लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

व्यवस्थापकासह वेटरने लावला हॉटेल मालकाला चुना, ४ लाखांची फसवणूक - Marathi News | waiter along with the manager cheated the hotel owner of 4 lakhs | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :व्यवस्थापकासह वेटरने लावला हॉटेल मालकाला चुना, ४ लाखांची फसवणूक

देवपुरातील घटना : काउंटरमधून लांबविले जात हाेते वेळोवेळी पैसे ...

खरीप शिवारात; रब्बी पेरा लांबणीवर, शेतकऱ्यांचे नुकसान - Marathi News | Effect of late monsoon rains on Kharif season sowing in the satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :खरीप शिवारात; रब्बी पेरा लांबणीवर, शेतकऱ्यांचे नुकसान

उत्पादनावर मोठा परिणाम ...

Nandurbar: खड्ड्यांमुळे दुचाकी उधळून खाली पडल्याने महिलेचा मृत्यू - Marathi News | Nandurbar: Woman dies after bike overturns due to potholes | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :खड्ड्यांमुळे दुचाकी उधळून खाली पडल्याने महिलेचा मृत्यू

Nandurbar: खराब रस्त्यांमुळे दुचाकी उधळून मागे बसलेली महिला पडल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना धडगाव-मोलगी रस्त्यावर सुरवाणी गावाजवळ घडली. याप्रकरणी शुक्रवारी दुचाकी चालकाविरुद्ध धडगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ...

IND vs PAK Live : रोहित शर्माने पाकिस्तानी गोलंदाजांना झोडून काढले, हिटमॅनने विक्रमी 'त्रिशतक' ठोकले, Video  - Marathi News | ICC ODI World Cup IND vs PAK Live :  ROHIT SHARMA BECOMES THE FIRST INDIAN TO COMPLETE 300 SIXES IN ODIs, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माने पाकिस्तानी गोलंदाजांना झोडून काढले, हिटमॅनने विक्रमी 'त्रिशतक' ठोकले, Video 

ICC ODI World Cup India vs Pakistan Live : अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत माता की जयचा नारा पाहून पाकिस्तानी सैरभैर झाले... ...

Amravati: अमरावतीचे ईर्विन’ होणार ८०० खाटांचे नवे रूग्णालय; रुग्णसेवा बळकटी, विस्तारीकरणाचे व्हिजन - Marathi News | Amravati: Amravati's Irwin' will be a new 800-bed hospital; Vision of strengthening, expanding patient care | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीचे ईर्विन’ होणार ८०० खाटांचे नवे रूग्णालय; रुग्णसेवा बळकटी, विस्तारीकरणाचे व्हिजन

Amravati : अमरावती जिल्ह्याची आरोग्य संजीवनी संबोधल्या जाणाऱ्या जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन) आता ८०० खाटांचे होणार आहे. ...

ठाणे महापालिका शाळांमधील प्रत्येक वर्गात होणार पुस्तकांचे स्वतंत्र कपाट - Marathi News | there will be separate bookshelves in every classroom in thane municipal schools | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे महापालिका शाळांमधील प्रत्येक वर्गात होणार पुस्तकांचे स्वतंत्र कपाट

वाचन प्रेरणा दिनानिमित्त ठाणे महापालिका शाळांमध्ये 'चला वाचूया' उपक्रम ...

दारूसाठी पैसे न दिल्याने लूट; दोघांवर तिघांचा चाकूहल्ला, दोघे जखमी - Marathi News | robbery for not paying for alcohol two were stabbed by three two injured | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दारूसाठी पैसे न दिल्याने लूट; दोघांवर तिघांचा चाकूहल्ला, दोघे जखमी

खिशातील पैसेही काढून घेतले ...

महापालिकेचा निवृत्त होतोय कणा; दरवर्षी तब्बल दीडशे कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्ती - Marathi News | The backbone of the municipal corporation is retiring; Retirement of around 150 employees every year | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महापालिकेचा निवृत्त होतोय कणा; दरवर्षी तब्बल दीडशे कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्ती

महापालिकेत १९८८-९० पर्यंत मोठ्या प्रमाणात भरती झाली; पण नंतर मनपाने मोठी भरती प्रक्रियाच राबविली नाही. ...

दोन दिवसात सोने १६०० रुपयांनी चकाकले; चांदीत १२०० रुपयांची वाढ - Marathi News | Gold shines by Rs 1,600 in two days; 1200 rupees increase in silver | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दोन दिवसात सोने १६०० रुपयांनी चकाकले; चांदीत १२०० रुपयांची वाढ

सराफांच्या दुकानात ग्राहकांची गर्दी  ...