निर्यातक्षम डाळिंबाचे उत्पादन घेणाऱ्या बाभुळगाव येथील दीपक गुरगुडे या तरुण शेतकऱ्याने या वर्षी पाच एकर डाळिंब शेतीतून ७१ टन २०० किलो उत्पादन घेत, १ कोटी २३ लाख रुपये उत्पन्न मिळवले आहे. ...
'पीएम किसान योजने'च्या १४ व्या हप्त्याचा लाभ मिळालेल्या राज्यातील ८५ लाख ६० हजार शेतकऱ्यांना 'नमो किसान योजनेतून पहिला हप्ता गुरुवारी (दि. २६) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिर्डी येथे वितरित करण्यात येणार आहे. ...