लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Maharashtra: ‘त्या’ महाविद्यालयांची यादी संकेतस्थळावर टाका; शिक्षणमंत्र्यांची विद्यापीठांना सूचना - Marathi News | Put a list of 'those' colleges on the website; Instruction of Education Minister to Universities | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘त्या’ महाविद्यालयांची यादी संकेतस्थळावर टाका; शिक्षणमंत्र्यांची विद्यापीठांना सूचना

शिक्षणमंत्र्यांनी शुक्रवारी पुणे येथे राज्यातील चार विद्यापीठांचे कुलगुरू आणि कुलसचिव यांची बैठक घेतली... ...

जगाचे लक्ष आता भारताकडे; देशोदेशीचे प्रमुख नेते भारतात; सुरक्षेसाठी ५० हजार सुरक्षा कर्मचारी - Marathi News | G20: The world's attention is now on India; Prominent national leaders in India; 50 thousand security personnel for security | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जगाचे लक्ष आता भारताकडे; देशोदेशीचे प्रमुख नेते भारतात; सुरक्षेसाठी ५० हजार सुरक्षा कर्मचारी

दिल्ली पोलिसांनी महत्त्वाच्या ठिकाणी सशस्त्र दल तैनात केले आहे, सीमा भागात गस्त वाढवली आहे. ...

आरोपीला हॉटेलचे जेवण, ‘व्हीआयपी’ सेवा, पीएसआय निलंबित - Marathi News | Hotel food, mobile provided to the accused of sexual abuse case of a minor girl in besa, PSI who providing 'VIP' service suspended | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आरोपीला हॉटेलचे जेवण, ‘व्हीआयपी’ सेवा, पीएसआय निलंबित

बेसातील अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचे प्रकरण : पोलिस आयुक्तांची कारवाई ...

"शेवटी न्याय मिळाला! कायद्याचा सर्वाधिक गैरवापर ठाकरे सरकारच्या काळातच झाला" - Marathi News | "Finally justice is served! Most misuse of law happened during Thackeray government - Mohit Kamboj | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"शेवटी न्याय मिळाला! कायद्याचा सर्वाधिक गैरवापर ठाकरे सरकारच्या काळातच झाला"

आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावरील गुन्हा रद्द झाल्याबद्दल अभिनंदन, शेवटी न्याय झाला, सत्यमेव जयते अशी प्रतिक्रिया मोहित कंबोज यांनी दिली आहे. ...

तो मृतदेह सना खानचा नाहीच, डीएनए टेस्ट रिपोर्टचे तथ्य - Marathi News | That body is not BJP Sana Khan's, DNA test report 'Negative' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तो मृतदेह सना खानचा नाहीच, डीएनए टेस्ट रिपोर्टचे तथ्य

सोफ्यावरील रक्ताचे डाग मात्र सना यांचेच : आरोपींविरोधात मोठा पुरावा ...

फोटोतील वेगवेगळ्या गोष्टींमध्ये शोधायचं आहे 'फ्रेंच फाइज', जीनिअस असाल तरच शोधाल! - Marathi News | Optical Illusion : Try to find out french fries hidden between lots of food toys and tools | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :फोटोतील वेगवेगळ्या गोष्टींमध्ये शोधायचं आहे 'फ्रेंच फाइज', जीनिअस असाल तरच शोधाल!

Optical Illusion : एक ऑप्टिकल इल्यूजन फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. तुमच्यासमोर असलेल्या रंगीबेरंगी फोटोला बघून तुम्ही कन्फ्यूज व्हाल. ...

पिंपरी-चिंचवड बंदला नागरिकांचा प्रतिसाद; पोलिसांचा चोख बंदोबस्त - Marathi News | Citizen response to Pimpri-Chinchwad bandh; Good arrangement of police | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवड बंदला नागरिकांचा प्रतिसाद; पोलिसांचा चोख बंदोबस्त

पोलिसांचा चोख बंदोबस्त... ...

Rain : राज्यातील अनेक धरणांचा पाणी साठा  १०० टक्क्यांवर; जाणून घ्या आजचा धरण साठा - Marathi News | Rain: Water storage of many dams in the state at 100 percent | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Rain : राज्यातील अनेक धरणांचा पाणी साठा  १०० टक्क्यांवर; जाणून घ्या आजचा धरण साठा

राज्यात पावसाने पुनरागमन केल्यामुळे बहुतेक धरणांमध्ये पाणीसाठा वाढला आहे. आज दिनांक ९ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ६ पर्यंत राज्यातील धरणांमधील पाणीसाठा असा होता. ...

Fatty Liver च्या या लक्षणाने आनंद मिळू शकतो, पण इथूनच सुरू होतो धोका! - Marathi News | Early symptom of fatty liver which can make some people happy which should not be ignored | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Fatty Liver च्या या लक्षणाने आनंद मिळू शकतो, पण इथूनच सुरू होतो धोका!

फॅटी लिव्हर एक कॉमन आजार आहे. जे सिरोसिस आणि लिव्हर फेलिअरचं कारण बनू शकतं. यात लिव्हरच्या कोशिकांमध्ये फॅट भरलं जातं. ...