लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

दुष्काळी परिस्थिती, महाराष्ट्र अस्वस्थ तर भाजपा सुडाच्या राजकारणात व्यस्त: सुप्रिया सुळे - Marathi News | Drought situation, Maharashtra is restless while BJP is engaged in revenge politics: Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुष्काळी परिस्थिती, महाराष्ट्र अस्वस्थ तर भाजपा सुडाच्या राजकारणात व्यस्त: सुप्रिया सुळे

भाजपा आणि मित्र पक्षांचे सरकार ईडीच्या माध्यमातून सुडाच्या राजकारणात व्यस्त... ...

Video : २० वर्षीय खेळाडूने रोहित, विराट, शुबमनला गंडवले; चेंडू असे वळवले की दोघांचे दांडे अन्... - Marathi News | Asia Cup 2023 India vs Sri Lanka Live Marathi : 20-year-old Dunith Wellalage take wickets of Shubman Gill,  Virat Kohli & Rohit Sharma, India 102/3  Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : २० वर्षीय खेळाडूने रोहित, विराट, शुबमनला गंडवले; चेंडू असे वळवले की दोघांचे दांडे अन्...

Asia Cup 2023 India vs Sri Lanka Live : आशिया चषक २०२३ स्पर्धेत सुपर ४ मधील दुसऱ्या सामन्यात भारताला चांगल्या सुरुवातीनंतर ३ धक्के बसले. ...

नवी मुंबई विमानतळ नामकरणाचा विसर, मनसेच्या राजू पाटलांचं मुख्यमंत्र्यांना ‘आगरी भाषेत’ पत्र - Marathi News | Forget Navi Mumbai Airport Naming, MNS Raju Patal's letter to Chief Minister in 'Agri language' | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :नवी मुंबई विमानतळ नामकरणाचा विसर, मनसेच्या राजू पाटलांचं मुख्यमंत्र्यांना ‘आगरी भाषेत’ पत्र

लाेकनेते दि. बा. पाटील यांचे विमानतळास नाव देण्यात यावे यासाठी आगरी कोळी समाजाने मोठा लढा उभारला. या लढ्याची दखल राज्य सरकारला घ्यावी लागली. ...

शिक्षकांच्या अर्जित रजेचे रोखीकरण नाही; शासनाचे वाचले कोट्यवधी रुपये - Marathi News | No encashment of teachers' earned leave; The government saved crores of rupees | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :शिक्षकांच्या अर्जित रजेचे रोखीकरण नाही; शासनाचे वाचले कोट्यवधी रुपये

देय अडविल्यानंतर शिक्षकांनी केली होती लोकआयुक्तांकडे तक्रार ...

बेळगावात पेट्रोल पंपावरच कारला लागली आग, कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला  - Marathi News | A car caught fire at a petrol pump in Belgaum, a major disaster was averted with the help of the staff | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बेळगावात पेट्रोल पंपावरच कारला लागली आग, कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला 

प्रकाश बेळगोजी बेळगाव : शहरातील एका पेट्रोल पंपावरच अचानक एका कारला आग लागली. प्रसंगावधान राखून कर्मचाऱ्यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे मोठा ... ...

मराठी जोक : बायको नवऱ्याला म्हणाली, सारखं सॉरी नका म्हणू.... - Marathi News | Marathi Joke Wife said to husband dont say sorry like that husband wife conversation joke | Latest marathi-jokes News at Lokmat.com

हास्य कट्टा :मराठी जोक : बायको नवऱ्याला म्हणाली, सारखं सॉरी नका म्हणू....

हसा पोट धरुन... ...

वाशिममध्ये स्वाभिमानी व आयटकच्या नेतृत्वात आशा सेविकांचे ठिय्या आंदोलन - Marathi News | Thiya agitation of Asha Sevaks led by Swabhimani and Aitak in Washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिममध्ये स्वाभिमानी व आयटकच्या नेतृत्वात आशा सेविकांचे ठिय्या आंदोलन

आशा सेविकांकडील अतिरिक्त ऑनलाईन कामे बंद करण्याची त्यांची प्रमुख मागणी होती. या संदर्भात आयुक्तांकडे पाठपुरावा करणार असल्याचे लेखी पत्र जिल्हा परिषद प्रशासनाने  इंगोले यांना दिले आहे.  ...

कत्तलखान्यात जाणाऱ्या २८ जनावरांची सुटका, दोघांना अटक - Marathi News | Rescue of 28 animals going to slaughter house; two arrested, one absconding | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :कत्तलखान्यात जाणाऱ्या २८ जनावरांची सुटका, दोघांना अटक

अंधाराचा फायदा घेत एक आरोपी फरार ...

'औषधींचा तुटवडा, बोगस डॉक्टर'वरून घमासान, जि.प. सर्वसाधारण सभा - Marathi News | 'shortage of medicines, bogus doctors', G.P. General Assembly in washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :'औषधींचा तुटवडा, बोगस डॉक्टर'वरून घमासान, जि.प. सर्वसाधारण सभा

प्राथमिक आरोग्य केंद्रांत औषधीसाठा उपलब्ध नसणे, बोगस डॉक्टरांचा सूळसुळाट, पशू वैद्यकीय दवाखान्यांतील औषधी आदींवरून मंगळवारच्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत चर्चा झाली. ...