ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानी युद्धनौका बंदरातच का नांगरलेल्या होत्या? मोठी माहिती समोर, लढायच्याच स्थितीत नाहीत अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले... मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई भंडारा : पांजरा कान्हळगाव रस्त्यावर मजूर घेऊन जाणारे वाहन उलटले, तेरा महिला गंभीर जखमी वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि... 'महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय, तुम्हाला आपटून आपटून मारू?', भाजप खासदाराचे विधान ५ जुलैला जपानवर कोणतेही संकट आलेच नाही? रिओ तात्सुकीची भविष्यवाणी फोल ठरली? सोलापूर : पंढरपूरच्या कासेगावात एकाच कुटुंबातील चार जणांनी केली आत्महत्या; धक्कादायक घटनेने पंढरपूर हादरले पूजेचं निर्माल्य नदी टाकलं, सेल्फीनंतर पतीसमोरच महिलेने पुलावरून मारली उडी; नागपूरमधील धक्कादायक घटना शेवट जवळ आला? काबुलमध्ये २०३० पर्यंत पाण्याचा एकही थेंब मिळणार नाही, ६० लाख लोकसंख्येचे शहर... प्रेयसीचे लग्न होऊ देत नव्हता...; तिचा फोन बिझी लागला म्हणून रात्रीच चालत पोहोचला... पुढे जे झाले... थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले... खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय? १० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात... मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
Asia Cup 2023 final: स्पर्धेतील सर्वाधिक कमाई करून देणाऱ्या सामन्याचाच विचका झाल्यानंतर आता आशियाई क्रिकेट काैन्सिल कोलंबो येथील आशिया कपचा अंतिम सामना कॅन्डीच्या पल्लीकल मैदानावर हलविण्याच्या हालचाली करीत आहे. ...
Asia Cup, Ind Vs Pak : भारतीय संघाने एकतर्फी झालेल्या आशिया चषक स्पर्धेच्या सुपर फोर लढतीत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा २२८ धावांनी फडशा पाडला. ...
या प्रकरणी चार जणांविरुद्ध कोपरगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. ...
त्यांच्याकडून दंडापोटी १२ कोटी रुपयेही वसूल केले. ...
मध्य रेल्वेने एलटीटी-मंगळुरु एक्सप्रेस,एलटीटी-कुडाळ एक्सप्रेस आणि दिवा-चिपळूण एक्सप्रेसला अतिरिक्त दोन डबे जोडण्याचा निर्णय घेतला आहे. ...
यातील तक्रारकर्ता हे अभियंता असून, त्यांच्या अशिलाच्या शेतीचे वाणिज्य प्रयोजनार्थ अकृषकचे ऑनलाईन प्रकरण जिल्हाधिकारी कार्यालयामागील सहायक संचालक, नगररचना विभागात दाखल आहे. ...
गोदामातील केमिकल ज्वलनशील असल्याने आगेवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना अनेक अडचणी येत होत्या. ...
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीनंतर शरद पवार यांनी नव्याने पक्षाला उभारी देण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. त्यांच्या राज्यभरात सभा सुरु असतानाच आता राष्ट्रवादीचे युवा नेतेही मैदानात उतरूण संघर्षाचे रणशिंग फुंकणार आहेत. ...
गडचिरोली : देसाईगंज पोलिसांनी ११ सप्टेंबर राेजी साेमवारला एका मेटॅडोरसह सुमारे ३३ लाख ५० हजार रुपये किमतीचा सुगंधित तंबाखू ... ...
काही नमूने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. तपासणी मोहिमेत कुणाचीही गय केली जाणार नाही, असा इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे. ...