लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

बुलढाण्यातील वराहांचा आफ्रिकन स्वाईन फिवरने मृत्यू - Marathi News | death of animals buldhana due to african swine fever | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलढाण्यातील वराहांचा आफ्रिकन स्वाईन फिवरने मृत्यू

‘निषाद’चा अहवाल प्राप्त: एक किमी परिसरातील वराहांचे कलींग सुरू. ...

पुणे जिल्ह्यात ३ लाख तरुणांची मतदार नोंदणीकडे पाठ, सहभाग वाढिवण्यासाठी विशेष नोंदणी अभियान - Marathi News | Voter registration campaign to increase participation of 3 lakh youth in Pune district towards voter registration | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यात ३ लाख तरुणांची मतदार नोंदणीकडे पाठ, सहभाग वाढिवण्यासाठी विशेष नोंदणी अभियान

यासाठी जिल्ह्यातील सुमारे ३५० महाविद्यालयांमध्ये १४ सप्टेंबरला महाविद्यालयातील पात्र नवमतदारांची १०० टक्के मतदार नोंदणी करण्यासाठी विशेष नवमतदार नोंदणी अभियान राबविण्यात येणार आहे... ...

कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांना मिळाली 'खाकी'; महावितरणचे ३४३ कामगार बनले स्मार्ट - Marathi News | Distribution of uniforms, identity cards to contract electricity employees of Mahavitran | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांना मिळाली 'खाकी'; महावितरणचे ३४३ कामगार बनले स्मार्ट

कल्याण पश्चिम विभागातील १७१ आणि कल्याण पूर्व विभागातील १७२ कंत्राटी कर्मचाऱ्यांना गणवेश, ओळखपत्र आणि आवश्यक साधनाची किटचे वितरण केले. ...

कामाचे मिळतील दुप्पट पैसे! मेडिकल चालकाने टास्क फ्रॉडमध्ये गमावले नऊ लाख रुपये - Marathi News | Double money for work, medical driver lost 9 lakh rupees in task fraud | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कामाचे मिळतील दुप्पट पैसे! मेडिकल चालकाने टास्क फ्रॉडमध्ये गमावले नऊ लाख रुपये

ही घटना चार मार्च ते २१ मार्च २०२३ या कालावधीत भोसरी घडली... ...

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बुलढाणा शहराध्यक्षांवर हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक - Marathi News | attack on buldhana city president of ncp crime against three one arrested | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :राष्ट्रवादी काँग्रेसच्या बुलढाणा शहराध्यक्षांवर हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक

याप्रकरणी बुलढाणा शहर पाेलिसांत तिघांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

शिवाझिरी शिवारात शेतकऱ्यावर वाघाचा हल्ला, गावात दहशत कायम - Marathi News | A tiger attack on a farmer in Shivagiri Shiva, terror continued among the villager | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शिवाझिरी शिवारात शेतकऱ्यावर वाघाचा हल्ला, गावात दहशत कायम

भाऊ मदतीला धावल्याने वाचले प्राण, नातुही होता सोबतीला, माहिती मिळताच वन विभागाच्या चमूने उपचारासाठी केले उपजिल्हा रुग्णालयात दाखल ...

गणपतीबाप्पांच्या आगमनाची आतुरता, रत्नागिरीत मुर्तीकारांमध्ये कामाची लगबग  - Marathi News | Eagerness for Ganapatibappa arrival, rush of work among idolaters in Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :गणपतीबाप्पांच्या आगमनाची आतुरता, रत्नागिरीत मुर्तीकारांमध्ये कामाची लगबग 

रत्नागिरी : वर्षभर ज्याच्या आगमनाची आतुरता लागते त्या लाडक्या गणपतीबाप्पांच्या स्वागतासाठी अवघा भक्तगण आतूर झाला आहे. दहा दिवसांची प्रतिक्षा ... ...

Video : कपाळाला चंदन, भगवे कपडे अन्...; महादेवाच्या दर्शनाला पोहोचला अक्षय कुमार, व्हिडिओ व्हायरल - Marathi News | akshay kumar seek blessing of baba mahakal mandir on his birthday actor video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video : कपाळाला चंदन, भगवे कपडे अन्...; महादेवाच्या दर्शनाला पोहोचला अक्षय कुमार, व्हिडिओ व्हायरल

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा आज ५६वा वाढदिवस आहे. अक्षय कुमारने आज वाढदिवसानिमित्त उज्जैन येथील बाबा महाकाल मंदिरात जाऊन दर्शन घेतले. ...

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या अनुषंगाने राजधानीत मशाल रॅली  - Marathi News | rally in the panaji goa for national sports competition | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या अनुषंगाने राजधानीत मशाल रॅली 

दोनापावला येथील राज भवन येथून मशाल रॅली सुरू करण्यात आली. ...