Jayakwadi Dam Water Level Update : मराठवाड्याच्या जिवनवाहिनीपैकी एक असलेल्या जायकवाडी धरणातील साठा ८० टक्क्यांच्या पुढे गेला आहे. मुसळधार पावसामुळे धरणात पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू असून, कोणत्याही क्षणी पाणी नदीपात्रात सोडण्याची शक्यता निर्माण ...
राज्यात संपूर्ण विदर्भात पावसाचा जोर वाढला असून विविध ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रासह नाशिकला पावसाचे पुन्हा आगमन झाले असून संततधार पावसाने मराठवाडा चिंब झाला आहे. ...
एक परिपूर्ण सर्पमित्र मानसिकदृष्ट्या सुदृढ आणि कमीत कमी पदवीधर असावा. त्याने ही जबाबदारी स्वीकारण्याआधी कुटुंबाची स्पष्ट परवानगी घेतलेली असावी. पैसे कमावणे, प्रसिद्धी मिळवणे हे हेतू नसून सामाजिक बांधिलकी हीच खरी प्रेरणा असली पाहिजे. ...
शनिवारी दिवसभर जोरदार पाऊस कोसळत असून, राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने भोगावती, पंचगंगा नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. गगनबावडा तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. पंचगंगा नदीची पाणीपातळी ३० फुटांवर गेली असून, दिवसभरात तब्बल ४ फुटांनी वा ...
Lonavala Gang Rape Case Exposed: सामुहिक बलात्काराची घटना घडल्याने पुणे ग्रामीण पोलिसांनी सुत्रे हलविण्यास सुरुवात केली होती. तपासावेळी महिलेने दाखल केलेल्या तक्रारीमध्ये मोठी तफावत आढळून आली. ...