लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका! - Marathi News | Rajasthan High Court Peon Recruitment 2025 Class 10th Pass Eligible | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!

Rajasthan High Court Peon Recruitment 2025: राजस्थान उच्च न्यायालयात शिपाई भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. ...

तीन वर्षीय बालकाच्या आतड्यात अडकलेला चुंबक काढण्यात यश - Marathi News | Magnet stuck in the intestine of a three-year-old boy successfully removed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तीन वर्षीय बालकाच्या आतड्यात अडकलेला चुंबक काढण्यात यश

या बालकाने चुकून लहान चुंबक गिळल्यानंतर त्याच्या पोटात दुखू लागल्याने त्याला दि. २५ रोजी पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ...

रेल्वे अपघातात मिलिंद गवळींनी गमावली जवळची व्यक्ती, म्हणाले- "भारतीय रेल्वे पाकिस्तानपेक्षा..." - Marathi News | milind gawali shared post on indian railway mumbai local said passangers safety is must | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रेल्वे अपघातात मिलिंद गवळींनी गमावली जवळची व्यक्ती, म्हणाले- "भारतीय रेल्वे पाकिस्तानपेक्षा..."

मिलिंद गवळींनी रेल्वे अपघातावर सविस्तर पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी मुंब्रा-दिव्या दरम्यान झालेल्या अपघाताचा उल्लेखही केला आहे. याशिवाय त्यांच्या जवळच्या व्यक्तीचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला होता, त्याबद्दलही त्यांनी या पोस्टमधून सांगितलं ...

आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा - Marathi News | Now the battle is over; will reach Mumbai on August 29... manoj jarange Patil's warning to the government | Latest jalana News at Lokmat.com

जालना :आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाची राज्यव्यापी बैठक पार पडली. ...

जास्तीच्या व्याजदराचे आमिष; एक कोटी ६८ लाखांची फसवणूक; गंगाखेड पोलीस ठाण्यात ४२ तक्रारदारांनी दिली फिर्याद - Marathi News | Bait of high interest rate; Fraud of Rs 1 crore 68 lakh; 42 complainants filed a complaint at Gangakhed police station | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जास्तीच्या व्याजदराचे आमिष; एक कोटी ६८ लाखांची फसवणूक; गंगाखेड पोलीस ठाण्यात ४२ तक्रारदारांनी दिली फिर्याद

साधारण पंधरा दिवसांनी गंगाखेड येथे आज हा दुसरा गुन्हा नोंद झाला. नानलपेठच्या गुन्ह्याचा तपास आर्थिक शाखेकडे वर्ग झाला आहे. ...

मिरजेत पिटबुल श्वानाचा हल्ला, बैलाचे लचके तोडले, भर रस्त्यावर थरार - Marathi News | Pitbull attacks bull in Miraj, breaks its legs, shocking photos on the streets | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मिरजेत पिटबुल श्वानाचा हल्ला, बैलाचे लचके तोडले, भर रस्त्यावर थरार

हल्ला एवढा गंभीर होता की याच कुत्र्याने एखाद्या नागरिक किंवा लहान मुलांवर हल्ला केला असता तर अनर्थ घडला असता. ...

धाड नाही, तपासणी नाही! कृषी केंद्रांवर आता कोण करणार कारवाई? वाचा सविस्तर - Marathi News | latest news No raid, no inspection! Who will take action against agricultural centers now? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :धाड नाही, तपासणी नाही! कृषी केंद्रांवर आता कोण करणार कारवाई? वाचा सविस्तर

राज्यातील कृषी अधिकाऱ्यांकडून कृषी सेवा केंद्रांची तपासणी, धाडसत्रे आणि निविष्ठांचे नमुने घेण्याचे अधिकार २० जून रोजीच्या शासन आदेशानुसार मर्यादित करण्यात आले आहेत. वाचा सविस्तर ...

लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं - Marathi News | 2 people drown in Mumbai Haji Ali sea while immersing ashes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं

हाजीअली येथे समुद्रात बुडून दोघांचा मृत्यू झाला तर एकाला वाचवण्यात यश आलं आहे. ...

एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...    - Marathi News | Only Rs 300 for ploughing 1 acre, country's first e-tractor registered in Thane, Transport Minister said... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी

E-Tractor: गेल्या काही वर्षांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांची संख्या झपाट्याने वाढली आहे. दरम्यान, देशातील पहिल्या ई ट्रॅक्टरची नोंदणी नुकतीच ठाणे येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात झाली. ...