लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

तीन अपत्ये, पैकी एका मुलीचा मृत्यू; कुसूर खानापूरच्या भौरम्मा पुजारी यांचे सरपंच पदाचा अर्ज नामंजूर - Marathi News | Three children, one daughter died; Bhoramma Pujari's application for the post of Sarpanch of Kusur Khanapur was rejected solapur news | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :तीन अपत्ये, पैकी एका मुलीचा मृत्यू; कुसूर खानापूरच्या भौरम्मा पुजारी यांचे सरपंच पदाचा अर्ज नामंजूर

भौरम्मा यांना तीन अपत्ये असून त्या निवडणुकीसाठी अपात्र आहेत, असा आक्षेप लक्ष्मी मनोहर नरोटे यांनी घेतला. ...

Bigg Boss 17: "मी तुझा गुलाम नाही..", अंकिता लोखंडेवर भडकला पती विकी जैन - Marathi News | Bigg boss 17 vicky jain lashes out at wife ankita lokhande says i am not your slave | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 17: "मी तुझा गुलाम नाही..", अंकिता लोखंडेवर भडकला पती विकी जैन

अंकिताने पती विकी जैनसह 'बिग बॉस'च्या घरात मोठ्या दिमाखात एन्ट्री घेतली. पण, घरात जाताच पती-पत्नीत खटके उडत असल्याचं दिसत आहे. ...

‘म्याव म्याव,चीज, दवा' ड्रग्जसाठी अनेक कोडनेम; तरुणाई अडकली नशेच्या विळख्यात - Marathi News | 'Meow meow, cheese, drug' many names of drugs; Youth is caught in the trap of drugs | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘म्याव म्याव,चीज, दवा' ड्रग्जसाठी अनेक कोडनेम; तरुणाई अडकली नशेच्या विळख्यात

मानसिक आरोग्यावर परिणाम : ड्रग्जच्या व्यसनाने गाठावे लागते रुग्णालय ...

'रामायण' फेम अभिनेते अरुण गोविल यांना शूटिंगदरम्यान दुखापत, मदतीसाठी धावले सहकलाकार - Marathi News | Ramayana fame actor Arun Govil injured during shooting for his upcoming film Notice | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रामायण' फेम अभिनेते अरुण गोविल यांना शूटिंगदरम्यान दुखापत, मदतीसाठी धावले सहकलाकार

चित्रकूट येथे एका सेटवर हे चित्रीकरण सुरु होतं.  ...

राहुलला करायचंय सीमोल्लंघन... पण आर्थिक अडथळ्याच्या शर्यतीने हुकली न्यूझीलंडची संधी - Marathi News | rahul shirsat new zealand chance is lost due to the economic hurdle race | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :राहुलला करायचंय सीमोल्लंघन... पण आर्थिक अडथळ्याच्या शर्यतीने हुकली न्यूझीलंडची संधी

देशांतर्गत अनेक ॲथलेटिक स्पर्धांत चमकदार कामगिरी ...

मशीनला रेंज नाही, कॅश असेल तरच पीएमपीत बसा! ऑनलाइन तिकिटाला PMP कडून खोडा - Marathi News | The machine has no range, sit in PMP only if you have cash! Redeem online ticket from PMP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मशीनला रेंज नाही, कॅश असेल तरच पीएमपीत बसा! ऑनलाइन तिकिटाला PMP कडून खोडा

डिजिटल पद्धतीने तिकीट काढण्यासाठी पीएमपीने बसमध्ये ऑनलाइन तिकिटिंगला सुरुवात केली... ...

Eknath Shinde : "शिवतीर्थावर शिमगा मेळावा, तेच रडगाणं असेल"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला - Marathi News | CM Eknath Shinde Slams Uddhav Thackeray Over dasara melava | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शिवतीर्थावर शिमगा मेळावा, तेच रडगाणं असेल"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला

CM Eknath Shinde Slams Uddhav Thackeray : दसरा मेळाव्या आधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

नालंदाची ज्ञान परंपरा! बौद्ध भिक्खू संघातील अनेक भिक्खू 'पीएच.डी'धारक अन् संशोधकही - Marathi News | Knowledge tradition of Nalanda! Many monks in the Buddhist Bhikkhu Sangha are also Ph.D holders and researchers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नालंदाची ज्ञान परंपरा! बौद्ध भिक्खू संघातील अनेक भिक्खू 'पीएच.डी'धारक अन् संशोधकही

समाजाला दिशा देण्यासाठी उच्चशिक्षित प्रसारकांची गरज ...

महाविकास आघाडीचा लोकसभेसाठी पहिला उमेदवार ठरला; सुशिलकुमार शिंदेंनी केली घोषणा - Marathi News | Praniti Shinde will contest Solapur Lok Sabha Election as Congress MVA; Sushilkumar Shinde Told was retired from politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाविकास आघाडीचा लोकसभेसाठी पहिला उमेदवार ठरला; सुशिलकुमार शिंदेंनी केली घोषणा

२०१९ च्या निवडणुकीत शिंदे यांचा भाजपचे डॉ.जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी पराभव केला होता. शिवाचार्य हे सोलापूरचे खासदार आहेत. या पराभवापूर्वीच शिंदे यांनी ही माझी शेवटची निवडणूक आहे, असे म्हटले होते. ...