लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

फ़ैज़ गुलाबी चैन गुलाबी! प्राजक्ता माळीचं खास फोटोशूट - Marathi News | Prajakta Mali's special photo shoot | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :फ़ैज़ गुलाबी चैन गुलाबी! प्राजक्ता माळीचं खास फोटोशूट

प्राजक्ता माळी म्हणजे सौंदर्याची खाण, गुलाबी रंगात प्राजक्तानं वाढवलं इंटरनेटचं तापमान. ...

उसाला प्रांतबंदी निर्णयाची स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून होळी - Marathi News | Holi from Swabhaimani Shetkari Sanghatana of sugarcane provincial ban decision | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :उसाला प्रांतबंदी निर्णयाची स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून होळी

राज्यातील ऊस या पिकाला राज्य सरकारने प्रांत बंदी लावली आहे. परिणामी, हा निर्णय ऊस उत्पादकांवर अन्यायकारक ठरणार आहे. ...

अमेरिकेत लेकासोबत पिझ्झा पार्टी करताना दिसले धर्मेंद्र , सनी देओलने शेअर केलेल्या फोटोवर ईशाने केली कमेंट - Marathi News | Gadar 2 actor sunny deol share picture with father dharmendra enjoying pizza in america esha deol reacted | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमेरिकेत लेकासोबत पिझ्झा पार्टी करताना दिसले धर्मेंद्र , सनी देओलने शेअर केलेल्या फोटोवर ईशाने केली कमेंट

सनी देओलने सोशल मीडियावर वडिलांसोबतचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यावर त्याची सावत्र बहिण ईशा देओलने कमेंट केली आहे. ...

world bamboo day : बांबू लागवडीतून मिळते शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य, तुम्ही केव्हा लागवड करताय - Marathi News | Bamboo cultivation provides financial stability to farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :world bamboo day : बांबू लागवडीतून मिळते शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य, तुम्ही केव्हा लागवड करताय

जागतिक बांबू दिन world bamboo day ऊसापेक्षा कितीतरी अधिक पटीने जास्त उत्पादन देणाऱ्या आणि कपड्यापासून टुथ ब्रश पर्यंत आणि टोपी, चप्पल बुटापासून इथेनॉलपर्यंत हजारो वस्तू तयार होणाऱ्या बांबूच्या जाती आहेत. ...

"धोनी हे भारतीय क्रिकेटसाठी वरदानच; पण मला वाटतं की..."; गौतम गंभीरचं रोखठोक विधान - Marathi News | Gautam Gambhir praises MS Dhoni sacrificed his international runs so that team can win trophies | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"MS धोनी हे भारतीय क्रिकेटसाठी वरदानच आहे; पण मला असं वाटतं की..."

गौतम गंभीर असंही म्हणाला- "धोनीच्या आधी भारताचे सगळे विकेटकिपर..." ...

'अबोल प्रीतीची अजब कहाणी' मालिकेतील राजवीर - मयूरी जाणार टिटवाळा गणपतीच्या दर्शनाला - Marathi News | Rajveer - Mayuri from the series 'Abol Preetichi Ajab Kahani' will go to Titwala for Ganpati's darshan. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अबोल प्रीतीची अजब कहाणी' मालिकेतील राजवीर - मयूरी जाणार टिटवाळा गणपतीच्या दर्शनाला

'अबोल प्रीतीची अजब कहाणी' मालिकेतील राजवीर आणि मयूरी यांची हटके जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. ...

'ही पोरी कोणाची?' हेमांगी कवीच्या नव्या लूकवर चाहत्यांच्या भन्नाट कमेंट - Marathi News | hemangi-kavi-koli-style-pretty-look-fans-commented | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ही पोरी कोणाची?' हेमांगी कवीच्या नव्या लूकवर चाहत्यांच्या भन्नाट कमेंट

Hemangi kavi: व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये हेमांगीने कोळीण बाईप्रमाणे गेटअप आणि मेकअप केला आहे. ...

सिंहस्थ आराखडा पुन्हा नव्याने सादर करण्याचे आदेश - Marathi News | order to re submit the plan for 2027 kumbh mela at nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिंहस्थ आराखडा पुन्हा नव्याने सादर करण्याचे आदेश

महापालिकेत सोमवारी सकाळी आयुक्तांच्या उपस्थितीत सर्व विभागप्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली होती. ...

मराठा आरक्षणाविराेधात ओबीसींचे जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने - Marathi News | Demonstration of OBCs at Collectorate against Maratha reservation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मराठा आरक्षणाविराेधात ओबीसींचे जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने

आंदाेलनकर्त्याच्या शिष्टमंडळाने ठाणे जिल्हाधिकारी अशाेक शिनगारे यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन दिले. ...