लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..." - Marathi News | bigg boss marathi fame dhananjay powar reply who troll him for eating mutton and participating in vaari | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."

बिग बॉस मराठी' फेम धनंजय पोवारही यंदा विठुरायाच्या वारीत सहभागी झाला होता. मात्र त्याला काहींनी ट्रोल केलं होतं. ...

आधीच पडझड, भेगा, त्यात ब्लास्टिंगने हादरे; ‘पुरातत्त्व’च्या डोळेझाकने बुद्ध लेणी धोक्यात - Marathi News | Already collapsed, cracked, and shaken by blasting; Buddha caves in danger due to 'archaeology's' negligence | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आधीच पडझड, भेगा, त्यात ब्लास्टिंगने हादरे; ‘पुरातत्त्व’च्या डोळेझाकने बुद्ध लेणी धोक्यात

लेणी परिसरात ब्लास्टिंग होत असल्याची माहिती पुरातत्त्व सर्वेक्षणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना मिळाली. परंतु, गेल्या काही दिवसांपासून त्यांनी कोणतीही भूमिका घेतली नाही. ...

कलम ३७० हे डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशी सुसंगत नव्हते - Marathi News | Whether in war or peace, the Constitution is capable of keeping the country united. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कलम ३७० हे डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशी सुसंगत नव्हते

सरन्यायाधीश भूषण गवई : देशातील पहिल्या संविधान उद्देशिका पार्कचे लोकार्पण तसेच डाॅ. आंबेडकरांच्या पुतळ्याचे अनावरण ...

एक लीटर इंधनात किती अंतर पार करतं विमान? तुम्हीही कधी केला नसेल याचा विचार... - Marathi News | What is the fuel mileage of a plane, you should know | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :एक लीटर इंधनात किती अंतर पार करतं विमान? तुम्हीही कधी केला नसेल याचा विचार...

Airplane Milage : वेगवेगळ्या गाड्यांचे मायलेज तुम्हाला माहीत असतील. पण तुम्ही कधी विचार केलाय का की, विमानाचा मायलेज किती असतो?   ...

ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान - Marathi News | sunil tatkare reaction over will the ncp ajit pawar group participate in raj thackeray and uddhav thackeray morcha about marathi and hindi issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान

Sunil Tatkare News: ठाकरे बंधूंच्या मोर्चामुळे महायुतीला फटका बसेल का, महाविकास आघाडीत राज ठाकरे हे चौथे भिडू असतील का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असल्याचे म्हटले जात आहे. ...

द्राक्ष काडीवर गाठी येण्याची कारणे, उपाय काय आहेत? जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest News Grape Farming causes and remedies for knots on grape vines Learn in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :द्राक्ष काडीवर गाठी येण्याची कारणे, उपाय काय आहेत? जाणून घ्या सविस्तर 

Grape Farming : पुढील शेंड्याकडील वाढ थांबल्यामुळे वेलीवर दाब निर्माण होतो. त्यामुळेच काडीवर गाठी आलेल्या दिसतील.  ...

पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्...  - Marathi News | Wife said "I won't let you touch my body", angry husband started the video, put his foot on her neck and... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 

पती रात्री दारू पिऊन घरी आला, त्याने पत्नीकडे शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली. मात्र, पत्नीने याला नकार दिला. यानंतर पतीने जे केले ते ऐकून कुणाचाही संताप होईल. ...

'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी - Marathi News | ENG W vs IND W 1st T20I Sachin Tendulkar Played An Important Role In Shafali Verma Comeback She Herself Revealed This Secret | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी

ही मालिका भारताची सलामीची बॅटर शफाली वर्मासाठी एकदम खास असेल. कारण ... ...

भूसुरुंग स्फोटातील आरोपी अटक! १५ जवानांच्या हत्येत सहभागी माओवादी जाळ्यात - Marathi News | Accused in landmine blast arrested! Maoist involved in killing of 15 soldiers caught in the net | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :भूसुरुंग स्फोटातील आरोपी अटक! १५ जवानांच्या हत्येत सहभागी माओवादी जाळ्यात

जहाल माओवादी 'अंकल' गजाआड : १५ जवानांचा बळी घेणाऱ्या जांभूळखेडा स्फोटात होता सक्रिय सहभाग ...