केंद्र सरकारच्या दोन हजार पेन्शन सोबतच राज्य सरकारच्या 'नमो शेतकरी महासन्मान' निधीचा पहिला हप्ता दिवाळीपूर्वी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणार आहे. जिल्ह्यातील सव्वाचार लाख शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. ...
राज्याचे माजी कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांची अचानक बदली करण्यात आली असून धडाडीचे सनदी अधिकारी प्रवीण गेडाम यांनी कृषी आयुक्तपदाची सूत्रे स्विकारली आहेत. ...
अरबी समुद्रातील या वर्षातील हे दुसरे चक्रीवादळ असेल, हिंद महासागरातील चक्रीवादळांच्या नावासाठी स्वीकारलेल्या सूत्रानुसार त्याला 'तेज' असे संबोधण्यात येईल. ...