लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

एकच मागणी; आमचा उमेदवार मराठीच हवा; पक्ष कोणताही असो, आमचा उमेदवार पाहिजे - Marathi News | A single demand; Our candidate must be Marathi only; Irrespective of the party, we want our candidate | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकच मागणी; आमचा उमेदवार मराठीच हवा; पक्ष कोणताही असो, आमचा उमेदवार पाहिजे

आगामी काळात हा नारा आणखी बुलंद होण्याचे संकेत मिळू लागले आहेत. ...

राजकीय पक्षाच्या चोऱ्या पांडुरंगच थांबवेलं; जयंत पाटलांचे विठ्ठलाला साकडे - Marathi News | Vitthal stopped political party thieves; Jayant Patil's Sake to Vitthala | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :राजकीय पक्षाच्या चोऱ्या पांडुरंगच थांबवेलं; जयंत पाटलांचे विठ्ठलाला साकडे

पुढे ते म्हणाले, एका पक्षाची चोरी झाली आहे. आता दुसऱ्या पक्षाची चोरी होऊ नये ...

ब्रिटनच्या राणीला धनुष्यबाणद्वारे मारायचे होते तरुणाला, न्यायालयाने सुनावली ९ वर्षांची शिक्षा - Marathi News | the young man wanted to kill queen elizabeth with a bow and arrow the crime was proved he was sentenced to 9 years | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ब्रिटनच्या राणीला धनुष्यबाणद्वारे मारायचे होते तरुणाला, सुनावली ९ वर्षांची शिक्षा

न्यायालयाने तरुणाचे मानसिक आरोग्य लक्षात घेऊन त्याला ९ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. ...

वसई-विरारकरांची कधी तहान भागणार? सूर्या प्रकल्पाच्या १ टप्प्याला मिळेना मुहूर्त - Marathi News | When will the thirst of Vasai-Virarkar be quenched? Phase 1 of the Surya project has reached the deadline | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वसई-विरारकरांची कधी तहान भागणार? सूर्या प्रकल्पाच्या १ टप्प्याला मिळेना मुहूर्त

या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू आहे. ...

नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे २९ माजी संचालक अडचणीत - Marathi News | 29 former directors of Nashik District Central Bank in trouble | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे २९ माजी संचालक अडचणीत

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला ९०० कोटी रुपयांचा तोटा असून सध्या या बँकेचा बँकिंग परवाना रद्द करण्यासाठी नोटीसही बजावण्यात आली आहे.  ...

गरब्यातून फिटनेसचा फंडा, धकाधकीत महिला घर, मुलांचा सांभाळ करत देत आहेत प्राधान्य - Marathi News | Fitness fund from poverty, stressed women are giving priority to house, taking care of children | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गरब्यातून फिटनेसचा फंडा, धकाधकीत महिला घर, मुलांचा सांभाळ करत देत आहेत प्राधान्य

नवरात्रोत्सव हा देवीच्या जागरणातील आनंदाबरोबरच गृहिणींच्या फिजिकल फिटनेसची पर्वणी ठरत आहे. ...

सांगलीत साडेचार लाखांच्या बनावट नोटा जप्त, कोल्हापुरातील तिघांना अटक - Marathi News | Four lakh fake notes seized in Sangli, three arrested in Kolhapur | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत साडेचार लाखांच्या बनावट नोटा जप्त, कोल्हापुरातील तिघांना अटक

नोटांबाबत तपासाचे आव्हान ...

संतापजनक! महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थिनीवर अत्याचार; कुऱ्हाडीचा धाक दाखवत केला हल्ला - Marathi News | Outrageous! A college going student was assaulted, threatened with an axe | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संतापजनक! महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थिनीवर अत्याचार; कुऱ्हाडीचा धाक दाखवत केला हल्ला

फोनवर बोलणाऱ्या बहिणीच्या तत्परतेने वाचला जीव ...

गुरुग्राम ते मध्यप्रदेश! पोलिसांपासून वाचण्यासाठी आरोपीचा तब्बल 400 किमी पायी प्रवास, अखेर... - Marathi News | from gurugram to mp accused of case 3 year old girl walked 400 km to escape from police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गुरुग्राम ते मध्यप्रदेश! पोलिसांपासून वाचण्यासाठी आरोपीचा तब्बल 400 किमी पायी प्रवास, अखेर...

आरोपी गुरुग्रामपासून 400 किमी अंतरावर असलेल्या मध्य प्रदेशात पायीच पोहोचला, त्यामुळे पोलिसांना त्याचे लोकेशन ट्रेस करता आले नाही ...