लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

माहिती न देणाऱ्या ३८८ बांधकाम विकासकांच्या प्रकल्पांची नोंदणी स्थगित; महारेराचा दणका - Marathi News | Suspension of registration of projects of 388 construction developers providing information Maharera bang | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माहिती न देणाऱ्या ३८८ बांधकाम विकासकांच्या प्रकल्पांची नोंदणी स्थगित; महारेराचा दणका

ग्राहकांना सक्षम करणारे आणि अधिनियमानुसार अत्यावश्यक असणारे हे तपशील आणि त्याची सर्व प्रपत्रे विहित कालावधीनुसार अद्ययावत असावी ...

चिमुरडीवर अत्याचार करून हत्या करणाऱ्या नराधमाच्या बिहार येथून आवळल्या मुसक्या - Marathi News | The murderer who tortured and killed the little girl, smiles from Bihar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :चिमुरडीवर अत्याचार करून हत्या करणाऱ्या नराधमाच्या बिहार येथून आवळल्या मुसक्या

भिवंडी: सहा वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून निर्घृणपणे हत्या करून मृतदेह प्लास्टिकच्या बादलीत कोंबून फरार झालेल्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात ... ...

ऐन गणेशोत्सवात मालाडच्या कुरार व्हिलेज मधील आठ झोपडीधारकांना एसआरए ची निष्कासनाची नोटीस - Marathi News | SRA issues eviction notice to eight slum dwellers in Malad's Kurar Village on Ain Ganeshotsav | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ऐन गणेशोत्सवात मालाडच्या कुरार व्हिलेज मधील आठ झोपडीधारकांना एसआरए ची निष्कासनाची नोटीस

आपण वरिष्ठ उच्च अधिकाऱ्यांच्या लक्षात ही बाब आणून द्यावी असे ही खासदार गोपाळ शेट्टी यांनी पत्रात म्हटले आहे. ...

'वेलकम ३'मध्ये काम करण्यासाठी लारा दत्ता खूप उत्सुक, रवीना टंडनबद्दल अभिनेत्री म्हणाली... - Marathi News | Lara Dutta excited to star in 'Welcome 3', actress says about Raveena Tandon... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'वेलकम ३'मध्ये काम करण्यासाठी लारा दत्ता खूप उत्सुक, रवीना टंडनबद्दल अभिनेत्री म्हणाली...

Lara Dutta : बॉलिवूड अभिनेत्री लारा दत्ताने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. लारा आता तिच्या आगामी 'वेलकम ३' चित्रपटाच्या तयारीत व्यस्त आहे. ...

नारी शक्ती वंदन विधेयकाला शिवसेनेचा पाठिंबा मांसाहेब मीनाताई ठाकरे यांना समर्पित - Marathi News | Shiv Sena's support for Nari Shakti Vandan Bill dedicated to Mansaheb Meenatai Thackeray | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :नारी शक्ती वंदन विधेयकाला शिवसेनेचा पाठिंबा मांसाहेब मीनाताई ठाकरे यांना समर्पित

खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांची माहिती ...

राज्यातील महाविद्यालयांमध्ये आता सेतू सुविधा केंद्र सुरू होणार : राधाकृष्ण विखे-पाटील - Marathi News | Setu Suvidha Kendra will be started in colleges of the state now: Radhakrishna Vikhe-Patil | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :राज्यातील महाविद्यालयांमध्ये आता सेतू सुविधा केंद्र सुरू होणार : राधाकृष्ण विखे-पाटील

घोषणा महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली. ...

महामार्गावर रॉबरीचा बनाव करणाऱ्या त्रिकुटाला अटक; वालीवच्या गुन्हे प्रकटिकरण शाखेची कामगिरी - Marathi News | Highway robbery trio arrested; | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :महामार्गावर रॉबरीचा बनाव करणाऱ्या त्रिकुटाला अटक; वालीवच्या गुन्हे प्रकटिकरण शाखेची कामगिरी

वरिष्ठांचे परवानगीने गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांचे पथक राजस्थान येथे पाठवले. ...

तुरीला जास्त भाव देतो म्हणाला, दीड कोटी हडपून फोन बंद केला - Marathi News | fraud of 1.5 crores of farmer in solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :तुरीला जास्त भाव देतो म्हणाला, दीड कोटी हडपून फोन बंद केला

सात व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊन तूर धान्यास बाजारभावापेक्षा जास्त भाव देण्याचे आमिष दाखविले. ...

मनसेने दिल्या मंत्री रविंद्र चव्हाण यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा - Marathi News | MNS wishes Minister Ravindra Chavan on his birthday; | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मनसेने दिल्या मंत्री रविंद्र चव्हाण यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

राजकारणात काय कोण करेल आणि कोण कधी कोणीची तळी उचलेल हे सांगता येत नाही. ...