्सवात मतदारांचे मतांचे दान आटले; ३,४९१ उमेदवारांचे भवितव्य बंद - Marathi News | In the grand election of democracy, the donation of votes of the voters dried up | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :लाेकशाहीच्या महाेत्सवात मतदारांचे मतांचे दान आटले; ३,४९१ उमेदवारांचे भवितव्य बंद

दाेन राज्यांत पार पडले मतदान : मध्य प्रदेशात ७३.०१ टक्के, छत्तीसगडमध्ये ६८.१५ टक्के ...

यंदाचा विश्वचषक भारताचाच? २०११ ला घडले तसेच घडतेय! १२ वर्षांनी जुळून आलेत ९ अजब योगायोग - Marathi News | ind vs aus world cup final 2023 team india likely to win as 9 coincidence of world cup winning after 12 years | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :यंदाचा विश्वचषक भारताचाच? २०११ ला घडले तसेच घडतेय! १२ वर्षांनी जुळून आलेत ९ अजब योगायोग

WC Final 2023 Ind Vs Aus: २०११ आणि २०२३ या दोन्ही विश्वचषकात अनेक गोष्टींची पुनरावृत्ती होताना दिसत आहे. या योगायोगांमुळे भारताचा विजय जवळपास निश्चित असल्याचा दावा केला जात आहे. ...